Submitted by एक प्रतिसादक on 20 February, 2013 - 00:56
कृपया कमकुवत हृदयाच्या वाचकांनी इथेच थांबावे.
हा प्राणी पहा. (चित्र आंतरजालावरून साभार)
या प्राण्यास सार्वजनिक ठिकाणी असे वागताना पाहून आपण काय केलं असतं हे थोडक्यात किंवा विस्ताराने किंवा कसेही लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
गाढव बसलेले होते. त्याला
गाढव बसलेले होते. त्याला हाकून उभे केले. शेपटीला डबा बांधला. माळ डब्यात टाकून पेटवली व घट्ट झाकण लावले. त्यानंतर त्या गाढवाने जी काही धूम ठोकली, की ते परत आलेच नाही.>>>![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
एवढा क्रूर पणा करून तुम्हाला मजा वाटते ? ते गाढव नुसतं विसाव्याला बसायचं ना. तुम्हाला काही त्रास तर नव्त ना देत .
वरच्या दृश्य दोन गाढवांचं
वरच्या दृश्य दोन गाढवांचं वागणं राहूंद्या हो ! सार्वजनिक ठिकाणी असा उकीरडा करणार्या चित्रात नसलेल्या गाढवांचं काय करायचं, तें बोलूंया !!! >>>>>>> भाऊ +१००
कोई माने या ना माने, हम तो
कोई माने या ना माने, हम तो मान गये की मंद द्वार खुल गया !
राजु ठाकरे दिखाई नही देते आजकल ?
अर्च्या ! गापै च्या शेपटाला
अर्च्या ! गापै च्या शेपटाला अॅडमिनने फटाके लावले वाटतं
(No subject)
Pages