नुकतेच मॉरिशिअस येथील कॅसेला नॅशनल पार्कला भेट दिली. इथे अनेक प्रकारचे पक्षी आहेत. विविध प्रजातींच दर्शन आपल्याला घडतं. नॅशनल पार्क अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध आहे. इथे प्रवेश फी ३००/मॉरिशिअन रुपये प्रतिव्यक्ती आहे. आत गेल्यावर आपल्याला विविध पक्ष्यांच दर्शन सुरु होतं. अगदी आरामात मनसोक्त फिरता येतं.
इथे अॅडवेंचर स्पोर्ट्स पण आहेत. झिपलाइन+ बर्मा ब्रिज, वॉक विथ लायन्/टायगर, मिनी सफारी आणि मड बाइक सारखा एक प्रकार असे पर्याय आहेत. त्या त्या प्रकारानुसार चार्जेस आहेत. आम्ही फक्त झिपलाइन केलं.
या प्रत्येक प्रकारात आपल्याला फोटोपण काढून मिळतात, आधिक चार्जेस देऊन.
पार्क मध्ये एक सुंदर रेस्टॉरंट पण आहे, भारतीय पद्धतीचं थोडे फार पदार्थ मिळतात. आणि अतिशय सुंदर असा निसर्ग आपल्या समोर असतो, समुद्र आणि पर्वत असं एका नजार्यात पहायला मिळतं. विशेष म्हणजे इथे आपला राष्ट्रीय पक्षी मोर इथे निवांत फिरत असतो, प्रत्येक टेबल जवळ येऊन चक्कर मारुन जातो. कुणी काही दिलं तर खातो ही.
खाली या नॅशनल पार्क मधील काही पक्ष्यांचे प्रचि देत आहे.
कॅसेला नॅशनल पार्क विषयी आणखी माहीती इथे पाहता येईल -> कॅसेला नॅशनल पार्क
प्रचि १
प्रचि 2
प्रचि 3
प्रचि 4
प्रचि 5
प्रचि 6
प्रचि 7
प्रचि 8
प्रचि 9
प्रचि 10
प्रचि 11
प्रचि 12
प्रचि 13
प्रचि 14
प्रचि 15
प्रचि 16
प्रचि 17
प्रचि 18
प्रचि 19
प्रचि 20
प्रचि 21
प्रचि 22
प्रचि 23
प्रचि 24
प्रचि 25
प्रचि 26
प्रचि 27
प्रचि 28
प्रचि 29
प्रचि 30
प्रचि 31
प्रचि 32
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
पहिला मी
पहिला मी
वाह मस्त
वाह
मस्त
प्रचि २० सोडला तर रंगासेठ
प्रचि २० सोडला तर रंगासेठ स्पेशल असा खास अँगल काय बघायला मिळाला नाही....लाईट पण काही ठिकाणी गंडलाय....
नेहमीच्या मूडमध्ये नव्हतात का कॅमेरा वेगळा होता
सर्व फोटो खूप सुंदर.
सर्व फोटो खूप सुंदर.
मस्त फोटो. बाकी मॉरिशस ट्रीप
मस्त फोटो. बाकी मॉरिशस ट्रीप बद्दलही वाचायला आवडेल.
छान आहेत फोटो.. पार्कचे अजुन
छान आहेत फोटो..
पार्कचे अजुन फोटो आणि मॉरीशस मधल्या इतर ठिकाणांचे फोटो आणि माहितीपण टाका...
व्वा रंगासेठ, दिल खुश कर दिया
व्वा रंगासेठ, दिल खुश कर दिया आपने.:स्मित: खूपच छान वाटले सर्व मनमोहक पक्षी बघुन. पांढरा मोर तर अप्रतीम!. बाकी हिरोंनी पण मस्त पोज दिल्यात.
खरच मॉरीशस वर्णन डिट्टेलमध्ये लिहाच. आणी खर्चाबद्दल पण लिहा. ( हॉटेल, विमान, बाकी टॅक्स बद्दल पण लिहा). कारण खाजगी ट्रिप आणी बाकी ट्रॅव्हल कंपन्यांचे दर वेगवेगळे असतात. साधारण ४५ हजार तिकीट आहे ( जाऊन येऊन ) असे वाचले होते. आता बदलले असेलच.
सुंदरच आहेत फोटो. इथला व्हीसा
सुंदरच आहेत फोटो.
इथला व्हीसा ऑन अरायव्हल आहे ना ? एकदा जायचेय मला.
मस्त फोटो, सागर. बाकी मॉरिशस
मस्त फोटो, सागर.
बाकी मॉरिशस ट्रीप बद्दलही वाचायला आवडेल.>>>>>+१
मस्त ..
मस्त ..
धन्यवाद. गेले काही दिवस जरा
धन्यवाद. गेले काही दिवस जरा व्यस्त असल्याने प्रतिक्रिया द्यायला जमलं नाही. मी लिहितो मॉरिशिअस बद्दल आत्ता.