अजून थंडी पडेच ना

Submitted by अवल on 24 August, 2014 - 08:29

नेहमी मी क्रोशाने लोकरीचे फ्रॉक्स विणते. पण या वर्षी थंडी पडेच ना. मग काय करणार! दो-यानेच विणला हा फ्रॉक. बघा आवडतोय का
क्रोशाने नेटवरती बरेच पँटर्न असतात. पण मला कॉपी पेस्ट पेक्षा स्वत:च डिझाईन करून विणायला आवडते. हा तसाच मीच डिझाईन केलेला पँटर्न.

IMG_20140824_175249.jpgIMG_20140824_175301.jpgIMG_20140824_175313.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दो-याच्या फ्रॉकला जरा जास्त वेळ लागतो. साधारण दोन आठवडे. माझे एका वेळी 4-5प्रोजेक्ट्स चालू असतात सो नक्की नाही सांगता येत. आणि प्रत्येकाच्या स्पीडवरही हे अवलंबून राहिल . धन्स ग Happy