नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे " जुन " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
या वेळी विषय ठरवत असताना "स्ट्रीट फोटोग्राफी" हा विषय डोळ्यासमोर आला. फोटोग्रॉफी प्रकारांमधे हा प्रकार विशेष आहे... म्हणुन या वेळेला हा विषय आम्ही विचार करुन निवडला.. पण हा प्रकार प्रोफेशनल मधे येतो.. झुम आउट, विशिष्ट कोन पकडुन फोटो काढणे. इत्यादी बरेच ऑप्शन यात येतात.. "स्ट्रीट फोटोग्राफी" मधे फोटो हे रस्त्यावरच्या घडामोडींवरचे असतात..लोकांचे हावभाव, काही विशिष्ट घडणार्या गोष्टी.. इत्यादी टिपणे या प्रकारात अपेक्षित असते. लोकांच्या न कळत त्यांचे फोटो काढणे त्याचबरोबर त्या फोटोंमधे रस्त्यावर घडणार्या घडामोडी येणे ...हे मुख्य वैशिष्ट्ये आहे या विषया मधे....
हौशी लोकांसाठीच हा विषय थोडा वेगळा करुन "कळत नकळत" असा केलेला आहे.. फोटो रस्त्यांवर घडणार्या घडामोडींचे आणि लोकांना न क़ळत काढलेले हवे.यात काहीही समावेश करता येईल...
निकाल
प्रथम क्रमांक: आशुचँप - हितगुज
द्वितीय क्रमांक: अमित मोरे - जपानी तरुणी
तृतिय क्रमांक - इंद्रधनुष्य – कॉमनमॅन
उत्तेजनार्थ :-
१) अंकु - ग्राहकाची वाट बघणारी बाई
२) माझी भटकंती - मी आले, निघाले
३) अगो - फुगेवाले जोडपे
जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :
१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी"
२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"
३) फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा"
(No subject)
2 फोटो फक्त.....
2 फोटो फक्त.....
मयु, तुझ्या फोटोतल्या आकाशाचा
मयु, तुझ्या फोटोतल्या आकाशाचा रंग ऑसम!
पजोला सांगायला हवं असलं चित्र काढायला
उदयन ....... नेहेमी प्रमाणे
उदयन ....... नेहेमी प्रमाणे एक फोटो फ्री ..... असाच TP
@नेव्ही पीअर,
@नेव्ही पीअर, शिकागो:
@मिशिगन अॅव्हॅन्यू, शिकागो:
हे फोटो स्पर्धेसाठी नाही.
हे फोटो स्पर्धेसाठी नाही.
इंद्रधनू म्हणतो त्याप्रमाणे
इंद्रधनू म्हणतो त्याप्रमाणे विषय नीट न समजल्यामुळे अंदाजाने फोटो डकवले. स्ट्रीट फोटोग्राफी म्हटलं तर खेड्यातल्या रस्त्यावरचे फोटो अपेक्षित आहेत का हे नाही लक्षात आलं!
पण हा फोटो बहुतेक विषयाला धरून असावा.
सेन्ट्रल पार्क न्यूयॉर्क मध्ये एका रस्त्यावरचं दृश्य.......
purvi kadhalele photo chaltil
purvi kadhalele photo chaltil ka ? krupaya kalwawe ..
इ. स १००० वर्षापुर्वी चे
इ. स १००० वर्षापुर्वी चे देखील चालतील..मोहेंजोदडो च्या काळातले देखील.. ( त्या शहरात उत्तम रस्ते बांधणी होती आणि लोकसंख्या देखील बर्या पैकी होती
..)
उदयन.... रस्ता आणि गर्दीचे
उदयन.... रस्ता आणि गर्दीचे फोटो पाहिजेत ना?..... मग "पूर्वी"चे कसे चालतील..... कन्फ्यूज मत करो बिपीनसाब को
शापित गंधर्व, पहीला फोटो लैच
शापित गंधर्व, पहीला फोटो लैच भारी
शा गं दोन्ही फोटो अतिशय
शा गं दोन्ही फोटो अतिशय सुरेख. दुसरा मला खूपच आवडला.
चला एका अर्थाने बरे झाले की
चला एका अर्थाने बरे झाले की शांग, जिप्सी, मार्कोपोलो यांना परिक्षक म्हणुन नेमले...
इंद्रा पहीला फोटो खुप म्हणजे
इंद्रा पहीला फोटो खुप म्हणजे खुपच अप्रतिम.
इन्द्रा, धन्यवाद कॉमनम्यानचा
इन्द्रा, धन्यवाद
कॉमनम्यानचा फोटु मस्त (मुम्बईत असेही काही आहे? असू शकते?
)
इंद्रधनुष्य छानच फोटो! तुमचा
इंद्रधनुष्य छानच फोटो! तुमचा फोटो नक्की येणार
(No subject)
सुकि दुसरा फोटो मस्त आहे पण
सुकि दुसरा फोटो मस्त आहे पण नीट सजवायला हवा.
प्रिया आणि मृण्मयी अतिशय
प्रिया आणि मृण्मयी अतिशय धन्यवाद!!
प्रथमच भाग घेतो आहे.
प्रथमच भाग घेतो आहे.

(No subject)
विन्या... पहिला फोटु मस्त
विन्या... पहिला फोटु मस्त
ईन्नाचे फोटु विषयाला धरुन ...
शांग भारी..
इंद्रा.. कॉमनमॅन आणि पोर छान टिपलीयेत..
तुझ्याकडुन मुंबईच्या रस्त्यावरची अजुन चित्र हवीत ..
बरेच दिवसांनी माबोवर आले.
बरेच दिवसांनी माबोवर आले. संकल्पना आवडली. माझाही एक प्रयत्न.
संकल्पना आवडली
संकल्पना आवडली
सगळेच फोटो मस्त. विनय भिडे
सगळेच फोटो मस्त.

विनय भिडे पैला फोटुत कॉम्पोजिशन मुळे एक कथाच साकारली गेली आहे/
जबरदस्त
इन्द्रु कॉमन मॅन भारीये.
प्रथमच भाग घेतो आहे. >
प्रथमच भाग घेतो आहे. > प्रथमचं अभिनंदन!
विनय भिडे पैला फोटुत कॉम्पोजिशन मुळे एक कथाच साकारली गेली आहे > +१
मयुरी... पावसाळ्यात मरिन ड्राइवला काढलेला फोटो > सहीच.
इन्ना... आपल्या मैत्रीणीसाठी हा बहाद्दर आर्त सूर आळवतोय! > मस्तच.
.
.
Bowling court मध्ये काही
Bowling court मध्ये काही जणbowling करत आहेत , काहीन्चा एक गेम खेळुन झाला आहे.. वरती स्कोर बोर्ड दिसत आहेत...
"कळत-नकळत' सगळे balls आपोआप परत जागेवर येतात अन वाट बघताहेत... परत मला कोण कसा फेकेल अन
माझ्याकडून किती bottles उडवल्या जातील याची..........
सगळ्यान्चे फोटो खुप मस्त
सगळ्यान्चे फोटो खुप मस्त आहेत.. विचार करायला लावणारी थीम आहे...
व्वा एकदम मस्त फोटो येत आहेत.
व्वा एकदम मस्त फोटो येत आहेत.
Pages