Submitted by अवल on 7 January, 2014 - 13:36
बेबी शाल, स्टार बेबी रॅप, साधे बुटु, सशाचे बुटु आणि मुठु ( मुठींचे मोजे )
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेबी शाल, स्टार बेबी रॅप, साधे बुटु, सशाचे बुटु आणि मुठु ( मुठींचे मोजे )
फारच सुंदर!!
फारच सुंदर!!
कित्ती गोड !!! ज्जाम आवडेश
कित्ती गोड !!!
ज्जाम आवडेश
कस्ल भारी! मस्त
कस्ल भारी! मस्त
मस्तच!
मस्तच!
ग्रेट मस्तच अवलजी! असंच
ग्रेट मस्तच अवलजी! असंच स्वेटर आज मी युट्यूबवर एका क्लिपमध्ये बघितले होते आणि मला तुमची आठवण झाली होती... छान दिसतं बाळासोबत!
फारच मस्त आहे. जी ए
फारच मस्त आहे. जी ए कुलकर्ण्यांची एक निळा तारा टॉवर मध्ये राहात असतो ती कथा आठवली.
मला असा एक पीस करून मिळेल का? तुम्ही हो म्हटलात तर संपर्क साधते. दो न बूटीज आणि परत दोन मोजे आहेत का?
भन्नाटे .....
भन्नाटे .....
अप्रतिम.
अप्रतिम.
सहा वर्षं उशीर केलेला आहेस तू
सहा वर्षं उशीर केलेला आहेस तू हे बनवायला!!! मला तेव्हा मिळालं असतं तर??
नजर हटत नाहीय त्यावरून... हे घातलेल्या बाळाची सारखी दृष्ट काढावी लागेल!
मस्त आहे.. आत बाळ किती
मस्त आहे..
आत बाळ किती निवांत झोपेल..
धन्यवाद सर्वांना साधना, हो
धन्यवाद सर्वांना
साधना, हो ग. आणि जागेपणी कितीही हात पाय हलवले तरी ते पांघरूण हलणार नाही अन बाळाला थंडी पण वाजणार नाही
राजू, सई अमा, हे एकीने ऑर्डर
राजू, सई
अमा, हे एकीने ऑर्डर देऊन करून घेतले आहे.
वॉव
वॉव
क्युट
क्युट
गोड!
गोड!
जागेपणी कितीही हात पाय हलवले
जागेपणी कितीही हात पाय हलवले तरी ते पांघरूण हलणार नाही अन बाळाला थंडी पण वाजणार नाही
>> हे मस्तंच !!!
एकदम क्युट ..
एकदम क्युट ..
सुंदर !!!!
सुंदर !!!!
कस्ल भारी! मस्तच.
कस्ल भारी! मस्तच.
नजर हटत नाहीय त्यावरून... हे
नजर हटत नाहीय त्यावरून... हे घातलेल्या बाळाची सारखी दृष्ट काढावी लागेल!++४४११
अप्रतिम......
kitti god tai
kitti god tai
फारच सुंदर झालंय! क्यूटु
फारच सुंदर झालंय! क्यूटु क्यूटु झालंय!!! रंगसंगती तर फारच गोड आहे.
सुंदर केलंय! बाळ यात घातलं की
सुंदर केलंय!
बाळ यात घातलं की कसं दिसेल ते इथे बघा...
एकदम गोडूले आहे सर्वच.
एकदम गोडूले आहे सर्वच.
फारच सुंदर झालंय आणि
फारच सुंदर झालंय आणि रंगसंगतीपण खूपच छान आहे. नजर हटत नाही त्याच्यावरून..
तुमचा एक फ्रॉक बघून मी बनवला आहे. वेळ मिळेल तेव्हा फोटो डकवेन.
धन्यवाद अवल
फार सुरेख आहे सगळेच!
फार सुरेख आहे सगळेच!
वॉव! मला कधी तरी जमेल का हे?
वॉव! मला कधी तरी जमेल का हे? जादू आहे तुझ्या बोटात
वा! अवल, किती गोड झाले आहे
वा! अवल, किती गोड झाले आहे सर्व. अगदी खरंच तुझ्या बोटात जादु आहे.
वॉव! क्युट आहे एकदम
वॉव! क्युट आहे एकदम
हे कसले गोड आहे... !!
हे कसले गोड आहे... !!
Pages