Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 06:18
इंग्रजी, मराठी, हिंदी अशा स्वतंत्र भाषांमधून आता आपण मिंग्रजी, हिंग्लिश वगैरे भाषांपर्यंत येऊन पोचलोय. भाषेची सर्रास मिसळ करताना मात्र एक जाणवतं, की एका भाषेतला तोच अचूक भाव दुसर्या भाषेत मात्र मांडता येत नाही. का, येईल? करायचा का प्रयत्न?
सादर करतोय एक गंमत खेळ 'चपखल'.
ह्यात दिल्या गेलेल्या इंग्रजी अथवा हिंदी वाक्यांचे दोन अनुवाद करायचे आहेत. एक शब्दश: आणि एक भावानुवाद. शब्दशः अर्थातच शब्दश: अनुवाद करायचा आहे. भावानुवादात, वाक्याच्या आशयानुसार शब्द बदलले तरी चालतील.
उदाहरणार्थः What's up? / Wassup?
शब्दशः काय आहे वर?
भावानुवाद: काय मग, कसं काय चाललंय?
या ऐवजी, एखादा अस्सल कोल्हापुरी असेल, तर म्हणेल, 'काय काय आनि?'
आलं लक्षात? मग करूया सुरू..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मो, देवाला काढून एकदम मेल्या
मो, देवाला काढून एकदम मेल्या मुडद्यालाच आणलंस
>> मेल्या, मुडद्या, हलकटा मो
>> मेल्या, मुडद्या, हलकटा
मो खतरनाक मोडात आहे.
नंतर मला अगोचे सात्विक
नंतर मला अगोचे सात्विक पोस्ट्स पाहून जरा जास्तच शरमिंदं वाटलं
मो शांत हो बाळ.
मो शांत हो बाळ.
मो
मो
मो, जरा ज्यास्त लसूण खाल्ली
मो,
जरा ज्यास्त लसूण खाल्ली की सात्विक लिहिता येइल.
मो
मो
(No subject)
संयोजक, निकाल द्या की...
संयोजक, निकाल द्या की... केवढा वेळ थांबायचे.
मो ला काल शिव्या देता आल्या
मो ला काल शिव्या देता आल्या नाहीत (वाचा, कालचे पहिले २) म्हणुन उट्ट फेडतीये. शुंपी
सुनिधी इज म्हणींग राईट. मी
सुनिधी इज म्हणींग राईट. मी आजच हा बाफ वाचून काढला, त्याचा हँगओव्हर आहे अजून
देवासाठी मला सोडून दे! देवाला
देवासाठी मला सोडून दे!
देवाला घाबर मेल्या .. हे असले पाप करू नकोस.. नरकात जाशील! >>
झंपी अभिनंदन!!
पुढच वाक्य - "This is a very
पुढच वाक्य -
"This is a very interesting piece of art."
संयोजक, धन्यवाद!
संयोजक, धन्यवाद!
(सकाळपासूनचा वेळ सार्थकी लागला)
>> "This is a very
>> "This is a very interesting piece of art."
शब्दशः - हा एक अतिशय उत्कंठावर्धक कलेचा तुकडा आहे
भावानुवाद - हा एक अतिशय उत्कंठावर्शक कलेचा नमुना आहे
१. हा कलेचा एक चित्तवेधक
१. हा कलेचा एक चित्तवेधक तुकडा आहे
२. ही एक चित्तवेधक कलाकृती आहे.
हा कलाविष्कार फारच अप्रतिम
हा कलाविष्कार फारच अप्रतिम आहे.
मो, जबरी :खोखो:, हसून हसून पोट दुखलं माझं
हा एक खूप मनोरंजक कलेचा नमुना
हा एक खूप मनोरंजक कलेचा नमुना आहे!
हायला! लयच चाबूक आयटम आहे हा!
(थकले विचार करून)
झंपी ऑन अ रोल. चाबूक आयटम
झंपी ऑन अ रोल.
चाबूक आयटम
झंपी सशलचं चपखल वाटतयं.
झंपी
सशलचं चपखल वाटतयं.
हा एक खूप लक्षवेधी कलेचा
हा एक खूप लक्षवेधी कलेचा तुकडा आहे.
लई भारी कलाकारी !
"This is a very interesting
"This is a very interesting piece of art."
१. हा आहे एक रंगतदार तुकडा कलेचा.
२. ही एक अतिशय रोचक कलाकृती आहे.
हा आहे अतिशय रसपूर्ण तुकडा
हा आहे अतिशय रसपूर्ण तुकडा कलेचा.
नादखुळा!!
रोचक चांगला पर्याय आहे.
रोचक चांगला पर्याय आहे.
हा आहे अतिशय रसपूर्ण तुकडा
हा आहे अतिशय रसपूर्ण तुकडा कलेचा.>> बस्के! हे रसमलईचा तुकडा खाल्ल्यासार्ख वाटतय..
चाबूक आयटम >> हा कलेचा अतिशय
चाबूक आयटम >>
हा कलेचा अतिशय उत्कंठावर्धक तुकडा आहे.
बोले तो एकदम टकाटक नमुना है ये!
जबरी स्पर्धा आहेत संयोजक
जबरी स्पर्धा आहेत संयोजक
ह्याचा काय निकाल? अय्या! अजून
ह्याचा काय निकाल?
अय्या! अजून किती वेळ?
"This is a very interesting
"This is a very interesting piece of art."
हा अतिशय रोचक भाग कलेचा...
फारच अद्भुत कलाकारी आहे.....
स्वाती_आंबोळे अभिनंदन!
स्वाती_आंबोळे अभिनंदन!
Pages