दगडा...माझं पण गाव सुंदर...

Submitted by गिरीविहार on 28 May, 2013 - 11:54

गाव - वेरळ, ता - मालवण, जि - सिंधुदुर्ग

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६

प्रचि ४७

प्रचि ४८

प्रचि ४९

प्रचि ५०

प्रचि ५१

प्रचि ५२

प्रचि ५३

प्रचि ५४

प्रचि ५५

प्रचि ५६

प्रचि ५७

प्रचि ५८

प्रचि ५९

प्रचि ६०

प्रचि ६१

प्रचि ६२

प्रचि ६३

प्रचि ६४

प्रचि ६५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वच फ़ोटो सुंदर. Happy
पण नका रे असं जळवू. आधीच तिकडे रहाता येत नाही म्हणून वाईट वाटत. त्यात तुमचे असे जखमेवर मिठ चोळणारे फ़ोटो. Sad कु फ़े.हे पा. Uhoh
ते रसरशी रतांबे बघून, ’परवा घरात आलेले रतांबे खाता आले नाही”. हे दु:ख परत उफ़ाळून वर आलं Sad

<< रिटायर झाल्यार असलो गाव होवा निवांत जगूक..>> तीव्र इच्छा असूनही तसं जमतंच असं नाहीं. अनेक कारणं निर्माण होऊं शकतात. स्वानुभव. >>>>>>>>>>>भाउंनु, अगदी खरा असा बघा.

टिप्पीकल मालवणी प्रतिक्रिया...

फोटो बरे इलेहंत रे गिरी... Wink
बाकी ह्या कांय न्हेमीचाच.. कशाचेंव फोटो काडतास..!!

(तो कोंबो जिवंत हां कांय अजून??)

(तो कोंबो जिवंत हां कांय अजून??)>>>>>>हेम :फिदी:, मलाही तो फोटो पाहिल्यावर पुढच्या फोटोत "तो" वड्यांच्या ताटासोबत असेल असं वाटलं. Proud

सर्वांना धन्यवाद....

ईन्द्रा - मासे गेले पोटात.. पण एका फोटोत माझ्या झिलाच्या हातात एक चिंगुळ हा.. त्याच्यावरच समाधान मान...
अन्जु - तो वाडातर पुल नाही आहे.. नविनच झालेला मसुरे-बांदिवडे पुल आहे तो...
हेम - अजुनतरी जिवंत ठेवलय त्याका... तुमच्यासारखे कुणी मायबोलीकर चतुर्थेक इले तर वडे-सागोती करुक...

__/\__

गिर्‍या मस्त रे फोटु...
खोंड उपासलास काय रे.. किती माशे गावले..
ठिगुर, शेंगाळ्यो, वालयची पाता गावली कि नाय..

सुन्दर..........! प्रची ४२ कुठची आहे? आपण गावचे नाव नाही लिहिलेत
थोडी महिती मिळाली अस्ती तर आम्ही हि कधी गेलो अस्तो तुमच्या गावाला

जयदीप - प्रचि ४२ मधील ठिकाण मसुरे-बांदिवडे तरीचे आहे, आता बंद झाली ही तर नविन पुलामुळे (प्रचि ४३)......

को़कण्या - ठिगुर, शेंगाळ्यो, वालयची पाता गावली कि नाय..>>> कोकण्या गावले तर.. चार-पाच ठिगुर, दोन-तीन वालायची पाता, सात-आठ मरलाचे डेमके अन भरपुर चिंगळया....

ईन्दा - ते ठिकाय... पण हे बापडे कुठे रवले>>>> ते बापडे हे बघ खाली...
2012 (686).jpg

सग्गळे फोटो मस्त आहेत!!!
खासकरून चुलीवरच्या तपेल्याचा, अबोलीचा, आंगणातल्या रांगोळीचा सहीच!!

अरेरे मला त्या कोंबड्यांची दया येतेय Sad

बाकी प्रचि मस्तच!

पहिल्या १२ प्रचिंसाठी मला जळव जळव जळवल्याचं पाप लागणारेय तुला Proud

<< पण हे बापडे कुठे रवले>>>> ते बापडे हे बघ खाली >>>

तुमच्या बापाशीक खूप समजावलेलंय; चाकरमानी आधीं फोटो काढतत,
मग कांटो काढतत !! henpeck_0.JPG

भाउ Lol

Pages