उभ्या उभ्या विनोद ला नक्की यायचं हां.....
?: पहाटे, ९:३० ला? हसण्यासाठी?
मला माहीत आहे.. एवढ्या सकाळी मनुष्य वैतागलेला असतो. पण म्हणूनच हसण्याचं आमंत्रण देतोय..
?: पण ९:३० ही काय हसण्याची वेळ आहे का?
खरं तर हॉटेलमधून कसं बसं निघून पोहे/भजी शोधण्याची वेळ आहे. पण सोबत विनोदाची फोडणी...
?: पण तुमचे आधीचे विनोद ऐकलेत हो मी..
पण आता नवीन विनोद सांगतोय ना.. आधीच्या कार्यक्रमातला एकही विनोद नसतो...
?:पण मुलांचं काय कर? ट्यांना मरहाटी कळट नाही फार..
त्यांच्यासाठी इंग्रजी विनोदाची खास सोय आहे हो..
?: पण सगळे विनोद PG-13 असतील ना? म्हणजे बाहेर पांचटपणा करतात. पण आम्ही बरोबर असताना उगाच नको
आम्ही आमच्या मुलांनाही आणतोय. काळजी करू नका.. PG-13 सोडा अगदी घरगुती विनोद सांगतो
?: पण....
आता सबबी सोडा आणि तयार व्हा. जरा सकाळीच उठायला लागणार म्हटल्यावर किती कारणं सांगताय. A joke a Day keeps stress away... हे ऐकलंय ना?
?: पण ते Apple होतं बहुतेक आणि न्यूटन म्हणाला होता...
आत डोक्यात Apple पडलं म्हणून असं म्हणाला असेल. भोपळा पडला असता तर...
?: आं.
(तर नक्की यायचं .. काहीही कारणं चालणार नाहीत....)
(बसल्या बसल्या) शुभेच्छा!
(बसल्या बसल्या) शुभेच्छा!

झायरात भारी आहे.
तुमच्या टीमला शुभेच्छा देसाई.
तुमच्या टीमला शुभेच्छा देसाई.
>>भोपळा पडला असता तर...
>>भोपळा पडला असता तर...
कार्यक्रमाला खूप शुभेच्छा!
देसाई, तुमच्या कार्यक्रमाला
देसाई, तुमच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा !
विनय, अनेक शुभेच्छा.. तुझे
विनय,
अनेक शुभेच्छा.. तुझे प्रोमोज बघायला येवु शकलो नाही. प्रॅक्टीसेस मुळे.
बिएमएम ला बघेनच.
विनय, कार्यक्रमाला खूप
विनय, कार्यक्रमाला खूप शुभेच्छा!
भाई.. तुमचे दोन महत्वाचे टीम
भाई.. तुमचे दोन महत्वाचे टीम मेंबर माझ्या रंगीत्-तालिमीला होते..
तरीच ते लेट आले होते. आमच्या
तरीच ते लेट आले होते. आमच्या डान्स स्टेप खुप बदलल्या होत्या म्हणुन त्यानी लवकर बोलवल होत.
शुभेच्छा देसाई!
शुभेच्छा देसाई!
अरे वा! अनिलभाई नाचतातपण का?
अरे वा! अनिलभाई नाचतातपण का?
अरे वा! अनिलभाई नाचतात.. पण
अरे वा! अनिलभाई नाचतात.. पण का? <<< चढलेली असते..
ताकास तूर लागू देत नाहीत 
अरे वा! अनिलभाई नाचतात पण का? << तुम्हाला माहीत नाही?
आर्च , अनिलभाई खुप काही
आर्च ,
अनिलभाई खुप काही करतात. पण तु नसतेस. आता तरी नाच बघायला ये.
>>अरे वा! अनिलभाई नाचतात.. पण
>>अरे वा! अनिलभाई नाचतात.. पण का? <<< चढलेली असते..
नाचतात ह्याचा पत्ताही लागत नाही असं म्हणा.
अरे वा! अनिलभाई नाचतात पण का? << तुम्हाला माहीत नाही? ताकास तूर लागू देत नाहीत >>
ताक पिऊन नाचतात?
ताक पिऊन नाचतात?
ताक पिऊन.. तूर खाऊन सुध्दा...
ताक पिऊन.. तूर खाऊन सुध्दा...
हार्दिक शुभेच्छा, देसाई.
हार्दिक शुभेच्छा, देसाई.
संपूर्ण कार्यक्रमाला आणि
संपूर्ण कार्यक्रमाला आणि तुझ्या संघाला... हार्दीक शुभेच्छा !!!...

(येणार्यांची पोटां दुखान्देत... हसान-हसान रे!... :फिदी:)
गाण्याच्या ऑडिशन : Next :
गाण्याच्या ऑडिशन
: Next
: ख्या.. ख्या.. ख्याक.. ख्यांव.. ख्यांव.....
: अहो काका, हे ख्याक .. ख्याक .. ख्यांव काय आहे?
: नाही.. म्हणजे घसा साफ करतोय. तसं केलं की गाणं घासून येतं...
: अहो या गाण्याच्या ऑडिशन आहेत, 'म्हातारे जमीनपर' च्या नाहीत.. बसा तिकडे.. Next
: सा... सा..s s s s .... सा.....
: पुढे?
:सा..s s s s .... सा.....सा....
:ही गाडी 'सा' च्या पुढे ही जाणार का आपलं नुसतात 'सा'कार...
: नाही.. 'सागरा प्राण तळमळला' म्हणणार आहे मी...
: तुमच्या 'सा' पुढे 'गरा' येईपर्यंत माझा जीव मळमळला हो.. बसा तिकडे.. Next
: मी एक पद म्हणते बरं का.. आ........ (वरचा) आ.... (वरच्या वरचा) आ....
: अहो आजून किती वर जाणार तुम्ही. बसा तिकडे.. Next...
:Next...
:Next...
.
.
.
.
.
:Next...
..
.
.
.
: (ऑडिशन घेणारा सगळ्या गाणार्यांना) तुम्हा सगळ्यांना गाणं शिकायची गरज आहे. आणि गाण्याचे सगळ्यात मस्त क्लास.. बृमम मधे 'उभ्या उभ्या विनोद' मधे. आधी तिकडे शिकून या.. मग ऑडिशन द्या..चला...
>> म्हातारे जमीनपर लगे रहो!
>> म्हातारे जमीनपर

लगे रहो!
सा रे... रे.... कोमल येतोय
सा रे... रे.... कोमल येतोय का हो?.
कोण कोमल?. आणि मुलीला येतोय का म्हणताय?. लिंग बदल वगैरे केलाय का तिने?
अहो रे.. रे.. कोमल म्हणतोय मी.. कोमल.. तिव्र त्यातला कोमल.
तो तिव्रच्या पण वर गेलाय.. बसवा त्याला. चला बसा तिकडे.
?:मला एक सांगा पुढील
?:मला एक सांगा पुढील गोष्टींमधे काय साम्य आहे?

: बोला..
?:गाढववालीचं लग्न
: गाढवाचं लग्न?
?: गाढवाचं नाही हो, गाढववालीचं लग्न.
: बरं..
?: अतिहुषार कॉलेज विद्यार्थी.
: गाढववालीचं लग्न, कॉलेज विद्यार्थी
?: मायेची संस्क्रूती.
: काय? काय? मायेची संस्क्रुती.
?: गॉथम क्लब न्यूयॉर्क.
:गाढववालीचं लग्न, कॉलेज विद्यार्थी, मायेची संस्क्रुती, गॉथम
?: हां, आणि पहाटे ९:३०
: सोप्पं आहे....तुम्हाला नाही माहीत?
?: मला माहीत आहे.. पण एवढं सोप्पं आहे तर तुम्हीच सांगा ना.
: अहो 'उभ्या उभ्या विनोद' बॄ म म , शनिवारी सकाळी ९:३० ला
?: अरे व्वा.. तुम्हाला कसं कळलं.
: असले अतरंगी विषय एका कार्यक्रमात गुंडाळण्याचा चक्रमपणा दुसरं कोण करणार? काय?
(No subject)
अरेच्चा..... आणि धन्यवाद..
अरेच्चा..... आणि धन्यवाद..
प्रोमोसपासून फोटूपर्यंत सहीच!
प्रोमोसपासून फोटूपर्यंत सहीच!
एकदम मस्त झाला प्रोग्राम.
एकदम मस्त झाला प्रोग्राम. ह्या प्रोग्रामच्या जोडीला मानापमान नाटक होत. तरीही हॉल पुर्ण भरला होता. खुप मजा आली.
या कार्यक्रमाबद्दल मी बोलू
या कार्यक्रमाबद्दल मी बोलू शकत नाही

पण ९:३० ते १०:३० ही वेळ काटेकोरपणे पाळली. जवळपास १००० प्रेक्षकांचा हॉल पूर्ण भरला होता. कौस्तूभ सोमण, शुभदा कामेरकर, आणि रणजीत फाटक यांची Comedy सर्वात जास्त आवडल्याची कबूली बर्याच लोकांनी तोंडावर दिली (माझ्या)
बाकी ठिकाणी मी थोडा थोडा अहवाल टाकेनच..
>> कबूली बर्याच लोकांनी
>> कबूली बर्याच लोकांनी तोंडावर दिली (माझ्या)

लिहा अहवाल लवकर सगळ्यांनीच.
कवि किशोर कदम आमच्या
कवि किशोर कदम आमच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि 'कार्यक्रम आवडल्याचे' त्यानी वैभवतर्फे कळवलं ही. वैभव स्वतः येऊ शकला नाही.
अनिलभाई सुरूवात बघण्यापुरते आले होते, पण कार्यक्रम संपेपर्यंत होते.
जेष्ठ कलाकार श्री. सुरेश भागवत (नांव सांगा रे कुणीतरी) (नुक्कड मधे भिकार्याची भूमिका करायचे ते).. त्यांनीही पूर्ण कार्यक्रम बघितला आणि आवडल्याची पावती दिली. महेश मांजरेकर येणार होते पण येऊ शकले नाहीत...
रणजीत फाटक हा 2nd Generation मराठी कलाकार आहे.. त्याने केलेली Comedy इथल्या मुलांना जबरदस्त आपलीशी वाटली. (तो New york ला Gotham Club मधे बर्याच वेळा सादर करतो)..
पण भारतातून आलेल्या काही पाहुण्यांना अजिबात कळली नाही.
आता कौस्तुभचं लग्न ठरलं आहे. पण त्यापूर्वी तो 'मॅगी'शी Committed Relation मधे होता. त्याचे किस्से ऐकून प्रेक्षक लोळले.. 'आम्ही दोन्ही कानानी गाणे ऐकतो, मग गाणारा स्वतःचा एक कान का बंद करून घेतो?' इत्यादी प्रश्नांवर हास्यस्फोट झाला.
शुभदा कामेरकर तर आमच्या सचिन तेंडूलकर + ढोनी आहेत. त्यांची चौफेर फटकेबाजी (आणि त्यात नवरा हा बॉल).. यानी खूप खूप हसवलं..
गोगा, व्हिडिओ उपलब्ध करुन
गोगा, व्हिडिओ उपलब्ध करुन देणार का?
मानापमानमुळे मिस झाला दोन
मानापमानमुळे मिस झाला
दोन प्रयोग ठेवायला पाहिजे होते!
Pages