Submitted by नंदिनी on 29 August, 2014 - 07:35
घरीच व्यायामाकरिता ट्रेडमिल घ्यायचं म्हणतोय.
बाहेर रनिंगला जाणं मला शक्य असलं तरी नवर्याच्या टाईमटेबलानुसार शक्य होत नाही. भल्या पहाटे मी रस्त्यावर धावण्यासाठी गेल्यास कुत्री अतिशय त्रास देतात (कोतबो!) त्यामुळे घरीच ट्रेडमिल, योगासने आणि इतर व्यायाम असा विचार सध्या चालू आहे. "खरंच गरज आहे का?" इथपासून ते "कुठले मॉडेल घ्याव?" या सल्ल्यापर्यंत माहिती आवश्यक आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
परवा ट्रेडमिलसाठी किमान पाच
परवा ट्रेडमिलसाठी किमान पाच ते सहा दुकानांमधून फिरले. प्रत्येक दुकानामधल्या फिटनेस एक्स्पर्टने ट्रेडमिल ऐवजी एलिप्टिकल घ्या असे सुचवले आहे. त्यामुळे अस्मादिक परत कन्फ्युजन स्टेटमध्ये परत आलेले आहेत.
Galli chukali
Galli chukali
अल्पना गल्ली चुकली काय वो
अल्पना गल्ली चुकली काय वो तुमची?
आताच धागा वाचला. ट्रेडमिल
आताच धागा वाचला. ट्रेडमिल नक्कीच घ्यावी. आठवड्यातून ४ वेळा वय, प्रकृती बघून नियमित चालणे आणि १-२ मिनिटे जितके शक्य होईल तितके फास्ट धावणे असे करीत पल्स रेट/हार्ट रेट एका विशिष्ट आकड्यापाशी नेऊन ( कुठला आकडा ते तुम्हाला तुमच्या वयानुसार डॉ. किंवा इंटरनेट सांगतीलच.) स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा. फायदा नक्कीच होतो.
सगळ्यात महत्त्वाचे - नियमित पणा ठेवणे हे मेंटल कंडिशनिंग आहे. पण किती चालायचे/धावायचे हे शारिरिक क्षमतेवर अवलंबून ठेवायचे. जरी आपण कितीही Ironman व्हावे असे वाटले तरी शरीराचे ऐकावे, मनाचे नाही!
नंदिनी, ट्रेडमील च्या ऐवजी
नंदिनी, ट्रेडमील च्या ऐवजी elliptical चा विचार करून बघा. ट्रेडमील वर चालतांना, धावतांना पायावर, जॉइंट्स वर प्रेशर येऊन पाय, कंबर दुखु शकते. बरेच वेळा चालणं मोनोटोनसही वाटतं.
Elliptical नि पूर्ण शरीराला व्यायाम होतो. हातांना व्यायाम होतो तो ट्रेडमील वर नाही होत. तसेच पायांवर अधिक दाब पण येत नाही. आणि व्यायाम करतांना मोनोटोनस अजिबात वाटत नाही. शक्यतो, मशीन टीवी समोर ठेवा, म्हणजे व्यायाम करतांना कंटाळा येणार नाही.
ट्रेडमील वर चालतांना,
ट्रेडमील वर चालतांना, धावतांना पायावर, जॉइंट्स वर प्रेशर येऊन पाय, कंबर दुखु शकते. बरेच वेळा चालणं मोनोटोनसही वाटतं.>>>>>>> सहमत.अर्थात माझा महिनाभराचा अनुभव.पण माझे फॅ.डॉ.पण म्हणाले की त्यापेक्षा फिरा.माझ्या मैत्रिणीलाही जिमइन्स्ट्रक्टरनेही ४०शी नंतर ट्रेडमील नको म्हणून सांगितले. आता वजन कमी करायचे आहे तर परत जिम जॉईन करावे का या विचारात असताना हा धागा वर आला.
आम्ही ट्रेडमिल घ्यायचा विचार
आम्ही ट्रेडमिल घ्यायचा विचार करतोय..
कुणी वापरतय का? तुमचा अनुभव कसा आहे?कोणते मॉडेल घ्यावे??
माहिती हवी आहे म्हणून धागा वर काढतेय.
माहिती असेल तर कृपया सांगावे...
नंदिनी, ट्रेडमील च्या ऐवजी
नंदिनी, ट्रेडमील च्या ऐवजी elliptical चा विचार करून बघा. ट्रेडमील वर चालतांना, धावतांना पायावर, जॉइंट्स वर प्रेशर येऊन पाय, कंबर दुखु शकते. बरेच वेळा चालणं मोनोटोनसही वाटतं.
+१११
आम्ही पण एलिप्टिकलच घेतले. बेस्ट फॉर कार्डिअॅक आणि गुडघे.
वरची चर्चा वाचली आहे
वरची चर्चा वाचली आहे,बहुतेकांनी एलिप्टीकल सजेस्ट केले आहे.
अजूनही कुणी वापरत असेल तर सांगावे.
काय योग्य आणि मॉडेल पण कोणते घ्यावे.
आम्ही Horizon चे वापरतो ,
आम्ही Horizon चे वापरतो , नियमीत वापरले तर चांगलेच आहे. अतिशय जड , जागा व्यापणारे आहे .... विचार करून घे मृणाली... लहान मुलांना दूर ठेवावे लागते हे एक... बाकी त्याला काही होत नाही. फोटो आहे का बघते.

हे बघ.
थँक्स अस्मिता.
थँक्स अस्मिता.
हो ना.. विचार करतो आहोत.
पाठी आणि कंबरेसाठी, ब्बाईक
पाठी आणि कंबरेसाठी, ब्बाईक बरी असे मला तरी आजे.
Punyat Trade mil kuthe
Punyat Trade mil kuthe changle milel sangu shakal ka
बाईकमुळे गुडघ्यांवरती ताण येअ
बाईकमुळे गुडघ्यांवरती ताण येत नाही यामुळे मी बाईक करते. नवरा दोन्ही बाईक व ट्रेड मिल करतो. मला ट्रेड मिल सांधेदुखीमुळे, जमत नाही.
Punyat Trade mil kuthe
Punyat Trade mil kuthe changle milel sangu shakal ka
नवीन Submitted by निलेश टोणपे on 1 November, 2020 - 19:48
>> अलिकडे एका app ची जाहिरात पाहिली. एलिप्टिकल, ट्रेडमिल भाड्याने मिळते. अशी साधने विकत घ्यायच्या आधी वापरून पाहा. नाही तर नंतर वापर होत नाही आणि जागा व पैसे अडकून पडतात.
Pages