फुलं.
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
60
मस्त आहेत सगळीच.
मस्त आहेत सगळीच.
दक्षे... क्या बात है!!! मस्त
दक्षे... क्या बात है!!! मस्त आहेत सगळी फुलं.........विशेषकरून तो कुंदाच्या फुलांचा फोटो फार आवडला
व्वा दक्षिणा! मस्त फुललीये
व्वा दक्षिणा! मस्त फुललीये तुझी बाग!
दक्षे.... जाई - जुई ची फुलं
दक्षे.... जाई - जुई ची फुलं एकदम मस्त गं.. सुवास ईथंपर्यंत पोहचला.. बाकी गुलाब पण मस्तच..
दिपडे ती जाई जुई नव्हे कुंद
दिपडे ती जाई जुई नव्हे कुंद आहे.
शांकली थँक्स
बहोत खूब....क्या बात है
बहोत खूब....क्या बात है दक्षिणाजी !! दिल तो पागल हो गया, जैसे की शालीमार गार्डन मे घूम रहा हूं मै !
मस्तच....मी तिथे आलो होतो त्यावेळी फक्त गुलाबच दिसला होता... पण आता साम्राज्यच झाल्याचे चित्र उतरले आहे अगदी.... जपणूक अगदी जीवापल्याड करत्येस तू.
माझी भाची हुशार आहे....हे बाकी खरं !
दक्षि वॉव, कसली सुंदर फुलली
दक्षि वॉव, कसली सुंदर फुलली आहे तुझी बाग. जेलस मी. दृष्ट काढून टाक बागेची.
व्वा व्वा क्या बात है, फूल
व्वा व्वा क्या बात है, फूल खिले है गुलशन गुलशन
एप्रिल फूलच्या पोस्टीनी जीव विटला, खरीखुरी फुले पाहून समाधान वाटले
छान आलेत फुल
छान आलेत फुल
मस्तच! किती सुंदर आहे तुझी
मस्तच! किती सुंदर आहे तुझी बाग..
एप्रिल फूलच्या पोस्टीनी जीव विटला, खरीखुरी फुले पाहून समाधान वाटले >> +१
कुंदाची फुलं कायमच माझी आवडती
कुंदाची फुलं कायमच माझी आवडती आहेत.
खुप मस्त वाटतय नुसते फोटो पाहुनच.
सगळ्यांना धन्यवाद. कुंदाच्या
सगळ्यांना धन्यवाद.
कुंदाच्या फुलांचा फोटो त्याला पहिला बहर आला तेव्हाचा आहे. आता दुसरा येतोय. एकाच फुलाचा फोटो आहे तो अगदी लेटेस्ट आहे.
पिवळ्या पांढर्या गुलाबाला सध्या ६ कळ्या आहेत. गुलाबी गुलाब काश्मिरी आहे त्याला कायम कमीत कमी एक तरी फुल असतेच.
वरचे सगळे फोटो मोबाईलच्या कॅमेर्याने काढलेत.
प्रसन्न वाटल गं ! धन्स !!
प्रसन्न वाटल गं ! धन्स !!
दक्स.... बाग मस्तच!
दक्स.... बाग मस्तच!
मस्त बहर आलाय
मस्त बहर आलाय
मस्तच!
मस्तच!
अप्रतिम !! कुंडीतल्या झाडाना
अप्रतिम !! कुंडीतल्या झाडाना एवढी रसरशीत फुलं विश्वास बसत नाहीये. खूप मेहनत घेत असाल ना! बहरलेला कुंदा पाहुन डोळ्यांच पारणं फिटलं.
मस्त मस्त
मस्त मस्त
मनीमोहोर प्रतिक्रिया खूप
मनीमोहोर प्रतिक्रिया खूप आवडली.
मेहनत तर घेतेच पण मला त्यात आनंद मिळतो त्यामूळे ती मेहनत वाटत नाही.
तरी हा बहर काहीच नाही असं म्हणेन मी. माझी बाल्कनी उत्तरेला असल्याने उन्हं खूपच कमी मिळतात झाडांना. अजून थोडा सूर्यप्रकाश मिळाला असता तर अजून बहार आली असती.
छानच आहे बहर.
छानच आहे बहर.
पांढरे - पिवळे गुलाब खूप
पांढरे - पिवळे गुलाब खूप आवडले. बाकी फुले पण सुंदर आहेत. छान राखली आहे बाग.
मस्त आहेत सगळी फुलं.
मस्त आहेत सगळी फुलं.
वाह, काय फुललीये बाग ....
वाह, काय फुललीये बाग .... सह्हीच .....
दक्षिणा एवढी काळजी घेतीये रोपांची - त्याला रोपांनी दिलेला हा सुंदर प्रतिसादच .....
chhnah bahar aalay. mast
chhnah bahar aalay. mast photo..
झकास्स दक्षे... मला तो
झकास्स दक्षे...
मला तो कुंदाच्या फुलांचा फोटो प्रचंड आवडला. परवा शांकलीबैंच्या मुळे बर्याच झाडांची नावे कळाली तुझ्या घरी. आता ही फुले बघताना परत तो दिवस आणि आपण केलेली धमाल आठवली.
वॉव!!! मस्त फुलली आहे बाग.
वॉव!!!
मस्त फुलली आहे बाग.
जबरदस्त!! वसंत केवढा फुललाय
जबरदस्त!! वसंत केवढा फुललाय तुझ्याकडे!!
कुंदाची फुलं, गुलाब काय रसरसुन बहरलेत!
रच्याकने तुझ्याकडुन इन्स्पायरेशन घेउन मीही कुंडीत गुलाब, शेवंती लावलेत.
दक्षिणा, अगं किती मस्त
दक्षिणा, अगं किती मस्त जोपासलेस तुझ्या फुलांना. कुंदा तर नुसती भरभरुन फुललीय. गुलाबही भरपुर आलेत. मस्त वाटले तुझी बाग पाहुन.
अतीसुंदर पुष्पसंग्रह! अशी
अतीसुंदर पुष्पसंग्रह! अशी फुले सकाळी पाहायला मिळत असतील तर मन ताजेतवाने होत असणारच.
ओंजळीत घेतलेली फुले आणि त्यावरील फोटो अधिक आवडले.
ओंजळीत घेतलेल्या फुलांवरून एक संस्कृत सुभाषित आठवले.
अंजलीस्थानि पुष्पाणी वासयन्ती करद्वयं
अहो सुमनसां प्रीति: वामदक्षिणयोर्समा
अर्थ - ओंजळीत घेतलेली फुले ज्याप्रमाणे दोन्ही तळहातांना समान सुवास देतात (डावा उजवा असा भेद करत नाहीत) त्याचप्रमाणे चांगल्या मनाचे लोक सर्वांशी चांगलेच व समान प्रेमाने वागतात. ह्या श्लोकात 'सुमनसां' ह्या शब्दात श्लेष आहे. सुमन म्हणजे फुलेही व चांगले मन असणारेही!
उन्हाळ्यात ह्या फुलांची बहुधा अधिक काळजी घ्यावी लागत असेल, माहीत नाही. पण तरीही असे वाटत आहे की छायाचित्रे याहून अधिक आकर्षक येऊ शकली असती, जरी हे लिहिण्याचा अधिकार नाही तरी लिहिले.
वा दक्षे मस्त्च ग.
वा दक्षे मस्त्च ग.
Pages