आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
कोडं क्र. ०५/८२: क्लू:
कोडं क्र. ०५/८२:
क्लू: ऑस्ट्रेलीयन क्रिकेट टीममधले ते दोघे कोण आहेत ते शोधा. मग उत्तर सोपं आहे.
कोडं क्र. ०५/८४:
ते दोन्ही चित्रपट कुठले आहेत ते शोधा. मग उत्तर झटकन येईल.
कोडं क्र. ०५/८५: बॉसः रॉबर्ट,
कोडं क्र. ०५/८५:
बॉसः रॉबर्ट, ही सोन्याच्या बिस्किटांनी भरलेली बॅग. आणि ह्या बॅगेत सोन्याच्या लगडी आहेत. तू मोनाला घेऊन जा. मोना डार्लिंग, ह्या बॅग्ज घेऊन तू सरळ आपल्या मॉरिशसच्या मॅन्शनमध्ये जा आणि माझ्याकडून पुढच्या सूचना मिळेपर्यंत तिथेच थांब. मी जर १ आठवड्याच्या आत तुला फोन केला नाही तर गुडबाय अॅन्ड टेक केअर.
रॉबर्ट: ओक्के बॉस.
मोना: बॉस, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही.
बॉसः मोना, पागल मत बनो. जैसे कह रहा हू वैसे करो. जाओ अब.
रॉबर्ट: चलो मोना.
गाडीत मोना काही बोलत नाही हे बघून रॉबर्ट तिला विचारतो 'क्या बात है मोना, कबसे देख रहा हू. तुम बहोत अपसेट हो. हुआ क्या है'.
मोना 'इस सब सोनेका मै क्या करू रॉबर्ट? मुझे इसकी चाह पहले थी लेकिन अब बिलकुल नही है'
रॉबर्ट: मतलब?
थोडा वेळ थांबून मोना एकदम म्हणते "आय अॅम इन लव्ह विथ बॉस रॉबर्ट. आय वॉन्ट टू मॅरी हिम' आणि रडायला लागते.
हेच तिने कुठलं गाणं म्हणून सांगितलं असतं?
कोडं क्र. ०५/८२: तिचे दोन्ही
कोडं क्र. ०५/८२:
तिचे दोन्ही भाऊ ऑस्ट्रेलीयन क्रिकेट टीममध्ये खेळत होते. आणि ती अख्खी टीम कोणी 'अरे' म्हणायच्या आधीच 'कारे' म्हणणार्यातली. पण तो तरुण मात्र तिच्यावर बेहद्द खुश होता. "लग्न करायचं तर हिच्याशीच मग तिचे भाऊ काही का करोत" असं त्याने मुळी ठरवूनच टाकलं होतं. खूप खटपटी लटपटी करून त्याने तिचा नंबर मिळवला. एके रात्री हिम्मत करून तिला फोन लावला आणि गोल्डन एरामधलं एक मस्त गाणं असं म्हटलं की पहिल्याच फटक्यात तिने 'हो' म्हटलं. कोणतं असेल ते गीत?
कोडं क्र. ०५/८२:
क्लू: ऑस्ट्रेलीयन क्रिकेट टीममधले ते दोघे कोण आहेत ते शोधा. मग उत्तर सोपं आहे.
उत्तर : तुम अगर साथ देनेका वादा करो, मै युं ही मस्त नगमे लुटाता रहूं ?????
ऑस्ट्रेलियन भाऊ : हसी
ऑस्ट्रेलियन भाऊ : हसी
०५/०८४ हमने तुमको देखा तुमने
०५/०८४ हमने तुमको देखा तुमने हमको देखा
०५/०८२ माना मेरे हंसी सनम तू
०५/०८२ माना मेरे हंसी सनम तू रश्क-ए-माहताब है
गर तु है लाजवाब तो मेरा कहां जवाब है
ग्रेट!!! बरेच दिवसांनी वाचत
ग्रेट!!!
बरेच दिवसांनी वाचत होतो.
हे कोड माझ्यातर्फे
०५/०८६
एक रम्य संध्याकाळ… आयफेल टॉवर वर हिटलर रंगेल मूड मध्ये होता.
इव्हाला कीस करणार इतक्यात ती चक्क लाजली.
हिटलर "हे काय नवीन!!! तुला लाज नाही वाटत, लाजायला"
आणि ती गाउ लागली…
>>ऑस्ट्रेलियन भाऊ : हसी हे
>>ऑस्ट्रेलियन भाऊ : हसी
हे बरोबर आहे. पण गाणं नाही. तिला एका तरुणाने फोन केलाय हे लक्षात घे.
>>०५/०८४ हमने तुमको देखा तुमने हमको देखा
पिक्चरची नावं बरोबर आहेत पण गाणं नाही.
गुगु, बरं झालं आलास ते. लोक्स, ३१ डिसेंबरच्या आधी १०० कोडी पूर्ण करुयात
मामी नाही
मामी नाही
०५/८२: उधर तुम हसीं हो इधर
०५/८२:
उधर तुम हसीं हो इधर दिल जवां है?
कोडं क्र. ०५/८२: तिचे दोन्ही
कोडं क्र. ०५/८२:
तिचे दोन्ही भाऊ ऑस्ट्रेलीयन क्रिकेट टीममध्ये खेळत होते. आणि ती अख्खी टीम कोणी 'अरे' म्हणायच्या आधीच 'कारे' म्हणणार्यातली. पण तो तरुण मात्र तिच्यावर बेहद्द खुश होता. "लग्न करायचं तर हिच्याशीच मग तिचे भाऊ काही का करोत" असं त्याने मुळी ठरवूनच टाकलं होतं. खूप खटपटी लटपटी करून त्याने तिचा नंबर मिळवला. एके रात्री हिम्मत करून तिला फोन लावला आणि गोल्डन एरामधलं एक मस्त गाणं असं म्हटलं की पहिल्याच फटक्यात तिने 'हो' म्हटलं. कोणतं असेल ते गीत?
कोडं क्र. ०५/८२:
क्लू १: ऑस्ट्रेलीयन क्रिकेट टीममधले ते दोघे कोण आहेत ते शोधा. मग उत्तर सोपं आहे.
क्लू २: तिला एका तरुणाने फोन केलाय हे लक्षात घ्या.
उत्तरः
उधर तुम हसीं हो इधर दिल जवां है
डेव्हिड आणि मायकल हसी हे ऑस्ट्रेलीयन क्रिकेट टीममधले खेळाडू
माधवला चॉकलेट ब्राऊनी व्हॅनिला आईसक्रीमचे दोन स्कूप्स घालून
कोडं क्र. ०५/८४:>> जे हम तुम
कोडं क्र. ०५/८४:>>
जे हम तुम चोरीसे
बंधे एक डोरी से
जय्यो कहां ऐ हुजुर
नाही, मोहन की मीरा. सिच्युएशन
नाही, मोहन की मीरा. सिच्युएशन नीट पहा.
गुगु, क्लू दे रे
गुगु, क्लू दे रे
कोडं क्र. ०५/८४: 'ही घे
कोडं क्र. ०५/८४:
'ही घे डीव्हीडी. मागच्या आठवड्यापासून डोकं खात होतास ना माझं. आता बघ ह्या विकेन्डला. मला माहित आहे तुला किमी काटकरला बघायचंय.' प्रमोद म्हणाला.
'मग काय गोविंदाला बघू? ही घे तुझी डीव्हीडी. आणि काय रे तू काय त्या करण नाथला बघणार आहेस का? तू पण मनिषासाठीच धोशा लावला होतास ना ह्या चित्रपटाचा'. विनोदने पण ऐकून घेतलं नाही.
'बरं बरं, फिट्टंफाट झाली म्हण ना. चल येतो'. प्रमोदने पाणी ओतलं.
ह्या प्रसंगात प्रमोदच्या तोंडी गोल्डन एरातलं एक गाणं छान शोभलं असतं.
उत्तरः
'हम' तुम्हारे लिये 'तुम' हमारे लिये
हम - किमी काटकर, गोविन्दा ह्यांचा चित्रपट
तुम? - मनिषा कोईराला, करण नाथ ह्यांचा चित्रपट
८५ चं उत्तर पण सांगून टाकू
८५ चं उत्तर पण सांगून टाकू का?
एक आंधळी गोळी ना चाहू सोना
एक आंधळी गोळी
ना चाहू सोना चांदी, ना चाहू हिरेमोती
ये मेरे किस काम के ?
दिनेश दा मलाही हेच गाण
दिनेश दा
मलाही हेच गाण वाटतय
०५/०८६
क्लू
दोन इन्टरव्हल्स असूनही हा लंबाचौडा रद्दड सिनेमा चक्क हिट होता.
कोडं क्र. ०५/८४: 'ही घे
कोडं क्र. ०५/८४:
'ही घे डीव्हीडी. मागच्या आठवड्यापासून डोकं खात होतास ना माझं. आता बघ ह्या विकेन्डला. मला माहित आहे तुला किमी काटकरला बघायचंय.' प्रमोद म्हणाला.
'मग काय गोविंदाला बघू? ही घे तुझी डीव्हीडी. आणि काय रे तू काय त्या करण नाथला बघणार आहेस का? तू पण मनिषासाठीच धोशा लावला होतास ना ह्या चित्रपटाचा'. विनोदने पण ऐकून घेतलं नाही.
'बरं बरं, फिट्टंफाट झाली म्हण ना. चल येतो'. प्रमोदने पाणी ओतलं.
ह्या प्रसंगात प्रमोदच्या तोंडी गोल्डन एरातलं एक गाणं छान शोभलं असतं.
उत्तरः
'हम' तुम्हारे लिये 'तुम' हमारे लिये
हम - किमी काटकर, गोविन्दा ह्यांचा चित्रपट
तुम? - मनिषा कोईराला, करण नाथ ह्यांचा चित्रपट
>>>>>>>> वॉव! सह्हीच होतं हे कोडं,
०५/०८६ एक रम्य संध्याकाळ…
०५/०८६
एक रम्य संध्याकाळ… आयफेल टॉवर वर हिटलर रंगेल मूड मध्ये होता.
इव्हाला कीस करणार इतक्यात ती चक्क लाजली.
हिटलर "हे काय नवीन!!! तुला लाज नाही वाटत, लाजायला"
आणि ती गाउ लागली…
हाय मै का करू राम मुझे बुढ्ढा मिल गया .......
दिनेशदा, तुमचं उत्तर बरोबर
दिनेशदा, तुमचं उत्तर बरोबर वाटतंय.
मामी चुक पण उत्तराच्या बरीच
मामी
चुक
पण उत्तराच्या बरीच जवळ आल्येस
८६ : हर दिल जो प्यार करेगा वो
८६ : हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा
बक्षीस मामींनाच द्या.
या गाण्याचं आणि त्या
या गाण्याचं आणि त्या सिच्युएशनचं कनेक्शन लक्षात नाही आलं.
हा!!!!!हा!!!!!हा!!!!!हा!!!!!
हा!!!!!हा!!!!!हा!!!!!हा!!!!!
मामी!!! भरत!!!
चुक!!!!!!!
कस येणार कनेक्शन लक्षात, सगळे आसपास फिरतायत पण गाण्यावर का येत नाहीत?
स्वप्ना दिनेशदा तुम्ही तरी द्या उत्तर.
herr hitler वरून हर दिल
herr hitler वरून हर दिल
आठवून काही मिळालं नाही तेव्हा गुगलचा सहारा घेतला
हे आहे का?
http://atulsongaday.me/2013/03/16/ich-liebe-dich/
कधीही ऐकलेलं नाही. शिनुमा पाहिलेला नाही.
हो हे गाणं ऐकलंय मी. फार गोड
हो हे गाणं ऐकलंय मी. फार गोड आहे ते गाणं. पण ते पुरुषाच्या आवाजात आहे ना मग इवा कशी गाईल?
गुगु, इथल्या कोड्यांना उत्तरं
गुगु, इथल्या कोड्यांना उत्तरं द्यायचा प्रयत्न मी कधीच करत नाही
दिनेशदा, मोक्याचा एक शब्द बरोबर आहे. पण माझ्या मनात हे गाणं नाहिये
स्वप्ना >>> प्यार ही मुझे
स्वप्ना >>>
प्यार ही मुझे दरकार है,
अगर उनका प्यार हो, बाहो का हर हो,
सोने चांदी के हार क्या करुंगी...... ??
मला वाटतं मला हे कोडं नीट
मला वाटतं मला हे कोडं नीट जमलं नाही. उत्तर टाकतेयः
कोडं क्र. ०५/८५:
बॉसः रॉबर्ट, ही सोन्याच्या बिस्किटांनी भरलेली बॅग. आणि ह्या बॅगेत सोन्याच्या लगडी आहेत. तू मोनाला घेऊन जा. मोना डार्लिंग, ह्या बॅग्ज घेऊन तू सरळ आपल्या मॉरिशसच्या मॅन्शनमध्ये जा आणि माझ्याकडून पुढच्या सूचना मिळेपर्यंत तिथेच थांब. मी जर १ आठवड्याच्या आत तुला फोन केला नाही तर गुडबाय अॅन्ड टेक केअर.
रॉबर्ट: ओक्के बॉस.
मोना: बॉस, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही.
बॉसः मोना, पागल मत बनो. जैसे कह रहा हू वैसे करो. जाओ अब.
रॉबर्ट: चलो मोना.
गाडीत मोना काही बोलत नाही हे बघून रॉबर्ट तिला विचारतो 'क्या बात है मोना, कबसे देख रहा हू. तुम बहोत अपसेट हो. हुआ क्या है'.
मोना 'इस सब सोनेका मै क्या करू रॉबर्ट? मुझे इसकी चाह पहले थी लेकिन अब बिलकुल नही है'
रॉबर्ट: मतलब?
थोडा वेळ थांबून मोना एकदम म्हणते "आय अॅम इन लव्ह विथ बॉस रॉबर्ट. आय वॉन्ट टू मॅरी हिम' आणि रडायला लागते.
हेच तिने कुठलं गाणं म्हणून सांगितलं असतं?
उत्तरः
अखिया भूल गयी है सोना
दिलपे हुआ है जादूटोना
शहनाईवाले तेरी शहनाई रे करजवा को
चीर गयी, चीर गयी, चीर गयी
चित्रपट: बहुतेक गूंज उठी शहनाई
Pages