भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Don't drink directly from the cans of beer, soda, juice and etc especially sweetened drinks, avoid it and use a cup.
This species of worm comes very tiny on the can, stick on your lips and burrows into your skin and develops into what you saw. Be warned
Rofl

Dear Friends,

There is lot of fear and anxiety among the people travelling abroad about the news about CORONA VIRUS or VUHAN VIRUS.

Do not worry about it. There are excellent medicines in Homoeopathy to prevent and also to cure. After studying the symptoms available through media our Forum strongly advise the following Homoeo medicines to prevent. We have 44 years of experience in handling various acute and chronic diseases though Homoeopathy. We provide this advise to help the needdy people.

ARSENIC ALB 30 daily morning 4 pills and evening 4pills for 5 days

No medicine on 6th day.

PHOSPHORUS 30 on 7th day morning 4 pills.

Daily use of the following Homoeo Mother Tinctures also will help to prevent and cure the disease. Use in following way for 15 days.

1. OCIMUM SANCTUM Mother Tincture ( extract of Krishna Tulasi ).
Drink morning 10 drops and evening 10 drops with 3 tea spoons of water.

2. TINOSPORA CORDIFOLIA Mother Tincture ( extract of Amrita balli in Kannada and Thippa theega in Telugu).
Drink afternoon 10 drops and night 10 drops with 3 tea spoons of water.

Precautions:
1. Take all the precautions about cleanliness and hygiene.
2. Do not consume junk food and non-veg food.
3. Avoid Direct physical contact with other persons. Use nose mask.
4. Keep few Homoeo medicines and use when ever there is a need on the advise of Homoeopathic Doctor.
5. Kindly take medical help when there is a need. Do not neglect.

Our Forum wishes good health and happiness all. With regards and best wishes

P V Satyanarayana and all the Members of the Forum.
Dr. GV Chalapathi Memorial Homoeopathic Self Reliance Forum, ( A Voluntary Service Organisation), Opposite to Scientists Hostel No 2, DRDO Township, C V Raman Nagar, Bangalore - 560093. Mobile No. 93430 94787

टकलावर केस उगवण्यासाठी बोटांची नखं एकमेकांवर घासायची. हा प्रकार करणारे लोक पाहिलेत ----> हे काम करते असं म्हणतात. याला बालायम म्हणतात. पर्सनल अनुभव नाही...अजून केस आहेत डोक्यावर. पण तुनळीवर हे काम करतं असं एका डॉक्टरचं म्हणणं असल्याचा विडिओ पाहिलेला. काही महिन्यापूर्वी येऊन गेलेल्या बाला चित्रपटात पण आयुष्यमान हे करत असल्याचं दाखवलं आहे त्यावरून समजलं की हा उपचार बराच फेमस दिसतोय Lol

टकलावर केस उगवण्यासाठी बोटांची नखं एकमेकांवर घासायची.

असे असंख्य उपचार करणारे लोक आजूबाजूला दिसतात.

कॉम्प्लॅन प्यायल्यामुळे मुलं उंच होतात किंवा बोर्नव्हिटा प्यायल्यामुळे मुलं बुद्धिमान होतात किंवा फेअर अँड लव्हली लावल्यामुळे मुलगी गोरी होते

यात जितकं तथ्य आहे तितकंच तथ्य अशा उपचारात असतं

[6:17 am, 03/03/2020] +61 403 293 182: Hello, I'm Laila Ahmadi from China, Faculty of Medical Sciences, Zanjan University
Corona virus arrives in any country, sooner or later there is no doubt that many countries have no diagnostic sets or equipment, so
Please use as much as possible of natural vitamin C to strengthen your immune system.
Don't worry, C gets rid of it a lot, and it's fine.
Also make sure to use more yellow wood
In addition,
Tell yourself and your children that they are all supposed to be HIV-positive and don't touch anyone or regret it.
The virus currently contains no vaccine and no specific treatment
Unfortunately, due to the genetic mutation that made it very dangerous
This disease appears to be caused by gene fusion in a snake and bat, and it has acquired the ability to infect mammals, including humans.

It is important to keep the message on your greatest knowledge: Professor Chen Horin, CEO of the Beijing Military Hospital, said: "Slices of lemon in a cup of lukewarm water can save your life." *
Even if you work, you should take a look at this message and pass it on to others! Hot lemon can kill cancer cells! The lemon cut into three parts and put in a cup, then pour hot water and turn it into (alkaline water), drinking it every day will certainly benefit everyone. Hot lemons can release the anti-cancer drug again. Hot lemon juice appeared on cancerous tumors and cured all cancers.
Treatment with this extract only destroys malignant cells and does not affect healthy cells.
Second: the acids and carboxylic acid contained in lemon juice can regulate high blood pressure, protect narrow arteries, regulate blood circulation and reduce blood clotting.
After reading, talk to someone else and transfer it to the person you love and take care of your personal health.
Council:
Professor Chen Horin notes that anyone who receives this message is at least guaranteed to save someone's life...
I have done my job and I hope you can help me develop it as well.
They published it in academic groups

the acids and carboxylic acid contained in lemon juice

The lemon cut into three parts and put in a cup, then pour hot water and turn it into (alkaline water),

एकाच लेखात परस्परविरोधी विधाने लिहून लेख हास्यास्पद केलाय.

हे म्हणजे डाव्या मेंदूला माहिती नाही उजवीकडे काय चाललंय तसा प्रकार आहे

हा घ्या नवीन
*गुडघे* बदलणार्‍यांसाठी एक सुखद बातमी...

*गुडघे कधीही बदलू नका.*

साधारणतः वयाची ५० शी ओलांडली की काहिंना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्याचे कारण शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्याची क्रिया मंदावणे...
त्यावर हुकमी उपाय म्हणून गुडघे बदलणे *(कृत्रिम गुडघे)* असे डाॅक्टरांकडून सुचविले जाते...
जे लोक श्रीमंत आहेत त्यांना हा इलाज परवडतो, त्याची कारणे फक्त श्रीमंती असेही नाही, कित्येक वेळा हा खर्च विमा कंपनीकडून वसुलतात... पण सामान्यांचे, मध्यमवर्गीयांचे काय..?
अनेक वेळा कुणीतरी सांगितले म्हणून हे लोक अशा महागड्या उपचारासाठी *कर्ज* काढून तयार होतात...
परीणाम... अपयश..!
निसर्गाची किमया अशी की त्याने प्रत्येकाला दोन गुडघे दिले ते त्याच्या आयुष्यभर पुरावे म्हणून... पण आपणच त्याची आयुष्यभर काळजी न घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवते...
बरं हे कृत्रिम गुडघे बसविल्यामुळे २-३ वर्षे बरे वाटते आणि पुन्हा हरीदासाची कथा मूळ पदावर...
*यावर एक भारतीय निसर्ग उपचार पद्धती आहे.* जिचा लाभ लाखो गुडघादुखीने त्रस्त व जे भलीमोठ्ठी रक्कम खरंच करू शकत नाहीत त्यांच्यासाठी...

शहरात नाही पण खेडोपाडी न लावता कोणत्याही प्रकारचा लागवड खर्च न करता सहजपणे उगवणारी व आपणा सर्वांना परिचित असलेली *बाभूळ* या दुखण्यावरचा सोपा उपाय आहे...
अमेरिकेत हे झाड नाही... नाहीतर आतापर्यंत त्यांनी हर्बल नावाखाली हे औषध आपल्याला देऊन करोडो रूपयांचा चुना लावला असता... असो, *या बाभळीच्या शेंगा वाळवून त्याचे चूर्ण तयार करून रोज सकाळी एक चमचा थोड्या कोमट पाण्याबरोबर घ्या... २-३ महिन्यात गुडघेदुखी गायब... औषध जवळपास फुकट आणि लाखो रूपयांची बचत..* आहे की नाही गंमत..?
आपणास पोस्ट आवडल्यास पुढे पाठवा, खरे पुण्य पदरी पाडून घ्या.. !

*डाॅ.पवन कुमार*(नॅचरोपॅथी)

प्रेषक - किरण दामोदर पाटील
BSc DCHE

*सावधान:--*
------------------
★ सर्दी बिल्कुल नही होने दें ।
★ जुकाम बुखार आते ही *क्रोसिन एडवांस* सुबह दोपहर शाम को 1-1 गोली 3 बार लेवें। ●-●-●
★ विक्स का इन्हेलर पास में रखें।
★ रात सोते समय नाक कान गले और माथे पर विक्स लगावें।
★ज्यादा जरूरी लगे तो *Duonase* इनहेलर लेवें।
*★लापरवाही बिल्कुल नही करें।*
★ डॉक्टर को तुरंत दिखाएं।

*कोरोना वायरस उज्जैन और अन्य जगहों पर दस्तक दे चुका हैं।*
सरकारी मशीनरी संभावित संकट से निपटने के लिए चुप चाप तैयारी में जुट गई है।
हम लोगों को भी सावधानी बरतना होगी।
ध्यान रखने की बात है कि चीन से भारत की बड़ी सीमा लगती है। मिजोरम, अरूणाचल प्रदेश, मेघालय, मणिपुर, आसाम, सिक्किम, भूटान के रास्ते चीन के साथ हम लोगों की आवा जाही लगी ही रहती है।

चॉकलेट , आइसक्रीम, कोल्ड ड्रिंक, कोल्ड कॉफी, फास्ट फूड, ठंडा दूध, बासी मीठा दूध, बड़ा पाव, बेकरी की बनी चीजें, पेस्टी, केक *ये सब चीजें बंद करो।*
कम से कम अप्रेल महीने तक। जब तक की वातावरण का टेम्प्रेचर 34-35 डिग्री नहीं हो जाता।
* सबसे तत्काल, बहुत गंभीर, महत्वपूर्ण जानकारी -

* स्वास्थ्य मंत्रालय की जनता के लिए आपातकालीन अधिसूचना है कि इस बार कोरोनावायरस इन्फ्लूएंजा का प्रकोप बहुत गंभीर और घातक है। संक्रमित होने के बाद कोई इलाज नहीं है। *
* चीन से विभिन्न देशों में इसका प्रसार *

* रोकथाम विधि अपने गले को नम रखना है, अपने गले को सूखने न दें। इस प्रकार अपनी प्यास को न पकड़ें क्योंकि एक बार जब आपके गले की झिल्ली सूख जाती है, तो वायरस आपके शरीर में 10 मिनट के भीतर आक्रमण करेगा।
* उम्र के हिसाब से बच्चों के लिए 50-80cc गर्म पानी, 30-50cc पीएं। * * हर बार यू लगता है कि आपका गला सूखा है, तो इंतजार न करें, पानी जरूर पियें । * * एक बार में बहुत सारा पानी न पिएं , गले को नम रखने के लिए बार बार पानी पीना जारी रखें। *
* मार्च २०२० के अंत तक, भीड़-भाड़ वाली जगहों पर न जाएँ, खासतौर पर ट्रेन या सार्वजनिक परिवहन में आवश्यकतानुसार मास्क पहनें * * तला-भुना या मसालेदार भोजन से बचें और विटामिन सी का सेवन करे । *
* लक्षण / विवरण इस प्रकार हैं -
* 1. तेज बुखार *
* 2. बुखार के बाद खांसी का आना
4. * चिल्ड्रेन हैं प्रवण *
4. * वयस्क आमतौर पर असहज महसूस करते हैं, * सिरदर्द और मुख्य रूप से श्वसन संबंधित *
* 5: अत्यधिक संक्रामक * ag
यदि आप मानव जीवन की देखभाल करते हैं तो Pls साझा करें!
For Dr. Dishant
*स्वस्थ्य मंत्रालय और मानव संसाधन विकास मंत्रालय*
*भारत सरकार द्वारा जारी डिजिटल निर्देश*

*कोरोना वायरस*

*लक्षण - हल्का बुखार, ज़ुकाम, सिर दर्द*

*उपचार - अभी उपलब्ध नही*

*संक्रमण के 7 दिन के अंदर मौत निश्चित*

यह रोग असल मे चमगादड़ और सांप में होता है, लेकिन चीन में चमगादड़ के सूप पीने की वजह से यह मनुष्यों में फैला है !
छींकने और सम्पर्क में आने से फैल रहा है यह खतरनाक वायरस !

बचाव -
● यात्रा करते वक़्त मास्क ज़रूर पहने !
● किसी भी जुकाम या सर्दी से पीड़ित व्यक्ति का तुरंत इलाज कराए
● सांप और पक्षियों का सेवन बिल्कुल भी न करे
● किसी व्यक्ति से हाथ मिलाने के बाद बिना धोए अपने आंख को न छुये

*इस संदेश को अपने सभी प्रियजन को जल्दी से भेजे*

सubmitted by VB on 17 March, 2020 - 13:49
ह्यात भोंदु काय आहे?

Not a भोंदू forward

Please look at para 6 of below MH Notification of 14/3. It is now a criminal offence in Maharashtra to post or forward anything about Corona Virus without permission of the relevant authority.

Screenshot_20200317-112029.png

#मोदीजी_मला_अभिमान_वाटतो_तुमचा

आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बुद्धीकौशल्याचा कुणालाच थांग लागत नाही. विचार करा मोदी साहेबांनी २२ तारखेलाच जनता कर्फ्यू का लावला असेल ? संपुर्ण देशाचं पालकत्व स्वीकारलेल्या या अवलियाच्या विचारप्रगल्भतेवरचा पडदा मी हटवतो आहे मित्रांनो.

२२ मार्च म्हणजे फाल्गुन कृष्ण १३ शततारका होय. या दिवशी मधुकृष्ण त्रयोदशी वारुणी योग आहे. पंचांगानुसार २२ मार्च हा त्याज्य दिवस असून या दिवशी प्रखर उन असते. म्हणजे सूर्य प्रखरतेने तळपणारा हा दिवस आहे. कोरोना रोग भविष्यात भारतात येणार त्यावेळी आपण काय उपाय केले पाहिजेत, यावर चर्चा करण्यासाठी आदरणीय मोदीजींनी दोन महिन्यापूर्वी नासा आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली होती.

त्यावेळी अनेकांनी त्यांची चेष्टा केली. पण, मोदींजींनी उपग्रहाच्या मदतीने पृथ्वीवर रसायन फवारता येईल का याबाबत इस्त्रो आणि नासाच्या शास्त्रज्ञांससोबत चर्चा केली. तेव्हा अनेकांना मोदींच्या बौद्धिक चातुर्याचे नवल वाटले. नासाच्या शास्त्रज्ञांनी तर मोदींचा आणि आईनस्टाईनच्या मेंदूचा आयक्यू सेम आहे, अशीही प्रशंसा केली. त्यावेळी मोदींनी २२ मार्चला सूर्यासमोर रसायनाने भरलेला उपग्रह आणायचा प्रस्ताव मांडला.

२२ मार्चला सकाळी सात वाजता त्या उपग्रहावर सूर्याची अतिनील किरणे पडतील. त्यानंतर उपग्रहातून वायूगळती होऊन त्याची वाफ उन्हाद्वारे पृथ्वीच्या दिशेने निघेल. पृथ्वीच्या वेगाशी उपग्रहाचा वेग मॅच केल्यास आशिया खंडातील फक्त भारत देशावर त्याची वाफ पसरेल असे गणितही आदरणीय मोदीजींनी मांडले.

विशेष म्हणजे नासा आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी यावर चर्चा करुन हे शक्य असल्याचेही सांगितले. ही बातमी गुप्त ठेवण्याचे ठरले होते. पण, नासावाले फुटीर निघाले. त्यांनी ही गोष्ट अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोलांड ट्रम्प यांना सांगितली. ट्रम्पही आश्चर्यचकित झाले. पण, नासाच्या शास्त्रज्ञांनी आदरणीय नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने विद्वान असल्याचे स्पष्ट केले. त्यावर हा प्रयोग अमेरिकेत व्हायला हवा, असे ट्रम्प म्हणाले. मात्र, अंतराळात रसायनाने भरलेला उपग्रह भारतीय बनावटीचा असून त्याचा रिमोट मोदीजींकडे असल्याने नासाच्या अधिकाऱ्यांंनी स्पष्ट केले. म्हणून मोदीजींना विनंती करण्यासाठी महिन्याभरापूर्वी डोलांड ट्रम्प भारतातही आले. पण, मोदीजींनी त्यांना हुसकावून लावले.

आता प्रश्न हा होता की दिवसभराच्या प्रखर उन्हात तो वायू भारतभर पसरला तर त्याचा लोकांच्या आरोग्यावर काही परिणाम तर होणार नाही ना ? पण, याचेही उत्तर मोदींजीकडे तयार होते. या उत्तरासाठी मोदीजींनी हिमालयात आत्मसात केलेली विद्या कमी आली. मानवी शरीर हे पंचतत्वापासून बनलेले असते. प्रत्येक शरीरामध्ये आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी ही पंचतत्व असतात. आपण टाळी वाजवली कि ही पंचतत्व उत्तेजित होतात आणि शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवतात. म्हणून मोदीजींनी २२ तारखेला संध्याकाळी पाच वाजता सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात, असे आवाहन केले आहे.

मित्रांनो, देशासाठी हा माणूस तहान भूक हरपून लढतो आहे. त्याच्या प्रत्येक शब्दात आणि प्रत्येक कृतीत हजारो विचार दडलेले असतात. तुम्ही त्यांना नावं ठेवत असाल तर ठेवा, पण, मी विनंती करतो की २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळा. घराबाहेर पडू नका. आपला जीव वाचवा.

कोरोनामुळे अक्षरशः उच्छाद मांडला आहे भोंदू फॉरवर्ड्सने !!

करोना की भविष्यवाणी। वर्तमान में पूरे विश्व को भयभीत करने वाली करोना महामारी की भविष्यवाणी आज से लगभग 10 हजार वर्ष पूर्व नारद संहिता में कर दी गई थी यह भी उसी समय बता दिया गया था के यह महामारी किस दिशा से फैलेगी भूपाव हो महारोगो मध्य स्यार्धवृष्ट य। दुखिनो जंत्व सर्वे वत्स रे परी धाविनी।। अर्थात परी धावी नामक संवत्सर में राजाओं में परस्पर युद्ध होगा और महामारी फैलेगी बारिश असामान्य होगी व सभी प्राणी दुखी होंगे। इस महामारी का प्रारम्भ 2019 के अंत में पड़ने वाले सूर्यग्रहण से होगा बृहत संहिता में वर्णन आया शनिश्चर भूमिप्तो स्कृद रोगे प्रीपिडिते जनाः अर्थात जिस वर्ष के राजा शनि होते है उस वर्ष में महामारी फैलती है । विशिष्ट संहिता में वर्णन प्राप्त हुआ के जिस दिन इस रोग का प्रारम्भ होगा उस दिन पूर्वा भाद्र नक्षत्र होगा यह सत्य है के 26 दिसंबर 2019 को पूर्वाभाद्र नक्षत्र था उसी दिन से महामारी का प्रारंभ हो गया था क्योंकि चीन से इसी समय यह महामारी जिसका की पूर्व दिशा से फैलने का संकेत नारद संहिता में दे रखा था शुरू हुई थी। महामारी का अंत। विशिष्ट संहिता के अनुसार इस महामारी का प्रभाव 3 से 7 महीने तक रहेगा परंतु नव संवत्सर के प्रारम्भ से इसका प्रभाव कम होना शुरू हो जाएगा अर्थात भारतीय नव संवत्सर जिसका नाम प्रमादी संवत्सर है जो कि 25 मार्च से प्रारंभ हो रहा है इसी दिन से करोना का प्रभाव कम होना प्रारम्भ हो जाएगा। हमारे धर्मशास्त्रों में सृष्टि के प्रारम्भ से लेकर अंत तक की प्रत्येक भविष्यवाणी की गई है परन्तु हम भारतीय आज भी पाश्चात्य संस्कृति का अनुकरण कर रहे है आओ पुनः लोटे अपनी संस्कृति की ओर सदभावना दूत भागवताचार्य डॉ रमणीक कृष्ण जी महाराज सदभावना संस्कृत मन्दिर निर्मल विहार करनाल

लोकं इतकी भावनाविवश का झाली आहेत तेच कळत नाही. साधा कर्फ्यु पाळायचा आहे. त्या माहितीपत्रकामधे तिरंगा काय, मोदींचे चित्र, भावनात्मक आवाहन , खाली सही काय वाट्टेल ते फॉरवर्डस येत आहेत. फारच इमोशनल करून टाकला आहे हा प्रकार!

टाळ्या भांडी वाजवायला सांगितलंय त्याबद्दल तर खूपच संभ्रम आहे. आमच्या इथले काका बोलत होते, टाळ्या भांडी वाजवल्या की अचानक जोरात आवाज होईल या अचानक झालेल्या आवाजाने कोरोना जंतू भयभीत होऊन मरतील.

आता हेच राहिले होते ..

22 मार्च रात 9 बजे तक भारत में की जाएगी हेलिकॉप्टर्स से
सेनिटायझर स्प्रे..
सभी लोग जनता कर्फ्यु के दिन घर में रहे..

आवाजाने कोरोना जंतू भयभीत होऊन मरतील.>>>आई ग,खूप हसले Lol
मग त्यांना विचारायचे न कॉरोनाग्रस्त रुग्णाला दिवसभर एकटे आणि शांत परिसरात ठेवायचे आणि 14 15 तासांनी एकदम सगळ्यांनी भों करून ओरडायचे
हकानाका
सगळे जंतू घाबरून एकदम मारून जाणार बघा

सेनिटायझर स्प्रे..>>हो मला आमच्या घरातल्या जेना नि सांगितलं आहे,यामुळे घरातच राहा,पोरांना पण बाहेर काढू नको,
स्प्रे तोंडात जाईल ,हे जे.ना आणि त्यांचे कायप्पा फॉरवर्ड Lol

टीव्ही वर सांगत आहेत की सर्व झटणाऱ्या सर्व्हिसेस मधल्या लोकांना, डॉक्टर्स ना एक फेलिसीटेशन म्हणून टाळ्या वाजवा.


नवीन Submitted by नौटंकी on 21 March, 2020 - 11:2३
>>
हे भोंदू फॉरवर्ड नसून उपहासात्मक लेख आहे.

इमोशनल करून टाकला आहे हा प्रकार!>>>हो ना. आणि त्यात १२ तासात विषाणु मरतात म्हणुन १४ तास संचारबंदीचा मास्टरस्ट्रोक असे भोंदू फॉरवर्ड्स ही फिरताहेत.

टाळ्या वाजवण्यावरूनही उगाच खिल्ली उडवली जात आहे.


नवीन Submitted by mi_anu on 22 March, 2020 - 09:54
>> +१

काही बालके जन्मतः कर्ण बधिर असतात तसे ह्या कोरोना प्रजातीची काही बालके निपजली असतील तर भांडी आणि टाळ्या ह्याच्या रीमिक्स धुनचा त्यांच्यावर घाबरवले जावून मारण्यासाठी काहीच परिणाम होणार नाही नं !!

ज्यांच्यां कुणाकडे शंख असेल आणि वाजवता येत असेल त्यांनी रविवारी सायंकाळी ५ वाजता जरुर शंख वाजवावा.
शङ्खध्वनीचा विषाणुंच्या नाशासाठी अधिक प्रभाव पडतो.
ज्यांच्यापर्यंत पोचवणे शक्य आहे त्यांच्यापर्यंत हा विषय पोहचवा.

Pages