Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2014 - 06:07
बडे बडे देशो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है सेनोरीटा..
राहुल!.. नाम तो सुना ही होगा?
विजय दिनानाथ चौहान, पुरा नाम!.., हाईंग्
डॉन को पकडना मुश्कील हि नही,.. नामुमकीन है!..
तुझी माझी यारी .. त् भोकात गेली दुनियादारी !
येऊ द्या .....
आठवतील तसे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डायलॉग म्हटले की मला
डायलॉग म्हटले की मला पैल्यांदा तमिताभच आठवतो, माझी सुरुवात तिथूनच :::----
-----------
तुम लोग मुझे वहा ढूंड रहे थे पीटर, और मै तुम्हारा यहा इंतझार कर रहा था ..
जो पीछले बीस सालों मे नही हुआ वो अब होगा चाचा,.. अगले हफ्ते एक और कुली हफ्ता देने से इन्कार करेगा.
हवा तेझ है दिनकर राव, टोपी संभालो! नही तो उड जायेगी ..
...
ऐसा तो आदमी लाईफ मे दोईच टाईम भागता है. ऑलिंपिक का रेस हो या पोलिस का केस हो..
अब क्या कहू मौंसी, मेरा तो दिल हि कुछ ऐसा है.
अरे ओ साम्बा कितने आदमी थे.
अरे ओ साम्बा कितने आदमी थे.
शिशेके घरमे रहनेवाले दुसरोपे पत्थर फेका नही करते चिनॉयसेठ.
उठा ले रे बाबा.
उठा ले रे बाबा.
शोले चित्रपटात अनेक अजरामर
शोले चित्रपटात अनेक अजरामर संवाद आहेत, त्यातील माझा आवडता एक,
तुम्हारा नाम क्या है, बसंती?
बाकी नायकापेक्षा खलनायकाचे संवाद भन्नाट असतात,
आऊ, लोलिता........
मोगॅम्बो, खुश हुआ!
अजुन बरेच आहेत आठवतील तसे लिहीन.
आठवतील तसे लिहीन.आत्ता एकही
आठवतील तसे लिहीन.आत्ता एकही आठवत नाहिय.
तेरा नाम क्या है बसंती?
तेरा नाम क्या है बसंती?
"मै आज भी फेके हुए पैसे नही
"मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता"
काही मराठी चित्रपटातील
काही मराठी चित्रपटातील संवाद,
मारूती कांबळेचं काय झालं? - चित्रपट - सामना.
ज्याची बायको सरपंच, त्याचा वार्यावर परपंच - चित्रपट - बिनकामाचा नवरा.
ओ , पँन्टवालं SSSS - चित्रपट - गोंधळात गोंधळ.
हटा सावन कि घटा खा खुजा बत्ती
हटा सावन कि घटा खा खुजा बत्ती बुझा के सो जा इंटुकले पिंटुकले बाजु वाली आंटी बजा रही है घंटी खुल्ला हो के पश्चिम को पलटले अब बहोत हो गय फुटले वटले
माझ्या मरणावर टपलेल्या
माझ्या मरणावर टपलेल्या गिधाडांनो, मी सदेह स्वर्गात जाणार आहे.
..................................- प.पू. श्रीश्रीश्री १००८ दादा कोंडके महाराज
दिवाकरजी, ये गोविंदा वाला
दिवाकरजी, ये गोविंदा वाला डायलॉग ना.. अपने को ये थोडा अलग सुनाई दिया था..
चल हटा सावन की घटा, खा खुजा बत्ती बुझा के सो जा, निन्टुकले पिंटुकले, वन्टी पे खडेली अंटी, बजा रहेली बार बार घंटी, कुल्ला उल्टा कर के पश्चिम के तरफ पलटले, फुट ले वट ले, बहोत हो गया तेरा अब शाना बन जा, और चल मेरे को बाहरको छोड के आ...
शोले चित्रपटातील अर्ध्याहुन
शोले चित्रपटातील अर्ध्याहुन जास्त संवाद हे अजरामर आहेत. त्यातला एक "इतना संनाटा क्यू है भाई "
नवीन चित्रपटातील अजरामर होणारे लिहिले तर चालतील का.
'गुंडा'चे संवाद बघा.... झीट
'गुंडा'चे संवाद बघा.... झीट येऊन पडाल!
सिनी, न चालायला काय झाले.
सिनी, न चालायला काय झाले. अजरामर शब्दावर जाऊ नका. तसे तर "मै तुम्हारे बच्चे की मॉं" बननेवाली हू", हा पण एक अजरामर संवादच आहे, (आणि तसेही कोणाला इथे टाकायचे असल्यास मी अडवणारा कोण) त्यामुळे नवीन मध्येही दमदार असतील तर चालतीलच. मी सुद्धा सोयीसवडीने नवीन जुना भेद न करता टाकणारच आहे.
स्पार्टाकस, गुंडाच्या संवादाची किर्ती ऐकूनच आहे फक्त, कोणी इथे सुनावले तरी वेलकम.
गुंडाचे काही खतरनाक संवाद
गुंडाचे काही खतरनाक संवाद :
www.mensxp.com/special-features/today/23036-25-dialogues-from-gunda-that...
"भगवान के घर देर है मगर अंधेर
"भगवान के घर देर है मगर अंधेर नही"------ही बहुदा म्ह्ण असावी हिंदीतली......पण ती बर्याचदा सिनेमात वापरतात....
ये ढाई किलो हाथे किसे पे पडता है तो आदमी उठता नही ......उठ जाता है.........
तारीख पे तारीख............
शोले चित्रपटात अनेक अजरामर
शोले चित्रपटात अनेक अजरामर संवाद आहेत, त्यातील माझा आवडता एक,
तुम्हारा नाम क्या है, बसंती?>>>>>... हा डायलॉग मस्त आहे ..
"तुम्हे कुछ गलतफैमी हुई
"तुम्हे कुछ गलतफैमी हुई है."........सर्वात जास्त वैतागवाडी डायलॉग आहे हा...... नमनाला घडाभर तेल टाईप.
"तुम्हे कुछ गलतफैमी हुई
"तुम्हे कुछ गलतफैमी हुई है.".>> पण हाही वैतागवाडी डायलॉग बोलुन समोरच्या हिरो हिरोईनला काही समजत नाही.नमनाला घडाभर तेल मस्टच >>
प्रेम नाम है मेरा, प्रेम
प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा! मै वो बला हूं जो शीशेसे पत्थरको तोडता हूं!
जली को आग कहते है
बुझी को राख कहते है
जिस राखसे बारुद बनता है
उसे विश्वनाथ कहते है
ये क्या हो रहा है?
शांत गदाधारी भीम, शांत!
शांत गदाधारी भीम, शांत!>>
शांत गदाधारी भीम, शांत!>> जाने भी दो यारो धम्माल आहेत त्यातले संवाद.
अंदाज अपना अपना मधले बरेचसे
अंदाज अपना अपना मधले बरेचसे संवाद
उदा. मै तो कहता हु आप पुरुष होही नही..(पॉज) आप महापुरुष हो.
मुबारक हो ऑपरेशन कामयाब
मुबारक हो ऑपरेशन कामयाब हुआ
उस वक्त मै बर्मा फ्रंट पर था
अब दवा कि नही दुवा कि जरुरत है
मां मै क्लास में फर्स्ट आ गया
बेटा मैने तेरे लिये गाजर का हलवा बनाया है
मै तुम्हारे बच्चे कि मां बनने वाली हुं
कानून के हाथ बहोत लंबे होते है
तुम मेरा कुछ नही बिगाड सकते
भगवान के नाम पे मुझपे रहम करो
अब तुम्हे बचाने कोई नही आयेगा
ये मेरे काम कि पहली तनख्वाह है
बेटा इसे भगवान के सामने रख दो
अब बचने का कोई रास्ता नही
सब तकदिर का खेल है
अदालत कल तक के लिये मुल्तवी की जाती है
इसे सख्त से सख्त सजा दी जाय
भगवान मेरे पती कि रक्षा करना
डॅम इट ! मराठी चित्रपटातला
डॅम इट !
मराठी चित्रपटातला महेश कोठारे यांचा अल्पाक्षरी डायलॉग
अतुल ठाकुर- जबरी लिस्ट..
अतुल ठाकुर- जबरी लिस्ट..
जबरी लिस्ट.. +१ आत्ताच
जबरी लिस्ट.. +१
आत्ताच पाहुन आलेल्या चित्रपटातला संवाद "'गरम चाऽऽय गरम चाऽऽय,ए गरम बांगडया गरम बांगडया"
अंधेरी रात मे दिया तेरे हाथ
अंधेरी रात मे दिया तेरे हाथ मे......
तुम्हाला किती लोकांनी मागन घातलं लग्नाच
१)इससे मेरा क्या होगा
१)इससे मेरा क्या होगा कालिया????????
२)आधे इधर आधे उधर बाकी मेरे पीछे!
(शोले)
"... ... मै तेरा खुन पी
"... ... मै तेरा खुन पी जाउंगा" हा फेमस डायलॉग कसे विसरले मी
शांत गदाधारी भीम शांत डॅम ईट
शांत गदाधारी भीम शांत
डॅम ईट पेक्षा अल्पाक्षरी डायलॉग --- खामोश !
Pages