Submitted by गिरीविहार on 28 May, 2013 - 11:54
गाव - वेरळ, ता - मालवण, जि - सिंधुदुर्ग
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१
प्रचि ४२
प्रचि ४३
प्रचि ४४
प्रचि ४५
प्रचि ४६
प्रचि ४७
प्रचि ४८
प्रचि ४९
प्रचि ५०
प्रचि ५१
प्रचि ५२
प्रचि ५३
प्रचि ५४
प्रचि ५५
प्रचि ५६
प्रचि ५७
प्रचि ५८
प्रचि ५९
प्रचि ६०
प्रचि ६१
प्रचि ६२
प्रचि ६३
प्रचि ६४
प्रचि ६५
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच.. प्रचि
मस्तच..
प्रचि १,७,१४,१५,१६,२३,२८,२९,३१,५९,६२,६३ खुप आवडले.
तुझा काय आणि माझा काय.. आपला कोकणच इतको सुन्दर आसा कि कोण पण प्रेमात पडात..
अ फ ला तू
अ फ ला तू न..................सगळे फोटो अप्रतिम!! ४८ आणि ४९ नं चे फोटो भाजवण म्हणतात त्याचे आहेत का?६२ नं च्या फोटोतली मनीमाऊ एकदम मस्त! आणि तो कोंबडा तर अगदी पाटलाचा कोंबडा वाटतोय! मस्त मस्त अगदी!! खूप आवडले...:स्मित:
पण एक नाही समजले...........दगडा हे गावाचे नाव आहे का?
chhan photo
chhan photo
chhan photo
chhan photo
मस्त.
मस्त.
क्या बात है!!! सगळे फोटो एक
क्या बात है!!!
सगळे फोटो एक से बढकर एक
पण एक नाही समजले...........दगडा हे गावाचे नाव आहे का?>>>>शांकली, ते यो रॉक्सच्या या धाग्याला उद्देशुन आहे.
मस्तच गिरी.. काही प्रचि तर
मस्तच गिरी.. काही प्रचि तर खूप खूप खूप आवडले !
नि बायल म्हणता ताच खरा.. << आपला कोकणच इतको सुन्दर आसा कि कोण पण प्रेमात पडात.. >>
मला पण नाही समजले.. मालवणचा ना रे तू.. मग 'दगडा' हे गावाचे नाव आहे का... (जिप्स्या.. कशाला रे घाई केलीस.. )
गिरी.. जल्ला तुझे हे झब्बूसुचक शिर्षक वाचून धन्य झालो
हे गाव देवगड तालुक्यातील आहे
हे गाव देवगड तालुक्यातील आहे का? तो मोठा पूल मला आमच्या गावाला जाताना वाडातर पूल लागतो, तसे वाटले. फोटो अप्रतिम, गावाला फिरवून आणलंत.
अतिशय सुंदर !
अतिशय सुंदर !
भारी आहे हे पण गाव. गिरी,
भारी आहे हे पण गाव.
गिरी, दगडा, निसर्गाच्या अशा सहवासात राहायला मिळंत तुम्हाला, खरंच, काय नशिबवान लोक्स आहात तुम्ही!!
(No subject)
वॉव
वॉव
कां वारंवार असं जळवताय तुम्ही
कां वारंवार असं जळवताय तुम्ही लोक ! 'दगड' झाला आतां 'डोंगर'च !! अप्रतिम !!!
सगळे प्रचि मस्तच!!!!! प्रचि
सगळे प्रचि मस्तच!!!!!
प्रचि १६,२९,४६ आणि ६२ खास!!!
मस्त. त्या पिवळ्या बॉर्डर
मस्त. त्या पिवळ्या बॉर्डर काढल्या तर बरे होईल असं वाटत आहे. कुठले गाव??
व्वा मस्तच गिरी.. कोकण लय
व्वा मस्तच गिरी..
कोकण लय भारी असा...
लै भारी आहे
लै भारी आहे
स्मि रॉक्स च्ये पोस्टिक
स्मि रॉक्स च्ये पोस्टिक अनुमोदन आसय.
रिटायर झाल्यार असलो गाव होवा निवांत जगूक..
जबरी
जबरी
जबरदस्त......
जबरदस्त......
मस्तच प्रचि...!!!
मस्तच प्रचि...!!!
<< रिटायर झाल्यार असलो गाव
<< रिटायर झाल्यार असलो गाव होवा निवांत जगूक..>> तीव्र इच्छा असूनही तसं जमतंच असं नाहीं. अनेक कारणं निर्माण होऊं शकतात. स्वानुभव. म्हणून, जेंव्हां जेंव्हां संधी मिळेल तेंव्हां हें सारं मनसोक्त अनुभवावं, मनांत साठवावं व हें असं छान सादर करणार्या यो रॉक्स, गिरीविहार इत्यादींचे आभार मानत रहावं, हें उत्तम !
गिरी... मासळीचे फोटो कुठेयत?
गिरी... मासळीचे फोटो कुठेयत? ये नाय चॉलबे...
प्रचि ६१ मोठा झालाय... प्रचि १६ खासच
सुंदर गाव गिरी. प्र.चि. १७
सुंदर गाव गिरी. प्र.चि. १७ खेळ मांडला स्पर्धत पाठवुन द्या.
व्वा गिरी असा किनारा लाभलेला
व्वा गिरी असा किनारा लाभलेला गाव म्हणजे खरच तुम्ही लोक पुण्यवान रे.......
प्रचि ४६ उलटा का टाकला तु
सॉलीड!!! मस्त!!! जबरी!!!
सॉलीड!!! मस्त!!! जबरी!!!
प्रचि ४६ उलटा का टाकला तु >>
प्रचि ४६ उलटा का टाकला तु >> पाण्यातील प्रतिबिंब आहे ते..
मस्तच.. आवडलं..
जबरदस्त !
जबरदस्त !
सह्हीच !!!!!!!!!!!!
सह्हीच !!!!!!!!!!!!
मस्त. प्रचि १० एकदम स्लर्पी
मस्त.
प्रचि १० एकदम स्लर्पी आहे दहिभात आणि बरोबर सांडगी मिरची - उन्हाळ्यातली मेजवानी
Pages