पेपर क्विलिंग कार्ड

Submitted by मोण्टी on 9 May, 2014 - 05:13

मी बनवलेल कार्ड
Card03_0.jpgCard03_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगसंगती सुरेखच! पहील्यातील निळा पक्षी आणि शेवटचं कार्ड विशेष आवडलं. हिरव्या पार्श्वभूमीवरील गुलबी हिरवी फुलेही मस्त. फक्त पांढर्‍या कार्डऐवजी डार्क रंगाचे बॅकग्राऊंड (ब्लड रेड) असतं तर जास्त खुलून दिसलं असतं...
एका हॉटेलात ग्रेप्स आणि वाईनचे ग्लास असं क्विलींग केलेली फ्रेम पाहीलेली. अप्रतिमच. साधारण अशी...
http://www.pinterest.com/pin/73605775132606122/

आणखी काही आवडलेले...
http://papercraftss.blogspot.in/2013/11/quilled-peacock-embroidery-desig...
http://amazingpunch.com/wp-content/uploads/2013/09/Quilling_fish_by_iron...
http://amazingpunch.com/wp-content/uploads/2013/09/AAAAC3ULCL0AAAAAASNcO...
http://amazingpunch.com/wp-content/uploads/2013/09/il_340x270.451478047_...

इथे तुम्हाला खूप आयडियाज मिळतील : http://amazingpunch.com/?p=2000
नक्की करून पाहा आणि इथे शेअर करा. शुभेच्छा. Happy