Submitted by दिनेश. on 3 September, 2013 - 02:42
वडुझ हि Liechtenstein देशाची राजधानी. हा देश अगदी चिमुकला. इथे जायला वेगळा व्हीसा लागत नाही.
तूम्हाला हवा असल्यास पासपोर्टवर त्या देशाचा शिक्का मारून देतात.
हा देश स्वित्झर्लंड पासून स्वतंत्र आहे. अजूनही इथे राजघराणे आहे, त्यांचा मोठा राजवाडा उंचावर आहे आणि त्याची प्रतिकृती खाली आहे.
इथेच छोटीशी टॉय ट्रेनही आहे पण रेल्वे स्टेशन मात्र २ किमीवर आहे. एक चर्च, काही प्रशासकीय इमारती, म्यूझियम, पार्किंग लॉट एवढाच पसारा. पण आहे ते अत्यंत देखणे. इथल्या इमारतीत सरळ रेषांचा वापर जास्त आहे. त्या वेगळेपणामूळे त्या खासच भासतात.
हा देश तसा पर्यटकांवरच अवलंबून आहे, आणि ते इथे भरपूर असतात. तरीही कुठेही गडबड गोंधळ अजिबात नसतोच. मी आधीही इथे गेलो होतो, तरी परत जावेसे वाटले.
1
2
3.
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा, खरोखर देखणा देश, फोटोही
वा, खरोखर देखणा देश, फोटोही मस्तच ....
मस्त!!!
मस्त!!!
सुंदर....
सुंदर....
खुपच सुंदर..... अप्रतिम फोटो
खुपच सुंदर..... अप्रतिम फोटो आलेत.....
सुंदर....क्लासच.
सुंदर....क्लासच.
अरे वा वडूझला जाउन आलात काय,
अरे वा वडूझला जाउन आलात काय, मस्तच. खूप दिवस लिख्तेंस्टाइनला जायचे मनात आहे पण जमले नाही अजून. लिखेस्टाइनच्या राजाकडे अतिशय महागड्या पेंटिंग्जचा प्रचंड मोठा संग्रह आहे.
हो टण्या, तिथे खाली पण एक
हो टण्या, तिथे खाली पण एक म्यूझियम आहे. ते बघायचे राहिलेच. खरं तर मी भेट दिलेले प्रत्येक ठिकाण ३/४ दिवस वास्तव्य करावे असे होते..
बोलकी प्र.चि. दिनेशदा. शांत,
बोलकी प्र.चि. दिनेशदा. शांत, सुंदर देश.
मस्त आहेत प्रचि. ( माहिती या
मस्त आहेत प्रचि. ( माहिती या वेळी खूप संक्षिप्त आहे )
वडूज हे गावाचं नाव मराठमोळं वाटतंय
अरे व्वा... मग या देशाचा
अरे व्वा... मग या देशाचा वीजा चा ठप्पा नक्कीच लावून घेतलाअसशील..
मस्त आहे चिमुकला देश!!
मी पासपोर्ट जवळ ठेवला नव्ह्ता
मी पासपोर्ट जवळ ठेवला नव्ह्ता ना. पण हा मी भेट दिलेला २४ वा देश !
किरण, पुण्याजवळच आहे ते गाव. सोबतचे प्रो. आफळे मुद्दाम ते नाव वाचून आले होते.
त्यांचा एक मित्र आपल्या वडुझला असतो आणि त्या गावाला ते त्याच्या लग्नाला जाऊन आले होते.
सुंदरच! इतर सर्व फोटो झकासच.
सुंदरच! इतर सर्व फोटो झकासच. ७ क्र.च्याफोटोतील लांबच लांब विनाअडथळ्याचे फूटपाथ पाहून डोळे निवले.
छानच! १७व्या फोटोतल्या रंगीत
छानच!
१७व्या फोटोतल्या रंगीत उंच सरळ उभ्या........... काचेच्या इमारती आवडल्या.
दिनेश , २४ वा देश? वा.
दिनेश , २४ वा देश? वा. मस्तच.
फोटो मस्त आहेत. फुलांची टोपिअरी (१५ व्या फोटोमधली)अतिशय आवडली. त्या काचेच्या बिल्डिंग कसल्या आहेत?
मस्त फोटो.
मस्त फोटो.
सगळेच फोटो मस्त
सगळेच फोटो मस्त
सीमा, मानुषी ते पोकळ मनोरे
सीमा, मानुषी ते पोकळ मनोरे आहेत. पण खुप सुंदर दिसत होते.
जिप्स्या, तुझी पोतडी कधी उघडतो आहेस ? माझं दळण अजून बरंच बाकी आहे
दिनेशदा, मस्त फोटो. फुल तर
दिनेशदा, मस्त फोटो. फुल तर सुंदरच!
दिनेशदा, लेखाच्या सुरुवातीला आधीच्या लेखाची लिंक द्या ना.
सुंदर फोटो २४ देश???
सुंदर फोटो
२४ देश??? नशिबवान आहात
सुरेखच आलेत फोटो....
सुरेखच आलेत फोटो....
सुंदर फोटो आहेत.
सुंदर फोटो आहेत.
मस्त फोटो दिनेशदा.
मस्त फोटो दिनेशदा.
२४ वा ? मला एकदम बहुदा इश्क
२४ वा ? मला एकदम बहुदा इश्क चित्रपटातलं २६-२६-२६ आठवलं.
मस्त वाटलं. शांत आणि मोकळं
सुंदर!
सुंदर!
सुंदर फोटोज पाचवा फोटो तर
सुंदर फोटोज
पाचवा फोटो तर लैपटॉपला वॉलपेपर हवा अस वाटुन गेल
मस्तच
मस्तच
देवा.... या जन्मात शक्य नाही
देवा.... या जन्मात शक्य नाही हे तर स्पष्टच आहे....पण माझा पुनर्जन्मावर विश्वास असल्याने तो मिळालाच तर दिनेशने जे २४ देश पायाखाली घातेल आहेत ते मलाही पाह्यला मिळावे....एवढीच चिमुकली प्रार्थना.....
.....निदान हे सुंदर सुंदर आणि तितकेच निवांत रस्ते पाहाण्यासाठी तरी !
अशोक पाटील
अशोक, मी पण असेनच !
अशोक,
मी पण असेनच !
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
भारतातले वडूज म्हणजे आमचे
भारतातले वडूज म्हणजे आमचे मूळ गाव. फोटो छान आहेत.
पण ह्या लोकांना बोर होत असेल का?
रस्त्यामधलीच बारकी देवळे, चौकातला ब्रेड अंडीवाला दूध दही विकणारे दुकान, माणसे, दंगा वाहतुक मुरंबा, आवाज हे काहीच नाही. अर्थात त्यांचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिन्ग आणि क्वालिटी ऑफ लाइफ फार कौतूक करण्याजोगीच असणार . सो स्वीट.
एक झोपल्या माणसाचे शिल्प आहे ते काय आहे? आपली दुर्गा- महिषा सूर तसे काही आहे का आख्यायिका?
Pages