"युद्ध" नको मज "बुद्ध" हवा

Submitted by जिप्सी on 14 May, 2014 - 05:06

मैत्रेय बुद्धा
(वरील तीन प्रचि मायबोलीकर मार्को पोलो (चंदन) याच्या अजंठा या सिरीजमधुन साभार. :-))

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद श्रीयू Happy

जिप्सी: तुम्ही फोटो एडीटींग साठी कुठलं सॉफ्टवेअर वापरता?>>>>फोटोशॉप. Happy वरील सर्व फोटो (३ वगळून) फोटोशॉपमध्ये Auto Contrast केले आहे.

दुसरा फोटो भारी वाटला.
त्या गुहेतल्या फोटो नजीकच्या शिल्पांचे चेहेरे/ शरीर पांढरे का दिसतंय? रंग फासलाय का उडालाय? मूळ शिल्प असंच आहे का पुरातत्त्व किमया?

मूळ शिल्प असंच आहे का पुरातत्त्व किमया?>>>>बहुतेक पुरातत्व किमया Happy तो फोटो मायबोलीकर चंदनने "अजंठा" येथे काढलाय.

अजंठा मधे बरेचदा ते reflectors वापरून लायटिंग वाढवतात, फ्लॅश ला परवानगी नाहिये रंगांवर परीणाम होतो म्हणून त्यामूळे रेंजमधे नसलेले फोटो बरेच wash out होतात नि नंतर processing मधे बेरीच मेहनत करावी लागते.

यो रॉक्स चा पण एक फोटो घ्यायला हवा होता. गोराईच्या स्तूपाचे फोटो त्याने टाकले होते ना.
( परवानगी घे हो ! )

हो. Happy

धन्यवाद!!!

६ आणि ७, कूर्गमधल्या मोनॅस्टरीमधले आहेत का ?>>>>नाही मेधा, ते लडाखमधील मोनॅस्टरीमधील आहे,. कूर्ग विशलिस्टमध्ये आहे. Happy

कुठे आहे ही मुर्ती?>>>>>सुनिधी, हि मूर्ती मला एकाने भेट दिली आहे. Happy

दूसरा फोटो (हाय रजोल्यूशनच) मला पाठवतोस का !!>>>>राजेश, ईमेल केलाय. याहूमेल चेक कर. Happy

वेल Happy

पहिला फोटो सुंदरच!

नुस्ता फोटो म्हणूनही तो मस्तच आहे पण मागचे light sources आणि पुढच्या भागात असलेला काळोख यामुळे 'दुनीयेचा झगमगाट मागे सोडत शून्यात (काळोखात) शिरणारा बुद्ध' अशा अर्थाने बघितले तर फोटो अप्रतिमच ठरतो.

नुस्ता फोटो म्हणूनही तो मस्तच आहे पण मागचे light sources आणि पुढच्या भागात असलेला काळोख यामुळे 'दुनीयेचा झगमगाट मागे सोडत शून्यात (काळोखात) शिरणारा बुद्ध' अशा अर्थाने बघितले तर फोटो अप्रतिमच ठरतो. <<< वा, माधव!

माधव खुप सुरेख प्रतिसाद. Happy

खुप आवडला अगदी ""दि ब्रोकन मूनलॅण्ड" - लडाख" या धाग्यावरच्या त्या बंद दरवाजाच्या प्रचिवरील प्रतिदासाइतकाच. Happy

वा झकास प्रचि मित्रा
पहिला तर खासच वाईट गोष्टींच्या काळ्या पार्श्वभुमीवर आपले तेज पसरवणारा बुद्ध , आपल्या तेजाने प्रकाश देणारा बुद्ध, आपल्या शांतीने जग जिंकलेला बुद्ध.
१,२ आणि शेवट्च्या त्या प्रचिंतुन उर्जा बाहेर पडतेय , तुला ती मुर्ती देण्यार्या मित्राला माझ्याकडुन पुन्हा एकदा धन्यवाद दे Happy

Pages