मित्रानो ,
Champions League T20 तासाभरातच चालू होतेय . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
३ (किंवा ४) संघ भारतीय असल्याने अर्थातच भारतीय संघ जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत.
पण ६-७ अनुभवी खेळाडू असलेले टायटन्स , कंदुराता , T&T हे अनपे़क्षित निकाल लावू शकतात.
आपला सपोर्ट तर मकॅलम बंधूंच्या ओटागो आणी T&T ला.
Qualifiers Schedule :
9/17/2013 16:00 Qualifying Pool 1 Faisalabad Wolves vs Otago
9/17/2013 20:00 Qualifying Pool 2 Sunrisers Hyderabad vs Kandurata
9/18/2013 16:00 Qualifying Pool 1 Otago vs Kandurata
9/18/2013 20:00 Qualifying Pool 2 Faisalabad Wolves vs Sunrisers Hyderabad
9/20/2013 16:00 Qualifying Pool 1 Faisalabad Wolves v Kandurata
9/20/2013 20:00 Qualifying Pool 2 Otago v Sunrisers Hyderabad
Champions League T20 2013 Schedule :
21-Sep 20:00 Match 1 Group A : Rajasthan Royals vs Mumbai Indians
22-Sep 16:00 Match 2 Group B : Brisbane Heat vs Trinidad and Tobago
22-Sep 20:00 Match 3 Group B : Chennai Super Kings vs Titans
23-Sep 16:00 Match 4 Group A : Highveld Lions vs Perth Scorchers
23-Sep 20:00 Match 5 Group A : Mumbai Indians vs TBC
24-Sep 16:00 Match 6 Group B : Titans vs Brisbane Heat
24-Sep 20:00 Match 7 Group B : Trinidad and Tobago vs TBC
25-Sep 16:00 Match 8 Group A : Perth Scorchers vs TBC
25-Sep 20:00 Match 9 Group A : Rajasthan Royals vs Highveld Lions
26-Sep 20:00 Match 10 Group B : Chennai Super Kings vs TBC
27-Sep 20:00 Match 11 Group A : Mumbai Indians vs Highveld Lions
28-Sep 16:00 Match 12 Group B : Titans vs TBC
28-Sep 20:00 Match 13 Group B : Chennai Super Kings vs Brisbane Heat
29-Sep 16:00 Match 14 Group A : Highveld Lions vs TBC
29-Sep 20:00 Match 15 Group A : Rajasthan Royals vs Perth Scorchers
30-Sep 16:00 Match 16 Group B : Titans vs Trinidad and Tobago
30-Sep 20:00 Match 17 Group B : Brisbane Heat vs TBC
1-Oct 20:00 Match 18 Group A : Rajasthan Royals vs TBC
2-Oct 16:00 Match 19 Group A : Perth Scorchers vs Mumbai Indians
2-Oct 20:00 Match 20 Group B : Chennai Super Kings vs Trinidad and Tobago
4-Oct 20:00 1st Semi Final T20 TBC vs TBC
5-Oct 20:00 2nd Semi Final T20 TBC vs TBC
6-Oct 20:00 Final T20 TBC vs TBC
१ ला
१ ला
धन्यवाद उदयन
धन्यवाद उदयन
सचिन ला २०-२० मधे व द्रविडला
सचिन ला २०-२० मधे व द्रविडला एकूणच (हाय लेव्हलला) खेळताना बघायची शेवटची संधी.
मॅकल्लम ब्लास्ट मध्ये पाकडे
मॅकल्लम ब्लास्ट मध्ये पाकडे गारद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सनरायजर्सचा परफेक्ट चेस
सनरायजर्सचा परफेक्ट चेस .
धवनची फलंदाजी मला फारशी आवडत नसली तरी त्याचा Swagger (मराठीत ?) मला आवडतो . मी व्हिव्ह रिचर्ड्सला खेळताना कधी पाहिले नाही , पण हेडन मध्ये तो Swagger जाणवायचा
राजस्थानने टॉस जिंकुन
राजस्थानने टॉस जिंकुन गोलंदाजी घेतलीय...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप दिवसांनी द्रवीडला खेळताना बघायला मजा येईल
कमऑन द्रवीड.... बेस्ट ऑफ लक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Johnson ची दुसरी over कसली
Johnson ची दुसरी over कसली अफाट speed मधे होती राव. १५०.६ kph
असामी +१. Samson lbw होता तो
असामी +१. Samson lbw होता तो तर कसला ball होता.
ऑटागो कसले खल्लास खेळते आज.
ऑटागो कसले खल्लास खेळते आज. ब्रूम नि देश्चार्टेची बॅटींग बघायला मजा आली.
ऑटागो कसले खल्लास खेळते आज >>
ऑटागो कसले खल्लास खेळते आज >> +१![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तेही मकॅलम फेल जाऊनही .
मुंबई इंडियन्स पावसाचे आभार मानत असतील.
मुंबई इंडियन्स पावसाचे आभार
मुंबई इंडियन्स पावसाचे आभार मानत असतील >> त्यामूळे ते जवळ जवळ बाहेर गेल्यात जमा आहेत. ओटागो नि तोबॅगो मधे फायनल व्हावी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
४२ वर्षाच्या तांबेची कमाल
४२ वर्षाच्या तांबेची कमाल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धोनीचा फुल राडा आज. जबरी
धोनीचा फुल राडा आज. जबरी मारलेत.
सनरायझर्स ची पण चांगली फाईट
सनरायझर्स ची पण चांगली फाईट .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान मॅच
फक्त दोन सिक्स कोणी मारलायला
फक्त दोन सिक्स कोणी मारलायला हवे होते.........फक्त दोन सिक्स.......जर सामी जायबंदी झाला नसता तर.. ?
आणि रेड्डीच्या जागी करण शर्मा यायला हवा होता.........
बराच फरक पडला असता.....................धोनीच्या ब्लु आय बॉय...... मुरली विजय ने हॅट्रिक केली...सलग तीन मॅच मधे ० रन काढले![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सचिन खोड तर आमची पण जात नाही
सचिन![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खोड तर आमची पण जात नाही . आजही माझ्या फॅन्टसी टीमचा पॉवर प्लेयर तोच होता