"युद्ध" नको मज "बुद्ध" हवा

Submitted by जिप्सी on 14 May, 2014 - 05:06

मैत्रेय बुद्धा
(वरील तीन प्रचि मायबोलीकर मार्को पोलो (चंदन) याच्या अजंठा या सिरीजमधुन साभार. :-))

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या, थायलंडला जा रे एकदा. या नेहमीच्या शांत मुद्रेशिवायही अनेक मुद्रेतल्या मूर्ती आहेत तिथे.
हे फोटो मस्तच आहेत पण तिथले पण तू बघच.

पुनरागमनाचे स्वागत आहे जिप्सी.
मस्तच आहेत फोटो.
मागच्या खेपेत घारापुरीतल्या दुकानांमधून तुझ्या पहिल्या फोटोतल्या पोझमधल्या बुद्धाच्या सुंदर मूर्ती पाहिल्या.

पराग Lol

जिप्स्या सुस्वागत. Happy बरं वाटलं तु पुन्हा आलेला पाहून.

सर्व फोटो सुरेख आणि सिच्युएशनला साजेसे एकदम.
पहिले दोन फोटो फारच अप्रतिम आलेत.

सुंदर शांत भाव असतात ना नेहमी बुद्धा च्या चेहर्‍यावर.... छान आहेत फोटोज..
ते रंगीत कुठले आहेत??
२०१३ डिसें मधे अजंता वेरूळ च्या भेटीचे काही फोटो आहेत.. परत पाहीन आता Happy

खूप छान फोटो आणि विषय ही समयोचित. आज बुद्धपौर्णिमा आहे ना!
गौतम बुद्धाची मुर्ती नेहमीच आश्वासक वाटते मला.

वेल कम बॅक विथ थीम!!
नेहमीप्रमाणेच मस्त फोटोज! अगदी शांत, सुंदर... Happy

Pages