ऐका हो ssss ऐका.....
तमाम हुश्शार मायबोलीकरांसाठी.......
या पत्त्यांमागे दडलयं काय?
दरवर्षीच्या प्रथेप्रमाणेच याहीवर्षी आपण मायबोली टि-शर्ट करणार आहोत. तुमचा भरघोस प्रतिसाद मिळेल ही खात्री आम्हाला आहेच.
पण यावर्षीचे खास आकर्षण म्हणून आम्ही घेऊन येत आहोत `रंग ओळखा आणि बक्षीस जिंका' स्पर्धा. यात मायबोलीकरांना यावर्षी करण्यात येणार्या टि-शर्टचा रंग ओळखायचा आहे. बरोबर रंग ओळ्खणार्यास एक छोटसं बक्षीस.
स्पर्धेचे नियम:-
१)स्पर्धेत भाग घेणार्याला पुरुषांच्या आणि महिलांच्या असे दोन्ही टि-शर्टचे रंग सांगायचे आहेत.(दोन्ही टि-शर्टसचे रंग एकच असू शकतात ही शक्यताही ध्यानात घ्यावी. :डोमा:)
२)दोन्हीपैकी एकच रंग बरोबर ओळखला तर `मिनी प्राईझ' मिळेल. दोन्ही रंग बरोबर ओळखलेत तर `मेगा प्राईझ' मिळेल.:).
२)स्पर्धेत भाग घेणार्या प्रत्येक मायबोलीकराला रंग ओळखण्याची एकदाच संधी मिळेल. (इथे `प्रत्येक मायबोलीकराला' हा शब्द वापरला गेल्या असल्या कारणाने उगाच डु. आयडीने येऊन पुन्हा उत्तर दयायचे कष्ट अतीहुश्शार लोकांनी घेऊ नयेत.. :फिदी:)
३)या स्पर्धेची अंतीम मुदत शनिवार दि.२१.०६.२०१४, सकाळी आठपर्यंत(भारतीय प्रमाणवेळेनुसार) असेल..
४)या स्पर्धेचा निकाल शनिवार दि.२१.०६.२०१४ रोजी सकाळी दहा वाजता याच बाफवर जाहीर करण्यात येईल.
५)स्पर्धेबाबतचे सर्व अंतीम अधिकार टि-शर्ट समितीकडेच असतील.
ओळ्खा तर मग झाकलेल्या पत्त्यामागील टि-शर्टसचा रंग.............
-----------------------------------------------------------------------------------------------
निकाल लागलेला आहे, पान क्र. ४ वर बक्षिसविजेत्यांची नावं पहा..
अरे वा! वविची तयारी
अरे वा! वविची तयारी
पुरुषांसाठी - अल्ट्रामरीन ब्लू
बायकांसाठी - फ्लुरोसन्ट ग्रीन
व्वा, छान!
व्वा, छान!
पुरुषांसाठी -
पुरुषांसाठी - हिरवा
बायकांसाठी - पिवळा
पुरुषांसाठी - लाल हिरवा निळा
पुरुषांसाठी - लाल हिरवा निळा यांचे योग्य मिश्रण
बायकांसाठी - लाल हिरवा निळा यांचे योग्य मिश्रण,
बायकांसाठी - अबोली/पीच
बायकांसाठी - अबोली/पीच
पुरुषांसाठी - डीप ब्ल्यू
पुरुष आणि बायका - सप्तरंगी
पुरुष आणि बायका - सप्तरंगी
दोघांसाठी एकच रंग color of
दोघांसाठी एकच रंग
color of the year - Orchid Pink (होऊ दे खर्च (म्हणजे कलर ऑफ द इयरला ऑनर करायचा खर्च ;))
मला पण हवय टि शर्ट. कसं ऑरडर
मला पण हवय टि शर्ट. कसं ऑरडर करायचं?
पुरुष आणि बायका: काळा आणि वर लाईट पिवळा, काळा पांढरा मायबोलीचा लोगो.
लेडिजबायका आणि जेन्ट्स पुरुष अशी कॅटेगरी का आहे? लेडिज पुरुष आणि जेन्ट्स बायका पण असणार आहे का?
दोन्ही टीशर्ट डार्क ब्लू.
दोन्ही टीशर्ट डार्क ब्लू.
दोघांसाठीही लाल.
दोघांसाठीही लाल.
Are waa mast! आज खुप दिवसांनी
Are waa mast!
आज खुप दिवसांनी माबोवर मनसोक्त फिरतेय.
त्यात हे उत्साहपूर्ण बाफ बघून मस्त वाटल.
पत्त्यांमागे म्हणताय तर लेडिज
पत्त्यांमागे म्हणताय तर
लेडिज रेड
मेन ब्लॅक
अदिती - टीशर्ट ऑर्डर करता
अदिती - टीशर्ट ऑर्डर करता वेगळा बाफ सुरु करतात. ऑर्डर फॉर्म असतो. त्यातून ऑर्डर प्लेस करता येते. पैसे जमा करण्याची तारीख जागाही/ अकाऊंट नंबर सांगीतला जाईल. याच ग्रूपमध्ये तो बाफ उघडण्यात येईल. लक्ष ठेवा!
अधिक माहीतीकरता हे पहा - http://www.maayboli.com/node/43662.
वरची लिंक फक्त उदाहरणादाखल दिलेली आहे. ती २०१३ सालची आहे. यावर्षीची लिंक लवकरच येईल.
पुरुषांसाठी - लाल आणि काळा
पुरुषांसाठी - लाल आणि काळा ह्यांचे मिश्रण
स्त्रियांसाठी- पोपटी आणि काळा ह्यांचे मिश्रण
पांढर्या रंगातले सुलेखन
संयोजक, बक्षिसासाठी वविला हजर
संयोजक, बक्षिसासाठी वविला हजर असणं गरजेचं आहे का?....>>>>नक्कीच गरजेचं आहे. म्हणजे सक्ती नाहीये पण प्रेमाचा आग्रह नक्कीच आहे. कारण मायबोली टि-शर्ट्चं उद्घाटन करण्यासाठी आणि त्याचा रंग बरोबर ओळ्खला म्हणुन मिळ्णारे बक्षीस घेण्यासाठी वविशिवाय दुसरा योग्य सोहळा कुठला असणार. नाही का? :). तेव्हा ज्या ज्या माबोकरांना बक्षीस मिळेल त्यांनी वविला येऊन ते स्विकारावे असे संयोजकांकडून आग्रहाचे आमंत्रण.अर्थात जे वविला येणार नाहीत त्यांनाही बक्षीस मिळेलच तेव्हा काळजी करू नये..
संयोजक, बक्षिसासाठी वविला हजर
संयोजक, बक्षिसासाठी वविला हजर असणं गरजेचं आहे का? >> म्हणुनच स्पर्धेमध्ये भाग घेत नाहिये!
पुरुषांसाठी : नेवी
पुरुषांसाठी : नेवी ब्लू
बायकांसाठी : लाल
दोघांसाठी एकच असेल तर : काळा
पुरुषांसाठी - लाल आणि काळा
पुरुषांसाठी - लाल आणि काळा यांचा मिश्र रंग
स्त्रियांसाठी-
पोपटी आणि लाल ह्यांचे मिश्र रंग
पांढरा रंग calligraphy साठी
मी माझा डुआयडी पाठवलेला चालेल
मी माझा डुआयडी पाठवलेला चालेल का... बक्षिस मात्र मलाच द्या
पुरूषांसाठी - नेव्ही
पुरूषांसाठी - नेव्ही ब्लू
बायकांसाठी - गुलाबी
ladies and gents both will
ladies and gents both will have same color which is saffron color.
Sorry can not write in marathi.
स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी
स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी - लाल पिवळा निळा यांच्या मिश्रणाने बनलेल्या रंगाचा टी शर्ट.
अय्या, या टी शर्टांचे उद्घाटन
अय्या, या टी शर्टांचे उद्घाटन बक्शीस समारंभात करणार आहात तर मग वविला जनतेने जुने टी शर्ट घालायचेत का? सामूहिक सोहळेदार उद्घाटनाला असा कुठला इंदिवरी, सोनपक्शी, चंद्रवर्खी, मृगकांती, अमृतगंधी रंग शोधलाय?
आशू,लोकांनी करावयचे उद्घाटन
आशू,लोकांनी करावयचे उद्घाटन असाही त्याचा अर्थ होऊ शकतो ना? :).. आणि म्हणे आम्ही अनुभवी माबोकर..
सामूहिक सोहळेदार उद्घाटनाला असा कुठला इंदिवरी, सोनपक्शी, चंद्रवर्खी, मृगकांती, अमृतगंधी रंग शोधलाय?....>>> तू टि-शर्ट नाही घेतलास तरी चालेल..
टीसमिती, मयूरेश काय बोलतोय
बक्शीस मिळाले तर...
बक्शीस मिळाले तर... >>>नवर्याला पाठव वविला कलेक्ट करायला
नाहीतर सकाळी वविची बस सुटताना स्टॉपवर ये.. तुझा सत्कार सोहळा तिथेच आटोपून घेऊ..
चला म्हणजे बक्शीस मिळणारे तर
चला म्हणजे बक्शीस मिळणारे तर मला.. थँक्यू थँक्यू!
चला म्हणजे बक्शीस मिळणारे तर
चला म्हणजे बक्शीस मिळणारे तर मला.. थँक्यू थँक्यू..>>>ड्रिम बिग आशू.. फोकट है वह...
येस! पहाटे पहाटे 11 वाजता
येस! पहाटे पहाटे 11 वाजता पडलेली स्वप्नं खरी होतात!
पुरूष आणि बायकांसाठी
पुरूष आणि बायकांसाठी स्ट्रॉबेरी कलर असणाराय !
Pages