यंदाच्या हिवाळ्यात कुठे जायचे ह्याचा शोध सुरु होता. कोकण किंवा गोवा असे २ पर्याय होते. पिल्लू सध्या लहान असल्याने जास्त प्रवास त्याला झेपणार नाही ह्या विचाराने गोव्याची निवड झाली आणि हॉटेल्सचा शोध सुरु झाला. आता गोवा करतोच आहोत म्हणुन मग कारवार पण करावे म्हणुन कारवारला पण जायचे ठरले.
असे सगळे ठरवुन एका शनिवारी पहाटे सर्वांना गाडीत घालुन निघालो. बंगलोर ते गोवा ६३० किमी चे अंतर कापत दुपारी उशिरा गोव्यात पोहोचलो.
गोवा बहुतेक सर्वांना माहिती असल्याने जास्त लांबण न लावता फक्त प्रचिच टाकतो आहे.
प्रचि १
सुर्योदय, ओझरान बीच
-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
वागाटोर बीच
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ८
शंखांची नक्षी.
-
-
-
प्रचि ९
सुर्यास्त, वागाटोर बीच
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
अॅग्वादा किल्ला.
-
-
-
प्रचि १२
सुर्यास्त, कलंगुट बीच.
-
-
-
प्रचि १३
Our Lady of the Immaculate Conception, Panji.
-
-
-
प्रचि १४
श्री शांतादुर्गा, पोंडा.
-
-
-
प्रचि १५
मंगेशी, पोंडा.
-
-
-
प्रचि १६
Besilica of Bom Jesus, Old Goa.
-
-
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
Church of St. Francis of Assisi, Old Goa.
-
-
-
प्रचि २५
Church of Saint Cajetao, Old Goa.
-
-
-
प्रचि २६
-
-
-
प्रचि २७
-
-
-
प्रचि २८
-
-
-
प्रचि २९
सुर्योदय, अगोडा बीच.
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
प्रचि ३१
संध्याकाळ, अॅगोडा बीच.
-
-
-
प्रचि ३२
-
-
-
प्रचि ३३
Cuba Goa and beach huts.
-
-
-
प्रचि ३४
-
-
-
प्रचि ३५
-
-
-
------------------------------------------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - कारवार, कर्नाटक.
"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407
------------------------------------------------------------------------------------------------------------
छान.. पण खुपच त्रोटक वाटलं..
छान.. पण खुपच त्रोटक वाटलं..
प्रचि ७ अफलातून!
प्रचि ७ अफलातून!
मस्त फोटो
मस्त फोटो
सुंदर... मंगेशी आणि
सुंदर...
मंगेशी आणि शांतादुर्गा बघायला परत जायला हवे.
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्त !
मस्त !
अप्रतीम ! ! सुरेख फोटो
अप्रतीम ! ! सुरेख फोटो आलेत.:स्मितः
शंखांची नक्षी तर जबरदस्त. कारवारचेही वर्णन टाका.
अप्रतीम .. शेवटचा पील्लू
अप्रतीम .. शेवटचा पील्लू खेळताना फोटो आ हे तो तर मस्त ....
मस्तच फोटो
मस्तच फोटो
वा मस्त !! मंगेशी आणि
वा मस्त !!
मंगेशी आणि शांतादुर्गा देवळांचे फोटो मस्त आहेत !
समुदाचे फोटो नेहमीप्रमाणेच छान
नेहमी प्रमाणेच सुंदर !!!
नेहमी प्रमाणेच सुंदर !!!
सगळेच फोटो अप्रतिम प्रचि ०७
सगळेच फोटो अप्रतिम
प्रचि ०७ पाहताना शागंच्या जोहान्सबर्ग फोटोची आठवण झाली.
माझं अजुन गोवा बाकी आहे.
मार्को, हे फोटो छानच आहेत पण
मार्को, हे फोटो छानच आहेत पण गोव्यात अशा अनेक जागा आहेत ज्या तूमच्यासारख्या खास नजर लाभलेल्या लोकांच्या नजरेतून मला बघायच्या आहेत. ( म्या पामराने त्या प्रत्यक्ष बघितल्या आहेत. ) हा गोवा अगदी अस्पर्श असा आहे, तिथे पर्यटक सहसा जातही नाहीत.
अप्रतिम फोटो!
अप्रतिम फोटो!
धन्स लोक्स... सतिश आणि
धन्स लोक्स...
सतिश आणि दिनेशदा,
तुमचे म्हणणे खरे आहे. ही गोव्याला पहिली भेट असल्याने फक्त प्रसिद्ध असलेल्या जागाच पाहिल्या. त्यात ह्या भेटीचा उद्देश फोटोग्राफी पेक्षा आराम आणि मजा करणे असल्याने जास्त फोटोज पण नाही काढले. फोटो पण अगदी निवडकच टाकले आहेत.
पण पुढच्या वेळेला भेट देऊ तेव्हा तुमच्याकडुन नक्कीच माहिती घेऊ. त्या अस्पर्श अशा जागा नक्की सांगा.
मस्त फोटो. नं ७ सगळ्यात जास्त
मस्त फोटो. नं ७ सगळ्यात जास्त आवडले.
१ आणि ३० खुप आवडले
१ आणि ३० खुप आवडले
धन्यवाद कंसराज आणि पाटील.
धन्यवाद कंसराज आणि पाटील.
मस्तच. गोवा हा गोवाच सुंदरच
मस्तच. गोवा हा गोवाच सुंदरच सगळे प्रचि.
कारवार बद्दल फार ऐकलय, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
मस्तच
मस्तच
बेश्ट आलेत सारेच प्र.ची.,
बेश्ट आलेत सारेच प्र.ची., जुन्या आठवणी तरळल्या डोळ्या म्होर . . धन्यवाद चंदन .
मस्त आहेत फोटो!
मस्त आहेत फोटो!
मस्त आहेत!
मस्त आहेत!
>>>ही गोव्याला पहिली भेट
>>>ही गोव्याला पहिली भेट असल्याने...
खरं की काय???
फोटो छान आलेत.
मासळीचे फोटो कसे नाहीत?
मासळीचे फोटो कसे नाहीत?
क्लास !
क्लास !
पुन्हा पुन्हा पहात रहाव्या
पुन्हा पुन्हा पहात रहाव्या अशा सुर्रेख प्र चि .........
धन्स लोक्स.. लोला, मासळी
धन्स लोक्स..
लोला,
मासळी पोटात गेल्याने फोटो नाही काढता आले.
ब्युटीफुल गोवा... सुंदर फोटोज
ब्युटीफुल गोवा... सुंदर फोटोज नेहमीसारखेच....