कोकण - पावस परीसर

Submitted by स्वरुप on 27 January, 2013 - 13:33

पावसला तसे दरवर्षीच जाणे होते.... यंदाच्या ट्रीपमध्ये काढलेले हे काही फोटो:

प्रचि १:
IMG_2600.JPG

प्रचि २: सोलकढी, ताक आणि मसाला पापड (Odd Combination)
IMG_2626.JPG

प्रचि ३: गणेशगुळेच्या मंदीरातील बाप्पांसमोरील उंदीरमामा
IMG_2656.JPG

प्रचि ४:
IMG_2668.JPG

प्रचि ५:
IMG_2671.JPG

प्रचि ६:
IMG_2686.JPG

प्रचि ७: गणेशगुळ्याचा अनटच्ड बीच
IMG_2693.JPG

प्रचि ८:
IMG_2694.JPG

प्रचि ९: एक मस्त ट्रीहाऊस
IMG_2701.JPG

प्रचि १०:
IMG_2708.JPG

प्रचि ११:
IMG_2713.JPG

प्रचि १२:
IMG_2732.JPG

प्रचि १३:
IMG_2759.JPG

प्रचि १४:
IMG_2773.JPG

प्रचि १५:
IMG_2776.JPG

प्रचि १६:
IMG_2780.JPG

प्रचि १७:
IMG_2786.JPG

प्रचि १८: पूर्णगडाच्या पुलावरुन घेतलेला फोटो
IMG_2819.JPG

प्रचि १९:
IMG_2821.JPG

प्रचि २०:
IMG_2827.JPG

प्रचि २१:
IMG_2828.JPG

प्रचि २२:
IMG_2830.JPG

प्रचि २३:
IMG_2831.JPG

प्रचि २४: पूर्णगडच्या रस्त्यावर चालू होते "भुताच्या हनीमुन"चे चित्रिकरण
IMG_2842.JPG

प्रचि २५:
IMG_2852.JPG

प्रचि २६: कोकणातल्या देवळातुन हमखास आढळणारी कागदाची सजावट
IMG_5267.JPG

प्रचि २७: कशेळीच्या सुर्यनारायणमंदीरातील विहिर आणि कोकणात आढळणारे खास रहाट
IMG_5271.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटोज. पावस राहिलेय बघायचं. बाकी गणेशगुळेवरून जाणे झालंय पण तिथे जायचं राहिले. कशेळीलापण जायचं आहे. बघुया कधी योग येतो ते.

आरे वारे रस्त्यावरून कोकणात जाणे झालंय तेव्हा गणपतीपुळे, गणेशगुळे लागतं मध्ये पण पावस त्या रत्यावर आहे का.

धन्यवाद मंडळी!
अंजू, रत्नागिरीहून पूर्णगडला जाणाऱ्या रस्त्यावर रत्नागिरीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे पावस!

अंजू, रत्नागिरीहून पूर्णगडला जाणाऱ्या रस्त्यावर रत्नागिरीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे पावस! >>> अच्छा. ते सासरच्या गावात जाताना on the way नसल्याने राहून गेलं आहे बघायचं.

Pages