Submitted by गणेश पावले on 5 January, 2015 - 23:57
हे काव्य झोपलेल्या हिंदू सुपुत्रांसाठी….
"उठा पुन्हा सज्ज व्हा !"
कसे पांग फेडू तुझे । कशी रक्षु मातृभूमी
कसा लढू फितुरांशी । कशी गाजवु रणभूमी
लाख लढाया लढतो आजही । गनीम कापितो घावासरशी
तळहातावर घेवून प्राण । तुम्हा स्मरतो जीवापाशी
जीवा, शिवा, ताना, बाजी । होते वीर तुम्हा संगती
आज नाही राहिले मर्द । जे स्वराज्यास मानिती प्राणज्योती
माय भगिनी पुन्हा बाटल्या । कापली कसायाने गाय
नाही उरला वाली कोणी । जो सदा खडा रक्षणाय
कर्मभ्रष्ट झाले सगळे । धर्म वाऱ्यावर सोडून
हिंदू बाटतो रात्रंदिन । माय रडे हाय मोकलून
घ्या अवतार पुन्हा शिवराया । फाडा पुन्हा अफजल्या
वाचवा तुम्हीच तुमच्या विठूराया अन तुळजाभवानीला
जगदंबेचा घालून गोंधळ । उडवा शीर गनिमाचे
आम्ही मावळे होवू पुन्हा । तोरण बांधू स्वराज्याचे…
© कवी-गणेश पावले
९६१९९४३६३७
२८ डिसेंबर २०१४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा