प्रकाश चित्र calendar-2015
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
65
CIO magazine आणि रिको इंडिआ यांचे डेस्क्टॉप कॅलेंडर प्रसिद्ध होते, त्या कॅलेन्डर साठी shortlisted 24 images मधे माझे येक प्रकाशचित्र आहे. खरं तरं मी प्रकाशचित्रण बंद करुन खुप वर्ष झालित त्यामुळे कधीतरी कॅज्युअली काढलेला फोटो शॉर्टलिस्ट होणे हेच खुप . सध्या वोटींग साठी लिंक ओपन आहे.
http://www.cio.in/calendar-2015
विषय:
प्रकार:
शेअर करा
तूमच प्र चि मस्त आहेत. वोट
तूमच प्र चि मस्त आहेत. वोट केले आहे.
तुमचा फोटो खरच छान आहे, जस्ट
तुमचा फोटो खरच छान आहे, जस्ट वोट केले १२ फोटोंना
अभिनंदन .. तुमचा फोटो फारच
अभिनंदन ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमचा फोटो फारच छान आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्याही सबमिटचे पुढे काय ते
माझ्याही सबमिटचे पुढे काय ते समजले नाही.. पुन्हा ट्राय मारतो.. पण तुमचे नाव न वाचताही सिलेक्ट करण्यासारखे होते हे नक्की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमचा फोटो सर्वात हटके आहे!
तुमचा फोटो सर्वात हटके आहे! सर्वात आधी तिकडेच लक्ष गेले व नाव वाचले तर तुमचे निघाले.
१२ फोटो सिलेक्ट करून व्होट केले अहे!
पाटील, तुम्ही काढलेला फोटो
पाटील, तुम्ही काढलेला फोटो अप्रतिम आणि हटके आहे.
व्होट केलं.
सुंदर फोटो आहे. मत दिले. जरा
सुंदर फोटो आहे. मत दिले. जरा अवघड होते. तुमचा धरुन पाचच आवडली मनापासुन बाकी ७ वर विचार करावा लागला.
अभिनंदन!
अभिनंदन!
तुझा फोटो वेगळा आहे
तुझा फोटो वेगळा आहे इतरांपेक्षा. अभिनंदन ! इतरही बरेचसे फोटो आवडले. व्होट करून आलो. (काहि फोटोंमधला guiding line चा उपयोग आवडला. तो हललेल्या कॅमेरामूळे झालेला नसून मुद्दामहून केला असावा असे धरतो
)
तुमचा फोटो मस्तय ,वोट केले
तुमचा फोटो मस्तय ,वोट केले आहे ....
तुम्ही काढलेला फोटो खरच हटके
तुम्ही काढलेला फोटो खरच हटके आहे. सुंदर आहेत फोटोज .समुद्राचे मस्तच आहेत सगळे , त्यामुळे १२ सिलेक्ट करणं सोप झालं .तुमच्या फोटोला पहिलं वोट केल आहे .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लयच भारी...
लयच भारी...
अप्रतिम फोटो. मत दिलंय
अप्रतिम फोटो. मत दिलंय
प्रतिसांदांबद्दल धन्यवाद,
प्रतिसांदांबद्दल धन्यवाद, आवर्जुन वोट केल्याबद्दल खुप सारे आभार .....
वॉव अभिनंदन. पाहिले व वोट
वॉव अभिनंदन. पाहिले व वोट देउनच आले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जस्ट वोट केले १२ फोटोंना!
जस्ट वोट केले १२ फोटोंना! मस्त आहे तुमचे चित्र!
तुमचा फोटो खरच मस्त आहे, का
तुमचा फोटो खरच मस्त आहे, का थांबवलेत फोटो काढायचे? परत सुरु करा
आपल्या फोटोला मत दिले आहे
सुंदर क्षण टिपलाय! मत दिलं.
सुंदर क्षण टिपलाय! मत दिलं.
अभिनंदन.. अप्रतिम फोटो..मी पण
अभिनंदन..
अप्रतिम फोटो..मी पण मत दिले.
मस्त आहे फोटो ! वोट केलेय. पण
मस्त आहे फोटो !
वोट केलेय. पण एक गोष्ट कबूल करायलाच हवी की एखाद-दुसरा अपवाद सोडला तर सगळीच छायाचित्रे अप्रतिम आहेत तिथली.
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन....मी पण दिले.
अभिनंदन....मी पण दिले.
मी पण वोट केलंय,
मी पण वोट केलंय,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वोट केल
वोट केल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाटील....फोटोग्राफर्सची नावे
पाटील....फोटोग्राफर्सची नावे न वाचताही क्लिक करत गेलो आणि त्यात तुमचेही चित्र आलेच. खूपच सुंदर आहे. नक्की अंतिम निवड यादीत येईल असा विश्वास वाटतो.
स्पर्धेचा निकाल जाहिर झाला
स्पर्धेचा निकाल जाहिर झाला आहे. तुम्हा सर्वांच्या मतांमुळे माझे प्रकाश चित्र 752 No. of votes मिळुन दुसर्या स्थानावर आहे
अभिनंदन अजय.
अभिनंदन अजय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे फोटो.
मस्त आहे फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन, मस्त आलाय तो होडिचा
अभिनंदन, मस्त आलाय तो होडिचा फोटो.... दुसरा क्रमांकावर आहात ना?
मस्तच.
अभिनंदन पाटील.
अभिनंदन पाटील.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages