गारेगार ग्लोबल वार्मिंग
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
11
मजेशीर दिसतंय प्रकरण हे..
मजेशीर दिसतंय प्रकरण हे.. खिडक्या नाहीतच जणू !
फणसाच्या झाडाला जसे फणस
फणसाच्या झाडाला जसे फणस लगडलेले असतात, तसे याच्या घराला एसी लगडलेत.
हे आपल्या इथे पण कुठल्याही
हे आपल्या इथे पण कुठल्याही मॉल किंवा कॉर्पोरेट बिल्डींगमध्ये दिसेल.
खिडक्या असल्या तरी आत धूळ, थंडी , प्रकाश येऊ नये म्हणून एसी लावलेले असतातच.
बहुदा शिला दिक्षित यांच्या बंगल्याला १५-२० एसी बसवल्याची मध्ये बातमी होती.
मी बीं नी काढलेला बर्फ
मी बीं नी काढलेला बर्फ वितळणारा भारी फोटो असेल म्हणुन आले आणि बघते तर काय !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विरोधाभास चांगला टिपला आहे.
विरोधाभास चांगला टिपला आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकासराव +१ मलाही काहीतरी
झकासराव +१
मलाही काहीतरी बर्फाचे असेल असे वाटले.
गुड ऑब्झर्वेशन बी...
गुड ऑब्झर्वेशन बी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाँगकाँग च्या जुन्यापान्या भागात हे दृष्य वारंवार दिसत असतं..
I liked your Singapore very
I liked your Singapore very much. My little one wants to spend every vacation there, henceforth. We were staying in Bugis and roamed around by MRT and bus. It reminded me of my Mumbai and it's humidity. Had a wonderful experience.
BEE Jevayala Sarvana Bhavan
BEE Jevayala Sarvana Bhavan madhe ka?
दक्षिण मुंबईतील ईंडस्ट्रीअल
दक्षिण मुंबईतील ईंडस्ट्रीअल एरीयामध्येही हे चित्र दिसते, वा दिसायचे.
फणसाच्या झाडाला जसे फणस
फणसाच्या झाडाला जसे फणस लगडलेले असतात, तसे याच्या घराला एसी लगडलेत.>>> +१