Submitted by चिन्नु on 13 August, 2013 - 02:21
३/४ दिवसात हैद्राबाद ते गोवा आणि परत असा प्रवास/भटकंती ठरत आहे. मी गोवा ट्रीपचा धागा बघेनच, पण असा by road प्रवास कुणी केला आहे का? Rental car ने गेल्यास या मार्गात अजून काही बघता/मुक्कामाला राहता येइल का? या रोडने कर्नाटकातील काही बघता येइल का? लगेच्च ट्रीप करणे आहे. कृपया लवकरात लवकर माहीती हवी आहे.
धन्यवाद!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या रूटवर रायचूर, गडग, धारवाड,
या रूटवर रायचूर, गडग, धारवाड, हुबळी - ही नावं दिसत आहेत. जाणकारांनी कृपया इथे कुठे थांबे घेऊन काय पाहता येइल यावर प्रकाश टाकावा.
आमच्या हापिसातले काही लोक
आमच्या हापिसातले काही लोक गेल्यावर्षी हैद्राबादहून गोव्याला गेले होते.
हैद्राबादवरुन ते दांडेली अभयारण्यात गेले. तिथे एक दिवस + रात्र मुक्काम करुन, मग दुसर्या दिवशी गोव्याला गेले. वाटेत दुधसागर धबधबादेखील पाहिला.
येताना गोव्याहून बसने हैद्राबादला परत आले. त्यांना विचारुन डिटेल्स देईन.
चिन्नू, गुलबर्गा, विजापुर
चिन्नू,
गुलबर्गा, विजापुर नक्की बघता येईल. पट्टडकल पण आहे. कर्नाटका टुरिझम मॅप बघ एकदा.
किती दिवस जाणार आहेस? 'दांडेली'ला जा. मस्त जागा आहे.
आम्ही या वेळेस
आम्ही या वेळेस गुलबर्गा,बिजापूर ,बेळगाव गोवा असे गेलो होतो.
गुलबर्ग्यात काय खास नाही.
बिजापूर गोल घुमट वैगेरे ठिक आहे.
हैद्राबादवाल्याना काय विशेष वाटणार नाही.
त्यापेक्षा बेळगावातून पुढे दांडेली अभयारण्य करून दूधसागर वैगेरे करून कॅसलरॉकजवळून गोवा बरं पडेल.
ओके. थँक यू सगळेच. उद्या
ओके. थँक यू सगळेच. उद्या निघून रविवारी रात्री परत असा बेत आहे.
गमभन, अजून काही माहिती मिळाली तर प्लीज कळवा.
बहुतेक दांडेलीवरून जाऊ मग.
हैद्राबाद ते हुबळी बसने गेले.
हैद्राबाद ते हुबळी बसने गेले. रेडबसवरुन बुकिंग केले होते. हुबळी ते दांडेली, दांडेली राहणे आणि स्थळदर्शन, दांडेली ते गोवा प्रवास असे दांडेलीच्या लोकल टूर ऑपरेटरच्या पॅकेजमध्ये मिळाले. पुन्हा गोवा ते हैद्राबाद बसने परत आले.
Govyamadhe Mhapusa ithe
Govyamadhe Mhapusa ithe Kalsubai naavache mast hotel ahe.Ithale fish 100 % tasty ani topasu ahet. Non vegetarian asaal tar jarooor jaa.
थँक्स गमभन आणि मिनालि.
थँक्स गमभन आणि मिनालि.
@ मिनालि म्हापश्या मध्ये कुठे
@ मिनालि म्हापश्या मध्ये कुठे ?
म्हापश्याला stomach mhanun
म्हापश्याला stomach mhanun suddha ek chaan hotel aahe?
त्यापेक्षा बेळगावातून पुढे
त्यापेक्षा बेळगावातून पुढे दांडेली अभयारण्य करून दूधसागर वैगेरे करून कॅसलरॉकजवळून गोवा बरं पडेल. >> +1
बेळगावातील सुवर्ण विधान सौधा बिल्डींग देखील फोटोजेनिक आहे. दुधसागरसाठी गोव्याजवळ एक डिटूर घ्यावा लागेल पण वर्थ इट.
रस्ता कुठला घेणार आहे?
रस्ता कुठला घेणार आहे?
रायचूर, गंगावती, कोप्पळ असे जाणार असाल तर वाटेत एक दिवस हंपी करता येईल.
sorry for typo. hotelche naav
sorry for typo. hotelche naav Kamalabai aahe. Reviews ithe vaacha. Fakt jara lavkar gelat tar jaast vaat pahave laga nahi ani tondache paani vaaya jaat nahi
http://www.tripadvisor.com/Restaurant_Review-g1438385-d3846208-Reviews-K...
थँक्स सचीन, केदार,
थँक्स सचीन, केदार, नंदु.
मैत्रिणीची ट्रिप छान झाली. त्यांनी दांडेली-दुधसागर्-गोवा असा बेत केलेला. पुन्हा एकदा मनापासून आभार तुम्हा सर्वांचेच