Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 06:18
इंग्रजी, मराठी, हिंदी अशा स्वतंत्र भाषांमधून आता आपण मिंग्रजी, हिंग्लिश वगैरे भाषांपर्यंत येऊन पोचलोय. भाषेची सर्रास मिसळ करताना मात्र एक जाणवतं, की एका भाषेतला तोच अचूक भाव दुसर्या भाषेत मात्र मांडता येत नाही. का, येईल? करायचा का प्रयत्न?
सादर करतोय एक गंमत खेळ 'चपखल'.
ह्यात दिल्या गेलेल्या इंग्रजी अथवा हिंदी वाक्यांचे दोन अनुवाद करायचे आहेत. एक शब्दश: आणि एक भावानुवाद. शब्दशः अर्थातच शब्दश: अनुवाद करायचा आहे. भावानुवादात, वाक्याच्या आशयानुसार शब्द बदलले तरी चालतील.
उदाहरणार्थः What's up? / Wassup?
शब्दशः काय आहे वर?
भावानुवाद: काय मग, कसं काय चाललंय?
या ऐवजी, एखादा अस्सल कोल्हापुरी असेल, तर म्हणेल, 'काय काय आनि?'
आलं लक्षात? मग करूया सुरू..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तयार का पुढच्या वाक्याला ?
तयार का पुढच्या वाक्याला ?
"Keep it simple"
"Keep it simple" ठेवा याला
"Keep it simple"
ठेवा याला साधेच ...
साधसचं राहुदे....
स्वाती अभिनंदन!
ठेव ते साधं. कशाला घोळ
ठेव ते साधं.
कशाला घोळ घालतेस, साधंच असु दे की.
Keep it simple ठेव हे
Keep it simple
ठेव हे साधे
साधंच असु देत
ठेवा हे साधंसंच. साधंच असू
ठेवा हे साधंसंच.
साधंच असू दे, नायतर फुकट डोक्याला शॉट!
हे साधे-सोपे असू द्या. सोपंच
हे साधे-सोपे असू द्या.
सोपंच असू द्या की! (ओ प्रोफेश्वर!)
ठेवा ते साधं सोपं सुटसुटीत
ठेवा ते साधं
सोपं सुटसुटीत असुदेत.
ठेव ते साधे ते सरळ साधंच असु
ठेव ते साधे
ते सरळ साधंच असु देत
साधंच ठेव
साधंच ठेव
ते सरळच ठेव साध सरळ राहुदे
ते सरळच ठेव
साध सरळ राहुदे
ठेव साधं ते. राहु दे साधंच.
ठेव साधं ते.
राहु दे साधंच. तेच चांगल आहे.
साधंच चालू राहू देत. उगच
साधंच चालू राहू देत.
उगच गडबडगुंता कशापायी? सुतावानी सरळंच बरं हाय!
साधंच ठेव ते ! लै गमजा नगं,
साधंच ठेव ते !
लै गमजा नगं, शिम्पलच ठेव !
ठेव ते साधसचं. जास्त फोडणी
ठेव ते साधसचं.
जास्त फोडणी घालु नको बे. जरा सरळ साधं काय ते बोल.
ते साधे ठेवा. उगीच घोळ घालू
ते साधे ठेवा.
उगीच घोळ घालू नका!!
ते साधेच ठेवा साधच ठेव ते
ते साधेच ठेवा
साधच ठेव ते
सिंडरेला, अभिनंदन!! हे
सिंडरेला, अभिनंदन!!
हे साधंसंच, पण तुमच्या आवडीचं बक्षीस!
तेवढं साजूक तूप घ्या घालून
Keep it simple ठेव हे
Keep it simple
ठेव हे साधे
जल्ला शिंपल करुन सांग
इंद्रा, गेल्या गुळ्पोळ्या.
इंद्रा, गेल्या गुळ्पोळ्या.
द्यायचं का पुढचं वाक्य? तयार
द्यायचं का पुढचं वाक्य? तयार सगळे?
हे घ्या - Come here, give me a hug
ये इकडे, दे मला मिठी.
ये इकडे, दे मला मिठी.
' सरळ खा ना; कानामागून हात
' सरळ खा ना; कानामागून हात कशाला आणतोयस !'
इथे या, मला मिठी मारा इथे ये
इथे या, मला मिठी मारा
इथे ये , मला मिठी मार अस मी बोलेन अस तुला वाट्लच कस ?
भाऊ??
भाऊ??
ये इकडे, दे मला
ये इकडे, दे मला मिठी
माझ्याकडे ये... ये जवळ ये.
इकडे ये मला आलिंगन दे. इकडे
इकडे ये मला आलिंगन दे.
इकडे येऊन मला भेट.
ये इकडे, मला एक मिठी दे ये
ये इकडे, मला एक मिठी दे
ये जवळी ये, लाजू नको
इकडे ये, दे मला मिठी. तुला
इकडे ये, दे मला मिठी.
तुला मगरमिठी हवी असेल तर ये बाबा इकडे.
सुशा, कोण येईल मगरमिठी
सुशा, कोण येईल मगरमिठी मारायला?
ये इकडे, दे मला एक
ये इकडे, दे मला एक आलिंगन
माझ्याजवळ ये , भेटल्यावर बरं वाटेल......
Pages