जीवांची मुंबई - चित्रप्रदर्शन
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
63
आमचे मुंबई या विषया वरचे "जीवांची मुंबई" हे समुहचित्र प्रदर्शन ७ ते १३ जानेवारी २०१४ दरम्यान नेहरु सेंटर कलादालन , मुंबई येथे प्रदर्शीत होत आहे , मायबोलीकरानी या प्रदर्शनाला भेट द्यावी ही विनंती.
सहभागी चित्रकार
किशोर नादावडेकर,आनंद महाजनी,विक्रांत शितोळे, शरद तावडे, अजय पाटील्,पंकज बावडेकर्,साहेबराव हारे, अमोल पवार , डॅनिअल तळेगावकर, सुनिल पुजारी, उदय पळ्सुलेदेसाई,उमेश कवळे , श्रीकांत कशेळकर, कैलास अन्याल
या प्रदर्शनात माननीय श्री वासुदेव कामथ, श्री सुहास बहुळकर आणि श्री विजय आचरेकर हे सुद्धा पाहुणे चित्रकार म्हणुन सहभागी होणार आहेत्.त्यांचे प्रत्येकी एक चित्र प्रदर्शनात असेल.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
हार्दिक अभिनंदन!!!! नक्की
हार्दिक अभिनंदन!!!!

नक्की प्रयत्न करणार.
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
पाटील, मी पण भारतात असेन.
पाटील, मी पण भारतात असेन. नक्की प्रयत्न करेन प्रदर्शनाला यायचा.
अरे वा! हार्दिक अभिनंदन.
अरे वा! हार्दिक अभिनंदन. यायला जमले तर तुम्हाला इमेल करुन कळवते. ( १२ / १३ लाच जमु शकते)
तुमच्या या आमंत्रण पत्रिकेवर चित्रकारांची नावेही टाका ना.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
धन्यवाद .मी पहिल्या आणि
धन्यवाद .मी पहिल्या आणि शेवटच्या दोन दिवशी नक्की असेन , मायबोलीकर मला संपर्कातुन यायचे कळऊ शकतात.
सावली- काही वेळाने चित्रकारांची नावे अपडेट करतो.
अभिनंदन!!
अभिनंदन!!
हार्दिक अभिनंदन!!!!
हार्दिक अभिनंदन!!!!
अभिनंदन !
अभिनंदन !
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन!!
अभिनंदन!!
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन पाटील, अन
अभिनंदन पाटील, अन प्रदशर्नासाठी शुभेच्छा!
Abhinandan
Abhinandan
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
भार्री! अभिनंदन आणि शुभेच्छा!
भार्री! अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन ! यायचा प्रयत्न
अभिनंदन ! यायचा प्रयत्न करणार.
अभिनंदन.
अभिनंदन.
मस्त! अभिनंदन आणि शुभेच्छा!
मस्त!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
क्लासच . खूप अभिनंदन.
क्लासच . खूप अभिनंदन. चित्रांचे एकेक करुन फोटो पहायला मिळतील का ? बघायला खूप आवडतील.
वर उल्लेखलेला पंकज बावडेकर
वर उल्लेखलेला पंकज बावडेकर माझ्याच आर्ट कॉलेजातला....
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन अजय आणि खूप
अभिनंदन अजय आणि खूप शुभेच्छा!! यायचा नक्कीच प्रयत्न करणार
अभिनंदन ! चित्रांचे फोटो
अभिनंदन ! चित्रांचे फोटो पहायला ख् रच खूप आवडतील.
बाकिच्यांची चित्र मला इथे
बाकिच्यांची चित्र मला इथे पोस्ट करता येणार नाहित. फेसबुकवर "ईव्हेंट" पेज तयार झाल्यावर इथे शेअर करिन त्यावर काही टीझर्स / क्रॉप्ड इमेजेस असतील. त्या पेक्षा सरळ प्रदर्शनालाच भेट द्या . चित्र प्रत्यक्ष पाहणे आणि स्क्रिन वर त्याची इमेज पाहणे यात बराच फरक पडतो.
धन्यवाद
चित्र प्रत्यक्ष पाहणे आणि
चित्र प्रत्यक्ष पाहणे आणि स्क्रिन वर त्याची इमेज पाहणे यात बराच फरक पडतो.<<<< +१
Pages