Submitted by नंदिनी on 13 April, 2013 - 00:38
काही काही चेहर्यांमधेच एक जादू असते. असाच एक जादूभरा चेहरा प्राण यांचा. गेल्या साठ वर्षाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीमधे "व्हिलन्"चे काम करत असणारा हा अभिनेता जितका त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो तितक्याच त्याच्या सहृदयतेसाठीदेखील.
यावर्षीचा चित्रपट्सृष्टीत सर्वात मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राण यांना देण्यात आलेला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन.
इथे लिहूया त्यांच्या ४०० हून अधिक असलेल्या चित्रपटांतील आपले काही आवडते क्षण.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सॉरी. अंबिका सोनी नाही पण
सॉरी. अंबिका सोनी नाही
पण त्या अॅक्ट्रेसचं नाव काय होतं? असच काहीसं होतं.
सोनिया सहानी
सोनिया सहानी
काही फरक पडत नाही. अंबिका
काही फरक पडत नाही. अंबिका सोनीही अभिनय आणि भांडण यात कुठेच कमी पडत नाहीत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहृदयी..नम्र अशी अगणित
सहृदयी..नम्र अशी अगणित नायकाची विशेषणे प्रत्यक्ष जीवनात असणारा पहिला खलनायक..त्यांची खलनायकी इतकी प्रसिध्द झाली की लोकांनी स्वतःच्या मुलांची नाव "प्राण" ठेवणे बंद केले.
अगदी अगदी... माझ्या मुलाचं नाव प्राण ठेवलं तेव्हाच्या प्रतिक्रिया अगदी टीपीकल होत्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यांची एकदा भेट व्हायला हवी होती.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
वाह!!! काय छान चर्चा झालेली
वाह!!! काय छान चर्चा झालेली आहे.
प्राण = मधुमती
प्राण = जिस देश मे गंगा बहती है.
Pages