अतुल्य! भारत - भाग २७: भोगनंदिश्वर, कर्नाटक.

Submitted by मार्को पोलो on 6 February, 2013 - 02:04

भोगनंदिश्वर मंदिर बंगलोर पासुन ४० किमीवर नंदि हिल्सच्या पायथ्याशी येते. येथे २ मंदिरे एकमेकांना लागुन आहेत. भोगनंदिश्वर आणि अरुणाचलेश्वर. ही मंदिरे ८ व्या शतकातील स्थानिक बाणा राजवटीत बांधली गेली. हि मंदिरे मूळ द्राविड शैलीतील आहेत. पण उत्तरोत्तर चोला,होयसळा आणि विजयनगर राजवटीत ह्यांत भर घातली गेली.

प्रचि १

-
-
-
प्रचि २

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९
येथे असलेली पुष्करीणी...

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२

-
-
-
------------------------------------------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - गोवा.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मस्तच Happy

मार्को, अ‍ॅक्शन स्पिकस लाऊडर दॅन वर्डस म्हणतात ना? मी आता थेट अ‍ॅक्शन करते. कारण तुझ्या जिप्स्याच्या फोटोग्राफिचं कौतुक करायला आता शब्द उरले नाहियेत.
त्यामुळे हे..... घ्या... saashtang_namaskar.gif

५ सुपर्ब! शाळीग्रामी काळा तुकतुकीतपणा, कोरीवकामाचे डिटेल्स अगदी मस्त टिपलेत. पुष्करणीचे फोटो पण अप्रतिम आलेत. ६ च्या फ्रेममधे कळस पूर्ण यायला हवा होता असं मला वाटलं.

माधव,
अगदी बरोबर रे... मलाही तेच खटकते आहे. Sad
पण नाईलाज होता अजुन मागे सरकायला जागाच नव्हती आणि पोर्ट्रेट फ्रेमिंगमध्ये मंदिर पुर्ण येत नव्हते.
आणि पॅनो मला काढायचा नव्हता...

चंदन चांगले फोटो,

नेहमी प्रमाणे तुझ्या फोटोत मला जास्त सॅच्युरेशन, कलरकास्ट जाणवते, जे सहज अवॉईड करता येईल. अर्थात तुला स्वतःला तसेच फोटो आवडत असतील तर भाग वेगळा. काही फोटो स्टिच केलेले आहेत का? असेल तर स्टीचींग नीट जमलेले नाही.

मस्तच...... (हा एकच शब्द वापरतो) बाकीचे शब्द वापरण्याची ताकत आमच्यात नाही Happy

पाटिल,
धन्स सल्ल्याबद्दल.
सॅच्युरेशन :खर तर ह्या फोटोज् मध्ये मी काही मुद्दाम सच्युरेशन वाढविलेले नाहीये. कॅमेरा सेटिंग्स व काँप्युटर स्क्रीन कॅलिब्रेशन पुन्हा केले पाहीजे.
कलर कास्टः हे शिकतो आता.
स्टिचः हो. exposure आणि panning मद्ये गडबड आहे खरी.

सुंदरच.
प्रचि ३ मधे रंग का दिसताहेत ? प्रकाशामूळे कि दगडच त्या रंगाचे आहेत ? स्वप्नवत भासतेय ते !

धन्यवाद लोक्स...
शूम्पी,
हो तशी विशेष गर्दी नसते येथे. दोनदा गेलोय मी येथे. दोन्हि वेळेला शुकशुकाटच होता.