Submitted by जिप्सी on 14 May, 2014 - 05:06
मैत्रेय बुद्धा
(वरील तीन प्रचि मायबोलीकर मार्को पोलो (चंदन) याच्या अजंठा या सिरीजमधुन साभार. :-))
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिले २ फोटो सर्वात जास्ती
पहिले २ फोटो सर्वात जास्ती आवडले.
धन्यवाद श्रीयू जिप्सी:
धन्यवाद श्रीयू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी: तुम्ही फोटो एडीटींग साठी कुठलं सॉफ्टवेअर वापरता?>>>>फोटोशॉप.
वरील सर्व फोटो (३ वगळून) फोटोशॉपमध्ये Auto Contrast केले आहे.
दुसरा फोटो भारी वाटला. त्या
दुसरा फोटो भारी वाटला.
त्या गुहेतल्या फोटो नजीकच्या शिल्पांचे चेहेरे/ शरीर पांढरे का दिसतंय? रंग फासलाय का उडालाय? मूळ शिल्प असंच आहे का पुरातत्त्व किमया?
मूळ शिल्प असंच आहे का
मूळ शिल्प असंच आहे का पुरातत्त्व किमया?>>>>बहुतेक पुरातत्व किमया
तो फोटो मायबोलीकर चंदनने "अजंठा" येथे काढलाय.
अजंठा मधे बरेचदा ते
अजंठा मधे बरेचदा ते reflectors वापरून लायटिंग वाढवतात, फ्लॅश ला परवानगी नाहिये रंगांवर परीणाम होतो म्हणून त्यामूळे रेंजमधे नसलेले फोटो बरेच wash out होतात नि नंतर processing मधे बेरीच मेहनत करावी लागते.
यो रॉक्स चा पण एक फोटो
यो रॉक्स चा पण एक फोटो घ्यायला हवा होता. गोराईच्या स्तूपाचे फोटो त्याने टाकले होते ना.
( परवानगी घे हो ! )
पण वरील प्रची मधला परिणाम
पण वरील प्रची मधला परिणाम reflectors चा नक्कीच नाहीये. खूप selective आहे तो.
छान फोटो, दुसरा आणि शेवटचा (
छान फोटो,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुसरा आणि शेवटचा ( टेक्स्ट असलेला) आवडला
दुसरा आणि शेवटचा फोटो सगळ्यात
दुसरा आणि शेवटचा फोटो सगळ्यात आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओह तू दहाव्या फोटो बद्दल
ओह तू दहाव्या फोटो बद्दल म्हणत होतास होय.
सुरेख..
सुरेख..
हो.
हो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी - ज्या मूर्तींचे फोटो
जिप्सी - ज्या मूर्तींचे फोटो काढले आहेस त्या मूर्तीकाराची परवानगी घेतली होतीस का लेखी?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त फोटो . ६ आणि ७,
मस्त फोटो .
६ आणि ७, कूर्गमधल्या मोनॅस्टरीमधले आहेत का ?
दुसरा सर्वात आवडला. कुठे आहे
दुसरा सर्वात आवडला.
कुठे आहे ही मुर्ती?
खल्लास फोटो रे जिप्स्या
खल्लास फोटो रे जिप्स्या !
दूसरा फोटो (हाय रजोल्यूशनच) मला पाठवतोस का !!
धन्यवाद!!! ६ आणि ७,
धन्यवाद!!!
६ आणि ७, कूर्गमधल्या मोनॅस्टरीमधले आहेत का ?>>>>नाही मेधा, ते लडाखमधील मोनॅस्टरीमधील आहे,. कूर्ग विशलिस्टमध्ये आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुठे आहे ही मुर्ती?>>>>>सुनिधी, हि मूर्ती मला एकाने भेट दिली आहे.
दूसरा फोटो (हाय रजोल्यूशनच) मला पाठवतोस का !!>>>>राजेश, ईमेल केलाय. याहूमेल चेक कर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिला फोटो सुंदरच! नुस्ता
पहिला फोटो सुंदरच!
नुस्ता फोटो म्हणूनही तो मस्तच आहे पण मागचे light sources आणि पुढच्या भागात असलेला काळोख यामुळे 'दुनीयेचा झगमगाट मागे सोडत शून्यात (काळोखात) शिरणारा बुद्ध' अशा अर्थाने बघितले तर फोटो अप्रतिमच ठरतो.
अप्रतिम फोटो.. सुस्वागतम
अप्रतिम फोटो.. सुस्वागतम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटचा फोटो आणि संदेश दोन्ही
शेवटचा फोटो आणि संदेश दोन्ही आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नुस्ता फोटो म्हणूनही तो मस्तच
नुस्ता फोटो म्हणूनही तो मस्तच आहे पण मागचे light sources आणि पुढच्या भागात असलेला काळोख यामुळे 'दुनीयेचा झगमगाट मागे सोडत शून्यात (काळोखात) शिरणारा बुद्ध' अशा अर्थाने बघितले तर फोटो अप्रतिमच ठरतो. <<< वा, माधव!
माधव खुप सुरेख प्रतिसाद. खुप
माधव खुप सुरेख प्रतिसाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप आवडला अगदी ""दि ब्रोकन मूनलॅण्ड" - लडाख" या धाग्यावरच्या त्या बंद दरवाजाच्या प्रचिवरील प्रतिदासाइतकाच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा झकास प्रचि मित्रा पहिला तर
वा झकास प्रचि मित्रा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिला तर खासच वाईट गोष्टींच्या काळ्या पार्श्वभुमीवर आपले तेज पसरवणारा बुद्ध , आपल्या तेजाने प्रकाश देणारा बुद्ध, आपल्या शांतीने जग जिंकलेला बुद्ध.
१,२ आणि शेवट्च्या त्या प्रचिंतुन उर्जा बाहेर पडतेय , तुला ती मुर्ती देण्यार्या मित्राला माझ्याकडुन पुन्हा एकदा धन्यवाद दे
काय सुंदर भेट दिली आहे.
काय सुंदर भेट दिली आहे.
गजानन + १ पहिला फोटो खुपच
गजानन + १
पहिला फोटो खुपच सुंदर आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बुद्धाची मुर्ती व पोझ छान
बुद्धाची मुर्ती व पोझ छान आहे.
कुठले स्थळ हे? त्याची माहिती मिळेल का?
किती सुंदर मुर्ती आहे
किती सुंदर मुर्ती आहे पहील्या, दुसर्या फोटो मधे. कुठे काढले आहेत?
सुरेख फोटो जिप्सी..१,२ जास्त
सुरेख फोटो जिप्सी..१,२ जास्त आवडले
सुरेख आहेत फोटो
सुरेख आहेत फोटो
Pages