गेले काही महिने मी हौस म्हणून पियानो चा क्लास करत होते... काही कारणास्तव मला तो बंद करावा लागला.
मग टिचर चा निरोप घेताना तिला आपली आठवण म्हणुन काहितरी गिफ्ट द्यावे असे मनात आले. शिवाय ५मे ते ९ मे 'टिचर्स अॅप्रिसिएशन वीक ' ...त्या करता सुधा पियानो टिचर ला काहितरी द्यावे लागणारच होते . काय द्यावे हे सुचत नव्हते ,टिचर इजिप्शियन ..मग काय द्यावे म्हणून गुगल फिरले...तर त्यावर पियानो टिचरला काय देता येईल याची भरमसाठ चित्रे आली..त्यातलेच एक आवड्ले आणि माझी 'गुरुदक्षिणा ' बनली.
खुप विचार करुन आणि बर्याचदा चित्र पाहुन एके दिवशी पियानो करायला सुरुवात केली. साधारण १० -१२ सेमी इतके माप ठरवुन अंदाजे विणायला सुरुवात केली. २ दिवसात २-४ दा उसवाउसवी करुन पियानो चा बेस बनला....
हा असा...
पण पाय कसे विणावे ते सुचेना..मग काय एका गुरुला दक्षिणा देण्याकरता दुसर्या गुरुचा धावा केला आरतीताई (अवल) ने सांगितले तसे प्रयत्न करुन पियानो चे पाय विणले आणि तयार झाला माझा क्रोचेट पियानो..
अगदी परफेक्ट नाही ..पण ज्या टिचरला तो दिला तिला तो आवडला
आणि माबोकराना?
वा, सुंदरच झालाय हा पियानो
वा, सुंदरच झालाय हा पियानो ........ कल्पकतेला सलामच ...
अरे वा , झक्कासच ग टिचर खुष
अरे वा , झक्कासच ग

टिचर खुष झाली असेल न ?
शाब्बास ग
मस्त झाला आहे
मस्त झाला आहे
वॉव सुंदर आहे पियानो. मोठे
वॉव सुंदर आहे पियानो.
मोठे केले तर नुसता बेस वापरुन काहीतरी ठेवायचे पाऊच म्हणुनही करता येईल ना.
अरे वा मस्त डोकेलिटी
अरे वा
मस्त डोकेलिटी
या माझ्या विद्यार्थिनीचे मला
या माझ्या विद्यार्थिनीचे मला फार फार कौतुक वाटते. खरेतर कला ही शिकवून येणारी नाहीच. त्याचे तंत्र शिकवता येते. ते फक्त मी शिकवले. पण कला मात्र तिची स्वतःचीच.
त्याशिवाय खरा कलाकार समोर येत नाही ( उभरके नहीं आता )
अशी विद्यार्थिनी मिळाली हे माझे भाग्यच ! तू दिलेला आनंद मला कायम बळ देत राहील नवीन काही करायला !
मी जे आणि जसे शिकवले, ते आणि तसे ती शिकली. इतकेच नव्हे तर स्वतंत्र पणे स्वतः काही करायला पाहिले. हे असे बोट सोडणे खरे सगळ्यात अवघड. पण तिला ते पण जमले याचा मला सगळ्यात आनंद आहे
खूप खूप अभिमान आहे मला तुझा वंदना
अनेक छान आणि कष्टाळू विद्यार्थिनी मिळण्यात मी नशीबवान खरीच. आणि मायबोलीने असे कितीतरी विद्यार्थी मला मिळवून दिले , धन्यवाद मायबोली
va apratim piano!
va apratim piano!
किती सुरेख आणि कल्पक!
किती सुरेख आणि कल्पक! pinkswan तुझं खरंच कौतुक.
अवल, तू एक उत्कृष्ट शिक्षिका आहेस याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. तुझं मनोगत आवडलं.
वॉव!! खुपच मस्त!!!
वॉव!! खुपच मस्त!!!
सुंदरच झालाय
सुंदरच झालाय
वा, काय सुंदर चीज केली आहेस
वा, काय सुंदर चीज केली आहेस गं
मूळ कल्पना आणि तिचं प्रत्यक्ष रूप, दोन्ही अवघड..
अवल, क्या बात है.. गुरू आणि विद्यार्थिनीचा समसमा योग ! आम्हाला मेजवानीबद्दल तुम्हा दोघींनाही धन्यवाद
अप्रतिम.
अप्रतिम.
सुंदर झालाय हा पियानो...
सुंदर झालाय हा पियानो...
मस्त
मस्त
खूप मस्त ग..... तुझं आणि अवलच
खूप मस्त ग..... तुझं आणि अवलच खूप कौतुक वाटतय
शब्दच थिटे पडलेत इतकं सुंदर
शब्दच थिटे पडलेत इतकं सुंदर आहे
साष्टांग लोटांगण या अर्थाची
साष्टांग लोटांगण या अर्थाची स्मायली मायबोलीने लवकरच आणावी अशी आग्रहाची विनंती आहे....
सुंदर हा शब्द थिटा आहे पण काय करु सुचतच नाहीये दुसर काही छानस...
मस्त मस्त मस्त आहे पियानो...
अशी कल्पना डोक्यात येण आणि
अशी कल्पना डोक्यात येण आणि नंतर ती इतक्या अप्रतिम रित्या प्रत्यक्षात येणं सगळच ग्रेट. आणि अवलही ग्रेट मार्गदर्शनासाठी.
काय सुंदर आणि पर्फेक्ट बनवला
काय सुंदर आणि पर्फेक्ट बनवला आहेस!! तुझं कौतुक करावं तितकं थोडंच आहे!! ..:स्मित:
>>>>या माझ्या विद्यार्थिनीचे मला फार फार कौतुक वाटते. खरेतर कला ही शिकवून येणारी नाहीच. त्याचे तंत्र शिकवता येते. ते फक्त मी शिकवले. पण कला मात्र तिची स्वतःचीच.
तू वंदनाचं अगदी नेमक्या शब्दांत वर्णन केलंस!!
मी जे आणि जसे शिकवले, ते आणि तसे ती शिकली. इतकेच नव्हे तर स्वतंत्र पणे स्वतः काही करायला पाहिले. हे असे बोट सोडणे खरे सगळ्यात अवघड. पण तिला ते पण जमले याचा मला सगळ्यात आनंद आहे स्मित त्याशिवाय खरा कलाकार समोर येत नाही ( उभरके नहीं आता )
खूप खूप अभिमान आहे मला तुझा वंदना स्मित अशी विद्यार्थिनी मिळाली हे माझे भाग्यच ! तू दिलेला आनंद मला कायम बळ देत राहील नवीन काही करायला !>>>> अवल, तुझं हे मनोगत मला खूप आवडलं!
_____________/\______________
_____________/\___________________ दुसर काही नाही...
ते पाय फक्त विणुन त्यात इतकी स्ट्रेन्थ आली आहे कि त्यात सपोर्ट्ला काही आहे?
<< साष्टांग लोटांगण या
<< साष्टांग लोटांगण या अर्थाची स्मायली मायबोलीने लवकरच आणावी अशी आग्रहाची विनंती आहे....>> जोरदार अनुमोदन ! पियानो टीचर हें बघून एव्हाना बहुतेक यासाठी तुमचे शिष्य/शिष्या झाल्याच असतील !!
मस्त ! गुरू आणि
मस्त !
गुरू आणि विद्यार्थिनीचा समसमा योग ! आम्हाला मेजवानीबद्दल तुम्हा दोघींनाही धन्यवाद >>> + १
निव्वळ अप्रतिम!
निव्वळ अप्रतिम!
सुंदर झालाय पियानो.
सुंदर झालाय पियानो.
सुरेख. आणि कित्ती थॉटफुल
सुरेख. आणि कित्ती थॉटफुल आयडिया आहे ही. खरच अप्रतिम.
अवल , फार छान. ऑनलाईन शिकविणे सोप नाही.
खूपच अभिनव कल्पना, पियानो
खूपच अभिनव कल्पना, पियानो दिसतोय पण खूप सुंदर.
अप्रतिम !!
अप्रतिम !!
सुंदर!
सुंदर!
किती सुंदर कल्पना! पियानो
किती सुंदर कल्पना!
पियानो आवडला
फार सुरेख!
फार सुरेख!
Pages