अतुल्य! भारत - भाग २९: कारवार, कर्नाटक.

Submitted by मार्को पोलो on 24 March, 2013 - 09:10

जेव्हा गोव्याला जायचा निर्णय घेतला होता तेव्हाच येताना कारवार करायचे हा विचार पक्का केला होता.
कारवार गोव्याच्या हद्दीपासुन अवघे ४० किमी वर आहे.
कारवार ही नितांत सुंदर आणि शांत आहे. गोव्याला लागुनच पण पर्यटकांची वर्दळ अजिबात नाही. अगदी हौशी असेच लोक येथे येतात. नीरव शांतता, सफेद वाळू असलेले समुद्र किनारे, हिरवागार परिसर, बाजुलाच पच्शिम घाट असे कारवारचे वर्णन करता येईल.
कारवारमध्ये नुसती निरुद्देश भटकंती जरी केली तरी मजा येते. येथे मराठी सर्रास चालते. जवळपासची आवर्जुन पहाण्यासारखी ठिकाणे म्हणजे सदाशिवगड बीच, रविंद्रनाथ टागोर बीच, याना रॉक्स, गोकर्ण, दांडेली चे जंगल (पक्षी निरीक्षणासाठी) ईत्यादी...
येथे मोठा नाविक तळ आहे. तसेच नौदलाचे एक संग्रहालयही आहे. तेथे आय एन एस चपळ ही युद्धनौका ठेवली आहे. ईथला गाईड नौकेची निर्मिती, ईतिहास, कामगिरी याची पुर्ण माहिती देतो. तसेच ही नौका तुम्हाला आतुन पुर्णपणे दाखविली जाते. येथे नौदलाची एक लघुचित्रफितही दाखवितात.

प्रचि १
सुर्योदय, काली नदी

-
-
-
प्रचि २

-
-
-
प्रचि ३
काली नदिचे मुख.

-
-
-
प्रचि ४

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७
सदाशिवगड बीच.

-
-
-
प्रचि ८
सदाशिवगड बीच.

-
-
-
प्रचि ९
सदाशिवगड बीच.

-
-
-
प्रचि १०
सदाशिवगड बीच.

-
-
-
प्रचि ११
आय एन एस चपळ, नौदल संग्रहालय.

-
-
-
प्रचि १२

-
-
-
प्रचि १३
रविंद्रनाथ टागोर बीच.

-
-
-
प्रचि १४
याना रॉक्स.

-
-
-
प्रचि १५

-
-
-
प्रचि १६
काली नदी, पॅनो.

-
-
-
प्रचि १७
सुर्योदय, काली नदी, पॅनो.

-
-
-
----------------------------------------------------------------------------------------------------------------
"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्लास्स Happy नेहमीप्रमाणेच मस्त Happy
काही काही फोटोज अफाट आहे.

याना हिलला वरपर्यंत गेला होतास कि नाही? वरतुन अजुन वेगळ्या अँगलने फोटो मिळाले असते. Happy

सुरेख, सुरेख .........
सर्व प्र चि मधील निळाई, हिरवाईने या अशा रणरणत्या उन्हाळ्यातही मनाला अगदी गारवा दिला .....

धन्स लोक्स...

जिप्सी ,
अरे तेव्हडा वेळच नव्हता आणि बरोबर पिल्लू होते.

सतिश,
देवबागला पण गेलो होतो.पण फोटोज् काही खास व वेगळे नाहियेत म्हणुन नाही टाकले.

शिल्पा,
याना रॉक्स हे २ मोठे खडक आहेत पच्शिम घाटात.
अधिक महिती येथे वाचावी:
http://en.wikipedia.org/wiki/Yana,_India

खल्लास प्र.ची. अन उपयुक्त माहिती मार्को , र.च्या.क. ने पिल्लु सरावलेल दिसतय प्रवासाला ....... Happy ( आमच्याकडे उल्ट्यांचा त्रास लगेच सुरु होतो प्रवासात मुलाला , कार आसो वा एस यु व्ही Sad फक्त एश टीत निवांत झोपतो Happy )