Submitted by फारएण्ड on 11 December, 2013 - 22:45
ठिकाण/पत्ता:
गंधर्व रेस्टॉरंट. ज्यांना तो भाग माहीत नाही त्यांना सहज सापडण्याकरिता जवळच्या खुणा: बालगंधर्व रंगमंदिर, बालगंधर्व पूल, कॉर्पोरेशन, जंगली महाराज रस्ता. खाली साधारण लोकेशनचा गूगल मॅप आहे.
येत्या रविवारी पुण्यात गटग ठरवले आहे. कोणाला जमू शकेल त्यांनी कळवा व अवश्य या.
गंधर्वची गूगल मॅप लिन्क. साधारण या ठिकाणी आहे.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, December 14, 2013 - 22:30 to रविवार, December 15, 2013 - 01:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रविवारी सकाळी ९ ते १२ ना?
रविवारी सकाळी ९ ते १२ ना? माझ्या इथे वेळा गंडतात जरा..
करा, करा, मज्जा करा.
करा, करा, मज्जा करा. गंधर्वमधे जाणार असल्याने माझ्या वाटचं काहीतरी खा अज्जिबात म्हणणार नाही!
(No subject)
प्राची, जळवू नकोस
प्राची, जळवू नकोस
प्राची, थॅन्क्स. वेळ ठरली
प्राची, थॅन्क्स. वेळ ठरली आहे. ठिकाण कोणी दुसरे नाही सुचवले तर गंधर्वच धरू.
"कळवा, जळवू नका" अशी टॅगलाईन करावी या गटगची
अरे, मी मजा करत होते रे. मला
अरे, मी मजा करत होते रे.
मला नाही जमणार.
सॉरी फारेंड.
वरदा, तू अन् मी एकत्र जळू.
फा.. वेळ कन्फर्म कर प्लीज..
फा.. वेळ कन्फर्म कर प्लीज.. मी वर लिहिलं तेच आहे ना ?
प्राची, एकदा तू आणि मी पूर्व
प्राची, एकदा तू आणि मी पूर्व भारतातल्या पुपुकरांचं गटग करून टाकूयात
हो, तीच वेळ.
हो, तीच वेळ.
हो रविवार सकाळी ९ ला सुरू.
हो रविवार सकाळी ९ ला सुरू. बंदचे आपल्यावर आहे
मजा करा
मजा करा
हो वरदा, असाच बाफ उघडून,
हो वरदा, असाच बाफ उघडून, चर्चा करून...कळवून जळवू या सगळ्यांना
गंधर्वसाठी गुगल मॅपला पत्ता
गंधर्वसाठी गुगल मॅपला पत्ता काय द्यायचा ? एक पिंपरीतलं आणि एक पुणे-नाशिक हायवेवर दाखवतात. पण हे तर गावात आहे ना, नारायणपेठेच्या आसपास कुठेतरी ?
गंधर्व बालगंधर्व रंगमंदिराजवळ
गंधर्व बालगंधर्व रंगमंदिराजवळ आहे. जंगली महाराज रस्ता असा पत्ता दे. पण सिमला ऑफिसच्या बाजूने ये.
ओके. मी येणार
ओके. मी येणार
ओके चिन्मय, फा.. वा वा अगो
ओके चिन्मय, फा..
वा वा अगो फायनली भेट होइल आपली
प्राची, घमै.. आम्ही येऊ पूर्व
प्राची, घमै.. आम्ही येऊ पूर्व भारत बघायला तेव्हा करू गटग (फक्त कधी ते माहित नाही) !
अगो, तू बालगंधर्व चौकातून
अगो, तू बालगंधर्व चौकातून आलीस की पुलावर वळायचा जो सिग्नल आहे त्याच्या बरोब्बर डावीकडे (म्हणजे पुलाच्या अगदी समोरच) गंधर्व आहे
१४-१५ सवाई आहे ना?
१४-१५ सवाई आहे ना?
अरे प्राची मला एक मिनीट खरेच
अरे प्राची मला एक मिनीट खरेच वाटले होते तू येणार. वरदा - पुण्याजवळ एका खेडयात काहीतरी सापडले आहे अशी मेल करू का?
लोकहो गंधर्वचे साधारण लोकेशन असलेला मॅप वरती अपडेट केला आहे.
फारएण्ड, वरदा धन्यवाद. लिंक
फारएण्ड, वरदा धन्यवाद. लिंक बघितली. सापडेल नीट असे वाटते आहे.
पराग, येस. भेटणार फायनली
अर्र्...... मी नेमकी
अर्र्...... मी नेमकी डिसेंबरच्या शेवटच्या रविवारी पुण्यात असणार आहे.
मजा करा लोखो!!
फा मला एक जरूरीचं/कितीक दिवस
फा
मला एक जरूरीचं/कितीक दिवस डोक्यात घोळत असलेलं फील्डवर्क करायचं आहे (१ दिवसाचं) तरी मी माझ्याऐवजी माझ्यावतीने दुसर्यांकडूनच करून घेणारे ते काम. तेव्हा मेल आली तरी काही उपयोग नाही.
नेक्ष्ट टाईम कलकत्त्याला करा गटग, मी होस्ट, प्राची को-होस्ट
मी नेमकी डिसेंबरच्या शेवटच्या
मी नेमकी डिसेंबरच्या शेवटच्या रविवारी पुण्यात असणार आहे. >>> म्हणूनच तर आधी ठेवलेय गटग.

हायला गटग चे सीजनच आहे
हायला गटग चे सीजनच आहे की............छान पण....
मी येईन......१४ चा हँगओव्हर उतरला तर १५ ला सकाळी नक्की (१४ ला अॅन्युअल पार्टी आहे आफिसात
).......पण लेकाला (जयला) घेऊन्च येईन....:)
अगो भेटुच मी आले तर
प्राची आणि वरदा होस्ट कराच..... मी येईनच

म्हणूनच तर आधी ठेवलेय गटग.>>>
म्हणूनच तर आधी ठेवलेय गटग.>>> ओह्ह..... बरं!
मी येऊ शकेन!
मी येऊ शकेन!

"कळवा, जळवू नका" अशी टॅगलाईन
"कळवा, जळवू नका" अशी टॅगलाईन करावी या गटगची >> करून टाक.. चर्चा तर होणारच
मजा करा लोकहो.. माझ्यावाटणीचे कटलेट खाउन घ्या कोणितरी.. होउ द्या खर्च
तुम्हाला रविवारी सकाळी थंडी
तुम्हाला रविवारी सकाळी थंडी वाजत नाही का?
पूर्व भारतातल्या गटगसाठी मी
पूर्व भारतातल्या गटगसाठी मी एलिजिबल असेल का?
गटगला शुभेच्छा. सविस्तर वृत्तांत येऊन द्यात
Pages