मित्रानो ,
Champions League T20 तासाभरातच चालू होतेय . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
३ (किंवा ४) संघ भारतीय असल्याने अर्थातच भारतीय संघ जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत.
पण ६-७ अनुभवी खेळाडू असलेले टायटन्स , कंदुराता , T&T हे अनपे़क्षित निकाल लावू शकतात.
आपला सपोर्ट तर मकॅलम बंधूंच्या ओटागो आणी T&T ला.
Qualifiers Schedule :
9/17/2013 16:00 Qualifying Pool 1 Faisalabad Wolves vs Otago
9/17/2013 20:00 Qualifying Pool 2 Sunrisers Hyderabad vs Kandurata
9/18/2013 16:00 Qualifying Pool 1 Otago vs Kandurata
9/18/2013 20:00 Qualifying Pool 2 Faisalabad Wolves vs Sunrisers Hyderabad
9/20/2013 16:00 Qualifying Pool 1 Faisalabad Wolves v Kandurata
9/20/2013 20:00 Qualifying Pool 2 Otago v Sunrisers Hyderabad
Champions League T20 2013 Schedule :
21-Sep 20:00 Match 1 Group A : Rajasthan Royals vs Mumbai Indians
22-Sep 16:00 Match 2 Group B : Brisbane Heat vs Trinidad and Tobago
22-Sep 20:00 Match 3 Group B : Chennai Super Kings vs Titans
23-Sep 16:00 Match 4 Group A : Highveld Lions vs Perth Scorchers
23-Sep 20:00 Match 5 Group A : Mumbai Indians vs TBC
24-Sep 16:00 Match 6 Group B : Titans vs Brisbane Heat
24-Sep 20:00 Match 7 Group B : Trinidad and Tobago vs TBC
25-Sep 16:00 Match 8 Group A : Perth Scorchers vs TBC
25-Sep 20:00 Match 9 Group A : Rajasthan Royals vs Highveld Lions
26-Sep 20:00 Match 10 Group B : Chennai Super Kings vs TBC
27-Sep 20:00 Match 11 Group A : Mumbai Indians vs Highveld Lions
28-Sep 16:00 Match 12 Group B : Titans vs TBC
28-Sep 20:00 Match 13 Group B : Chennai Super Kings vs Brisbane Heat
29-Sep 16:00 Match 14 Group A : Highveld Lions vs TBC
29-Sep 20:00 Match 15 Group A : Rajasthan Royals vs Perth Scorchers
30-Sep 16:00 Match 16 Group B : Titans vs Trinidad and Tobago
30-Sep 20:00 Match 17 Group B : Brisbane Heat vs TBC
1-Oct 20:00 Match 18 Group A : Rajasthan Royals vs TBC
2-Oct 16:00 Match 19 Group A : Perth Scorchers vs Mumbai Indians
2-Oct 20:00 Match 20 Group B : Chennai Super Kings vs Trinidad and Tobago
4-Oct 20:00 1st Semi Final T20 TBC vs TBC
5-Oct 20:00 2nd Semi Final T20 TBC vs TBC
6-Oct 20:00 Final T20 TBC vs TBC
१ ला
१ ला
धन्यवाद उदयन
धन्यवाद उदयन
सचिन ला २०-२० मधे व द्रविडला
सचिन ला २०-२० मधे व द्रविडला एकूणच (हाय लेव्हलला) खेळताना बघायची शेवटची संधी.
मॅकल्लम ब्लास्ट मध्ये पाकडे
मॅकल्लम ब्लास्ट मध्ये पाकडे गारद
सनरायजर्सचा परफेक्ट चेस
सनरायजर्सचा परफेक्ट चेस .
धवनची फलंदाजी मला फारशी आवडत नसली तरी त्याचा Swagger (मराठीत ?) मला आवडतो . मी व्हिव्ह रिचर्ड्सला खेळताना कधी पाहिले नाही , पण हेडन मध्ये तो Swagger जाणवायचा
राजस्थानने टॉस जिंकुन
राजस्थानने टॉस जिंकुन गोलंदाजी घेतलीय...
खुप दिवसांनी द्रवीडला खेळताना बघायला मजा येईल
कमऑन द्रवीड.... बेस्ट ऑफ लक
Johnson ची दुसरी over कसली
Johnson ची दुसरी over कसली अफाट speed मधे होती राव. १५०.६ kph
असामी +१. Samson lbw होता तो
असामी +१. Samson lbw होता तो तर कसला ball होता.
ऑटागो कसले खल्लास खेळते आज.
ऑटागो कसले खल्लास खेळते आज. ब्रूम नि देश्चार्टेची बॅटींग बघायला मजा आली.
ऑटागो कसले खल्लास खेळते आज >>
ऑटागो कसले खल्लास खेळते आज >> +१
तेही मकॅलम फेल जाऊनही .
मुंबई इंडियन्स पावसाचे आभार मानत असतील.
मुंबई इंडियन्स पावसाचे आभार
मुंबई इंडियन्स पावसाचे आभार मानत असतील >> त्यामूळे ते जवळ जवळ बाहेर गेल्यात जमा आहेत. ओटागो नि तोबॅगो मधे फायनल व्हावी
४२ वर्षाच्या तांबेची कमाल
४२ वर्षाच्या तांबेची कमाल
धोनीचा फुल राडा आज. जबरी
धोनीचा फुल राडा आज. जबरी मारलेत.
सनरायझर्स ची पण चांगली फाईट
सनरायझर्स ची पण चांगली फाईट .
छान मॅच
फक्त दोन सिक्स कोणी मारलायला
फक्त दोन सिक्स कोणी मारलायला हवे होते.........फक्त दोन सिक्स.......जर सामी जायबंदी झाला नसता तर.. ?
आणि रेड्डीच्या जागी करण शर्मा यायला हवा होता.........
बराच फरक पडला असता.....................धोनीच्या ब्लु आय बॉय...... मुरली विजय ने हॅट्रिक केली...सलग तीन मॅच मधे ० रन काढले
सचिन खोड तर आमची पण जात नाही
सचिन
खोड तर आमची पण जात नाही . आजही माझ्या फॅन्टसी टीमचा पॉवर प्लेयर तोच होता