या प्राण्यास पाहून काय केलं असतं ?

Submitted by एक प्रतिसादक on 20 February, 2013 - 00:56

कृपया कमकुवत हृदयाच्या वाचकांनी इथेच थांबावे.

हा प्राणी पहा. (चित्र आंतरजालावरून साभार)

jerusalem_donkeys_eating_among_the_trash_on_a_street_in_banfora_burkina_faso_273EMB00077.jpg

या प्राण्यास सार्वजनिक ठिकाणी असे वागताना पाहून आपण काय केलं असतं हे थोडक्यात किंवा विस्ताराने किंवा कसेही लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाढव बसलेले होते. त्याला हाकून उभे केले. शेपटीला डबा बांधला. माळ डब्यात टाकून पेटवली व घट्ट झाकण लावले. त्यानंतर त्या गाढवाने जी काही धूम ठोकली, की ते परत आलेच नाही.>>>
एवढा क्रूर पणा करून तुम्हाला मजा वाटते ? ते गाढव नुसतं विसाव्याला बसायचं ना. तुम्हाला काही त्रास तर नव्त ना देत . Sad

वरच्या दृश्य दोन गाढवांचं वागणं राहूंद्या हो ! सार्वजनिक ठिकाणी असा उकीरडा करणार्‍या चित्रात नसलेल्या गाढवांचं काय करायचं, तें बोलूंया !!! >>>>>>> भाऊ +१००

Pages