Submitted by हिम्सकूल on 7 November, 2014 - 01:37
ठिकाण/पत्ता:
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे.
सौ. सायली कुलकर्णी ह्यांच्या विद्यार्थीनींचे अरंगेत्रम्.. म्हणजेच भरतनाट्यम् नृत्यप्रकारातील गुरुच्या परवानगीने सादर केलेला पहिला कार्यक्रम.जसा हा विद्यार्थीनींचा पहिला कार्यक्रम आहे तसाच गुरु म्हणून सायलीचा ही पहिलाच कार्यक्रम आहे.
ह्या कार्यक्रमात साथसंगत पुढील प्रमाणे
नटुवांगम - सौ. सायली कुलकर्णी , गायन - सौ. सौम्या, कु. रश्मी मोघे, मृदुंग - श्री. व्यंकटेश, व्हायोलिन - श्री. बाल सुब्रमण्यम, बासरी - श्री. सुनिल अवचट, निवेदन - सौ. पूनम छत्रे.
सर्वांना हार्दिक निमंत्रण.
कार्यक्रम विनामूल्य आहे..
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, November 14, 2014 - 18:30 to 21:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा!! सायलीचे हार्दिक
अरे वा!! सायलीचे हार्दिक अभिनंदन.
कार्यक्रमाचे फोटो व्हिडीओ येऊ द्यात.
अरे वा! सायली आणि तिच्या
अरे वा! सायली आणि तिच्या विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
पूनमलाही निवेदनासाठी शुभेच्छा
अरे व्वा!! सायलीचे
अरे व्वा!! सायलीचे अभिनंदन!
आणि पूनमचेही अभिनंदन.
हेडर वाचून फार मस्त वाटतंय.
Sayli aani ticya
Sayli aani ticya vidyarthininche abhinandan.
अरे वा! सायली आणि तिच्या
अरे वा! सायली आणि तिच्या विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा >>>> +१०
सायलीचे व तिच्या
सायलीचे व तिच्या विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! आणि पूनमचेही अभिनंदन!
अरे वा! सायली आणि तिच्या
अरे वा! सायली आणि तिच्या विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा>>>>>>>>>.. + १
सायली कुलकर्णी यांचे
सायली कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.
पौर्णिमा तुला पण खूप खूप शुभेच्छा कार्यक्रमासाठी.
अरे वा!! मस्तच! खूप खूप
अरे वा!! मस्तच! खूप खूप शुभेच्छा. मस्त होणार कार्यक्रम.
थँक्स लोकहो ज्यांना जमेल
थँक्स लोकहो ज्यांना जमेल त्यांनी कार्यक्रमाला नक्की या.
नंतर तिकडे एक गटगही करू
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
सायलीचे अभिनंदन !
सायलीचे अभिनंदन !
सायली कुलकर्णी यांचे
सायली कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.
गुरु आणि शिष्या... सर्वांचे
गुरु आणि शिष्या... सर्वांचे अभिनंदन !
अभिनंदन !!!!
अभिनंदन !!!!
अभिनंदन
अभिनंदन
धन्यवाद लोकहो.. कार्यक्रमाला
धन्यवाद लोकहो.. कार्यक्रमाला प्रत्यक्ष येऊन अभिनंदन करा.. जास्त आनंद होईल..
अरे वा! सायलीचे व तिच्या
अरे वा! सायलीचे व तिच्या विद्यार्थिनींचे अभिनंदन! पूनमचेही!
अभिनंदन नि शुभेच्छा
अभिनंदन नि शुभेच्छा
सायली आणि त्यांच्या
सायली आणि त्यांच्या विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
पुण्यातील परिचितांना लिंक पाठवते आहे.
खुप खुप शुभेच्छा...
खुप खुप शुभेच्छा...
सोनाली आणि तिच्या विद्याथीना
सोनाली आणि तिच्या विद्याथीना बेस्ट ऑफ़ लक..
लोकहो शनिवारी येताय ना???
लोकहो शनिवारी येताय ना???
होय... 'नातवाला' देखिल
होय... 'नातवाला' देखिल भेटायचे आहे...
शुभेच्छा आणि
शुभेच्छा आणि अभिनंदन..
पौतैंना पण शुभेच्छा आणि अभिनंदन!
भेटूया आज संध्याकाळी ५
भेटूया आज संध्याकाळी ५ वाजता...
अरे वा, शुभेच्छा आणि अभिनंदन
अरे वा, शुभेच्छा आणि अभिनंदन
मस्तच! अभिनंदन आणि अनेक
मस्तच! अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!
शुभेच्छा आणि अभिनंदन.......
शुभेच्छा आणि अभिनंदन.......
खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन
खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन
Pages