गेले काही महिने मी हौस म्हणून पियानो चा क्लास करत होते... काही कारणास्तव मला तो बंद करावा लागला. 
मग टिचर चा निरोप घेताना तिला आपली आठवण म्हणुन काहितरी गिफ्ट द्यावे असे मनात आले. शिवाय ५मे ते ९ मे 'टिचर्स अॅप्रिसिएशन वीक ' ...त्या करता सुधा पियानो टिचर ला काहितरी द्यावे लागणारच होते . काय द्यावे हे सुचत नव्हते ,टिचर इजिप्शियन ..मग काय द्यावे म्हणून गुगल फिरले...तर त्यावर पियानो टिचरला काय देता येईल याची भरमसाठ चित्रे आली..त्यातलेच एक आवड्ले आणि माझी 'गुरुदक्षिणा ' बनली. 
खुप विचार करुन आणि बर्याचदा चित्र पाहुन एके दिवशी पियानो करायला सुरुवात केली. साधारण १० -१२ सेमी इतके माप ठरवुन अंदाजे विणायला सुरुवात केली. २ दिवसात २-४ दा उसवाउसवी करुन पियानो चा बेस बनला....
हा असा...

पण पाय कसे विणावे ते सुचेना..मग काय एका गुरुला दक्षिणा देण्याकरता दुसर्या गुरुचा धावा केला
आरतीताई (अवल) ने सांगितले तसे प्रयत्न करुन पियानो चे पाय विणले आणि तयार झाला माझा क्रोचेट पियानो..
अगदी परफेक्ट नाही ..पण ज्या टिचरला तो दिला तिला तो आवडला 
आणि माबोकराना? 




खुप खुप धन्यवाद सर्वांना
खुप खुप धन्यवाद सर्वांना ....:)
@निवांत पाटिल.... फक्त विणुन हि स्ट्रेन्थ ?....... ट्रायल असल्यामुळे बेस थोडा जाड झालाय..सो ते वजन पेलावे म्हणुन पायात ज्वेलरी मेकिंग ला वापरतात ती अॅल्युमिनियम वायर घातली आहे .
@मामी>>>अवल, तू एक उत्कृष्ट शिक्षिका आहेस याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. तुझं मनोगत आवडलं. + १०००००००००.....
आणि अवल श्रेय मात्र दुसर्यांना देते सगळे.

हे अगदी खरे आहे ...अवल...खरच ग्रेट ग्रेट शिक्षिका आहे ....तिच्याशिवाय हे केवळ अशक्य... तिने बेसिक इतके छान शिकवले आहे ..त्यामुळे असा वेगळा प्रयत्न ही सफल होतो.
मी स्वत:ला लकी समजते कि मला अवल् कडून शिकण्याची संधी मिळतेय.
आणि त्याकरता ..मायबोलीचे विशेष आभार......__/\__.......कारण माझी अवल शी ओळख माबोमुळेच झाली
वॉव! सो क्युट..
वॉव! सो क्युट..
सुंदर!!
सुंदर!!
कसला दिसतोय.. सही आहे..
कसला दिसतोय.. सही आहे..
फार फार सुरेख कल्पना व काम
फार फार सुरेख कल्पना व काम आहे.
झकास आयडिया
झकास आयडिया
कस्ला सही दिसतोय पियानो. लाख
कस्ला सही दिसतोय पियानो. लाख सलाम वंदना तुला आणि तुझ्या अवल'या गुरुला
मस्त! पियानो सुंदर दिसत आहे.
मस्त!
पियानो सुंदर दिसत आहे.
हि कल्पना सूचणे हेच
हि कल्पना सूचणे हेच माझ्यासाठी खुप अप्रूपाचे आहे. आणि अविष्कार तर अप्रतिमच.
सुरेख!!!
सुरेख!!!
अप्रतिम! शब्दच सुचत नाहीत.
अप्रतिम! शब्दच सुचत नाहीत.
नवीन प्रतिसाद दिलेल्या
नवीन प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद!

दाद तुमचे लेखन मी आवर्जुन वाचते...आवड्ते मला
सुरेख!
सुरेख!
वॉव!! मुळात सही आयडिया आणि
वॉव!! मुळात सही आयडिया आणि एन्ड रिझल्ट पण अमेझिंग !!
फारच सुरेख. असं काही स्वतः
फारच सुरेख.
असं काही स्वतः करून एखाद्याला देण्यातला आनंद काही वेगळाच असतो ना?
सुरेख!
सुरेख!
मस्तच.
मस्तच.
तुम्हा गुरू शिष्यांना त्रिवार
तुम्हा गुरू शिष्यांना त्रिवार सलाम!! शब्दच नाहीत माझ्याकडे. अप्रतिम.
अप्रतिम पियानो
अप्रतिम पियानो
खुप क्युट आहे पियानो..
खुप क्युट आहे पियानो..
कल्पना,प्रतिकृति आणि अविष्कार
कल्पना,प्रतिकृति आणि अविष्कार तीनही खूप मस्त आणि सार्थक .
मस्त
मस्त
मस्तच. ___/\___ मला या जन्मात
मस्तच. ___/\___ मला या जन्मात तरी शक्य नाही हे करणं.
मस्तच !
मस्तच !
फार सुंदर. कल्पकतेला सलाम.
फार सुंदर. कल्पकतेला सलाम.
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
मस्तच !
मस्तच !
मस्तच आहे!
मस्तच आहे!
अप्रतिम.
अप्रतिम.
Pages