प्रकाश चित्र calendar-2015
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
65
CIO magazine आणि रिको इंडिआ यांचे डेस्क्टॉप कॅलेंडर प्रसिद्ध होते, त्या कॅलेन्डर साठी shortlisted 24 images मधे माझे येक प्रकाशचित्र आहे. खरं तरं मी प्रकाशचित्रण बंद करुन खुप वर्ष झालित त्यामुळे कधीतरी कॅज्युअली काढलेला फोटो शॉर्टलिस्ट होणे हेच खुप . सध्या वोटींग साठी लिंक ओपन आहे.
http://www.cio.in/calendar-2015
विषय:
प्रकार:
शेअर करा
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन. मी केले वोट.
अभिनंदन. मी केले वोट.
मी वोट केलं, पण रजिस्टर झालंय
मी वोट केलं, पण रजिस्टर झालंय की नाही ते कळत नाहिये.
मी व्होट केले. १२ इमेजेस
मी व्होट केले. १२ इमेजेस सीलेक्ट केल्यावर व्होट रजिस्टर होतंय.
पाटलांचे तिथले प्रकाशचित्र एकदम हटके आणि वेगळे आहेच. अजून एक प्रचि बहुतेक मानसरोवराचे असावे. त्यालापण व्होट केले.
पाटलांचे तिथले प्रकाशचित्र
पाटलांचे तिथले प्रकाशचित्र एकदम हटके आणि वेगळे आहेच.
>>
मी नाव न वाचता कोणतं प्रचि जास्त मस्त आहे ते पहात होते. माझ्या पहिल्या ५ मधे त्यांचंच प्रचि होतं
मी केले होते १२ सिलेक्ट.
मी केले होते १२ सिलेक्ट. सबमिटही केलं. पुढे काही कळत नाहिये.
पाटलांचे तिथले प्रकाशचित्र एकदम हटके आणि वेगळे आहेच. >>>+१
हो बारा सिलेक्ट करावी लागतात.
हो बारा सिलेक्ट करावी लागतात.
भार्री फोटो! वोट केलंय.
भार्री फोटो! वोट केलंय.
केलं व्होट. तुमचं प्रकाशचित्र
केलं व्होट. तुमचं प्रकाशचित्र सुंदर आहे. तुमचं अभिनंदन
खूप छान आहे. मी १२ निवडून
खूप छान आहे. मी १२ निवडून पाठवले. खरे तर तिथली सगळीचे चित्र फार छान होती आणि भारतीय लोकांची होती म्हणून खूप छावाटाल्ल,
मस्त आहे फोटो. मी मतदान केलं.
मस्त आहे फोटो. मी मतदान केलं.
परत ट्राय केलं. आता झालं
परत ट्राय केलं. आता झालं रजिस्टर
खूपच छान ! मी वोट केले .
खूपच छान !
मी वोट केले .
अभिनंदन पाटील! सुंदर आहे
अभिनंदन पाटील! सुंदर आहे प्रचि!
अभिनंदन ! तुम्हाला एक मत दिलं
अभिनंदन ! तुम्हाला एक मत दिलं कारण बाराही मतं एकाच चित्राला देण्याची सोय नाही !!
मस्त आहे फोटो. मी मतदान केलं.
मस्त आहे फोटो. मी मतदान केलं.
सगळ्यांचे आभार
सगळ्यांचे आभार
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर प्रकाशचित्र..अभिनंदन..वोट केलंय..
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर प्रकाशचित्र..अभिनंदन..वोट केलंय.. मी पण
वोट केलंय. भारीच आहे
वोट केलंय.
भारीच आहे प्रकाशचित्रं.
केलं वोट. तुमचं प्रकाशचित्र
केलं वोट.
तुमचं प्रकाशचित्र सुंदर आहे.
अभिनंदन
नाव न वाचताच जे आवडलं ते
नाव न वाचताच जे आवडलं ते तुमचंच होतं. वोट केलं
अभिनंदन.. मी पण दिले मत !
अभिनंदन.. मी पण दिले मत !
वोट केले.
वोट केले.
मी सुध्दा मत दिले. तुम्ही
मी सुध्दा मत दिले. तुम्ही फोटो चांगला टिपलेला आहे. हार्दिक शुभेच्छा!
भारी फोटो! मत दिलं.
भारी फोटो! मत दिलं.
भारी!! मत दिलं.
भारी!! मत दिलं.
अभिनंदन, छान फोटो. मत दिलं.
अभिनंदन, छान फोटो. मत दिलं.
अभिनंदन. तुमचा फोटो बारा
अभिनंदन. तुमचा फोटो बारा फोटोंत निवडून त्याला मत दिलं आहे. सुंदर आहे फोटो.
Pages