Submitted by गिरीविहार on 28 May, 2013 - 11:54
गाव - वेरळ, ता - मालवण, जि - सिंधुदुर्ग
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१
प्रचि ४२
प्रचि ४३
प्रचि ४४
प्रचि ४५
प्रचि ४६
प्रचि ४७
प्रचि ४८
प्रचि ४९
प्रचि ५०
प्रचि ५१
प्रचि ५२
प्रचि ५३
प्रचि ५४
प्रचि ५५
प्रचि ५६
प्रचि ५७
प्रचि ५८
प्रचि ५९
प्रचि ६०
प्रचि ६१
प्रचि ६२
प्रचि ६३
प्रचि ६४
प्रचि ६५
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळी प्रचि मस्त सगळ्यात ते
सगळी प्रचि मस्त सगळ्यात ते खिडकीत बसलेल्या माऊचं प्रचि जास्त आवडलं.
सहिच !!!
सहिच !!!
लै भारी फोटु ....
लै भारी फोटु ....
सर्वच फ़ोटो सुंदर. पण नका रे
सर्वच फ़ोटो सुंदर.
पण नका रे असं जळवू. आधीच तिकडे रहाता येत नाही म्हणून वाईट वाटत. त्यात तुमचे असे जखमेवर मिठ चोळणारे फ़ोटो. कु फ़े.हे पा.
ते रसरशी रतांबे बघून, ’परवा घरात आलेले रतांबे खाता आले नाही”. हे दु:ख परत उफ़ाळून वर आलं
<< रिटायर झाल्यार असलो गाव होवा निवांत जगूक..>> तीव्र इच्छा असूनही तसं जमतंच असं नाहीं. अनेक कारणं निर्माण होऊं शकतात. स्वानुभव. >>>>>>>>>>>भाउंनु, अगदी खरा असा बघा.
टिप्पीकल मालवणी
टिप्पीकल मालवणी प्रतिक्रिया...
फोटो बरे इलेहंत रे गिरी...
बाकी ह्या कांय न्हेमीचाच.. कशाचेंव फोटो काडतास..!!
(तो कोंबो जिवंत हां कांय अजून??)
(तो कोंबो जिवंत हां कांय
(तो कोंबो जिवंत हां कांय अजून??)>>>>>>हेम :फिदी:, मलाही तो फोटो पाहिल्यावर पुढच्या फोटोत "तो" वड्यांच्या ताटासोबत असेल असं वाटलं.
सर्वांना धन्यवाद.... ईन्द्रा
सर्वांना धन्यवाद....
ईन्द्रा - मासे गेले पोटात.. पण एका फोटोत माझ्या झिलाच्या हातात एक चिंगुळ हा.. त्याच्यावरच समाधान मान...
अन्जु - तो वाडातर पुल नाही आहे.. नविनच झालेला मसुरे-बांदिवडे पुल आहे तो...
हेम - अजुनतरी जिवंत ठेवलय त्याका... तुमच्यासारखे कुणी मायबोलीकर चतुर्थेक इले तर वडे-सागोती करुक...
काय मस्त फोटो आसत. पैरच गोया
काय मस्त फोटो आसत. पैरच गोया वचून आयलो फोटो बघान परत वचपाक दिसता
सुंदर!
सुंदर!
__/\__
__/\__
गिर्या मस्त रे फोटु... खोंड
गिर्या मस्त रे फोटु...
खोंड उपासलास काय रे.. किती माशे गावले..
ठिगुर, शेंगाळ्यो, वालयची पाता गावली कि नाय..
सुन्दर..........! प्रची ४२
सुन्दर..........! प्रची ४२ कुठची आहे? आपण गावचे नाव नाही लिहिलेत
थोडी महिती मिळाली अस्ती तर आम्ही हि कधी गेलो अस्तो तुमच्या गावाला
अजुनतरी जिवंत ठेवलय त्याका...
अजुनतरी जिवंत ठेवलय त्याका... > ते ठिकाय... पण हे बापडे खय रवले?
इंद्रा
इंद्रा
जयदीप - प्रचि ४२ मधील ठिकाण
जयदीप - प्रचि ४२ मधील ठिकाण मसुरे-बांदिवडे तरीचे आहे, आता बंद झाली ही तर नविन पुलामुळे (प्रचि ४३)......
को़कण्या - ठिगुर, शेंगाळ्यो, वालयची पाता गावली कि नाय..>>> कोकण्या गावले तर.. चार-पाच ठिगुर, दोन-तीन वालायची पाता, सात-आठ मरलाचे डेमके अन भरपुर चिंगळया....
ईन्दा - ते ठिकाय... पण हे बापडे कुठे रवले>>>> ते बापडे हे बघ खाली...
जल्ला
जल्ला :d
सग्गळे फोटो मस्त
सग्गळे फोटो मस्त आहेत!!!
खासकरून चुलीवरच्या तपेल्याचा, अबोलीचा, आंगणातल्या रांगोळीचा सहीच!!
भारीच एकदम! गावही भारी आणि
भारीच एकदम!
गावही भारी आणि प्रचि देखिल !:)
अरेरे मला त्या कोंबड्यांची
अरेरे मला त्या कोंबड्यांची दया येतेय
बाकी प्रचि मस्तच!
पहिल्या १२ प्रचिंसाठी मला जळव जळव जळवल्याचं पाप लागणारेय तुला
ते बापडे हे बघ खाली...>>>>
ते बापडे हे बघ खाली...>>>>:हहगलो:
व्वा एकदम खल्लास फोटो आहेत.
व्वा एकदम खल्लास फोटो आहेत. जास्त जळवू नका रे.
इंद्रा ते बापडे आपल्या पोटात
इंद्रा ते बापडे आपल्या पोटात जाता जाता राहिले.
खुप सुंदर !
खुप सुंदर !
<< पण हे बापडे कुठे रवले>>>>
<< पण हे बापडे कुठे रवले>>>> ते बापडे हे बघ खाली >>>
तुमच्या बापाशीक खूप समजावलेलंय; चाकरमानी आधीं फोटो काढतत,
मग कांटो काढतत !!
भाऊकाका,
भाऊकाका,
४६ नं चा फोटो सगळ्यात बेस्ट.
४६ नं चा फोटो सगळ्यात बेस्ट.
अरे वा, मस्तच आहे
अरे वा, मस्तच आहे मसुरे-बांदिवडे पुल.
>> मग कांटो काढतत !!
>> मग कांटो काढतत !!
भाउ
भाउ
मग कांटो काढतत !! > भाऊ
मग कांटो काढतत !! > :d भाऊ कांटो नाय पिसा काढतत :p
Pages