Submitted by स्वरुप on 27 January, 2013 - 13:33
पावसला तसे दरवर्षीच जाणे होते.... यंदाच्या ट्रीपमध्ये काढलेले हे काही फोटो:
प्रचि १:
प्रचि २: सोलकढी, ताक आणि मसाला पापड (Odd Combination)
प्रचि ३: गणेशगुळेच्या मंदीरातील बाप्पांसमोरील उंदीरमामा
प्रचि ४:
प्रचि ५:
प्रचि ६:
प्रचि ७: गणेशगुळ्याचा अनटच्ड बीच
प्रचि ८:
प्रचि ९: एक मस्त ट्रीहाऊस
प्रचि १०:
प्रचि ११:
प्रचि १२:
प्रचि १३:
प्रचि १४:
प्रचि १५:
प्रचि १६:
प्रचि १७:
प्रचि १८: पूर्णगडाच्या पुलावरुन घेतलेला फोटो
प्रचि १९:
प्रचि २०:
प्रचि २१:
प्रचि २२:
प्रचि २३:
प्रचि २४: पूर्णगडच्या रस्त्यावर चालू होते "भुताच्या हनीमुन"चे चित्रिकरण
प्रचि २५:
प्रचि २६: कोकणातल्या देवळातुन हमखास आढळणारी कागदाची सजावट
प्रचि २७: कशेळीच्या सुर्यनारायणमंदीरातील विहिर आणि कोकणात आढळणारे खास रहाट
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रचि २५ बघून लगेच कशेळीचेच
प्रचि २५ बघून लगेच कशेळीचेच सूर्यमंदिर आठवलं होतं मला. ही सजावट दरवर्षी तिथल्या शाळेतली मुले करतात म्हणे.
मस्त फोटो आहेत. पावसच्या आमरायांपैकी एकतरी फोटो हवा होता.
मस्तय
मस्तय
मस्त रे !!
मस्त रे !!
मस्त !मस्त !! मस्त !!!
मस्त !मस्त !! मस्त !!!
वा!!सुरेख प्रचि. आहेत. असा
वा!!सुरेख प्रचि. आहेत. असा रहाट पहिल्यांदाच पाहिला..
कोकणाचे छान, प्रातिनिधिक
कोकणाचे छान, प्रातिनिधिक प्रचि. !
प्रचि क्र. १३ - बहरलेला निसर्ग व नैराश्यग्रस्त, उदास माणूस ! कोकणात बहुतेक ठि़काणी हा विरोधाभास बेचैन करतोच !!
१३, १८ आणि २० आवडले.
१३, १८ आणि २० आवडले.
फोटो छान आले आहेत. ते ट्रि
फोटो छान आले आहेत. ते ट्रि हाउस कुठच आहे?
मस्त आवडलं..
मस्त आवडलं..
सुरेख प्रचि. ते ट्री हाऊस
सुरेख प्रचि.
ते ट्री हाऊस नक्की कुठे आहे, कोणाचे वैयक्तीक आहे की रिसॉर्ट आहे?
मस्त फोटोज आहेत हे ट्रि हाऊस
मस्त फोटोज आहेत
हे ट्रि हाऊस कुठे आहे?
सुरेख प्रचि...... सगळे आवडले.
सुरेख प्रचि...... सगळे आवडले.
मस्त प्रचि ! १४वे विशेष आवडले
मस्त प्रचि ! १४वे विशेष आवडले
एक नंबर फोटो! फोटो-विषय
एक नंबर फोटो!
फोटो-विषय वैविध्य आवडले...:)
व्वा! सुंदर फोटो. पांढरा
व्वा! सुंदर फोटो. पांढरा चाफ्याची फुले, अगदी काढावीशी वाटली. सागर, माड, प्रचि-२६, २७ अप्रतिम.
पावसच्या, स्वामी स्वरुपानंदांच मंदिर आणि परिसराचे नाही काढले का फोटो?
मस्त प्रचि, ९,१०, १८ आवडले.
मस्त प्रचि, ९,१०, १८ आवडले.
स्वरूप मस्त फोटो. आमच्या
स्वरूप मस्त फोटो.
आमच्या मातोश्रींचे माहेर. प्रचि ७ तर अगदी त्याम्च्या परसदारातील असावा असे वाटले.
कोकणातील फोटो पाहिले की खरच लगेच्च भेट द्यावी असे वाटते.
ट्री हाउस कुठे आहे.?
मस्तच फोटो-विषय वैविध्य
मस्तच
फोटो-विषय वैविध्य आवडले...>>>>>+१
मस्त फोटोज्...
मस्त फोटोज्...
ते रहाट मस्त वाटतय
ते रहाट मस्त वाटतय
ट्री हाउस फार आवडला ....
ट्री हाउस फार आवडला ....
सगळ्यांना धन्यवाद नंदिनी,
सगळ्यांना धन्यवाद
नंदिनी, शोभा,
पावसमधला बराचसा वेळ मंदीरातच होतो आणि तिथे फोटो काढता येत नाही.... पहाटे पहाटे उठुन आजुबाजुला फिरायचा विचार होता पण आळस!
भाऊ,
अगदी अगदी!
विक्रमसिंह,
हो का?.... पावसमध्ये कुठे आहे तुमच्या मातोश्रींचे माहेर?..... आमचे वर्षातुन किमान एकदा तरी जाणे होतेच पावसला.
ते ट्री हाउस गणेशगुळ्याच्या बीचला अगदी लागून आहे.... नक्की माहित नाही पण तिथल्या आजुबाजूच्या बोर्डसवरुन ते पर्यटकांसाठी देत असावेत असे वाटले.... पण चौकशी करण्यासाठी तिथे आसपास कुणी नव्हते!
इथल्या अपलोड लिमिटमध्ये
इथल्या अपलोड लिमिटमध्ये बसवण्यासाठी फोटो रिसाइज करावे लागतात आणि क्वालिटी जरा मार खाते.... रिसाइज न करता ओरिजनल फोटो टाकायला काही मार्ग आहे का?
पिकासाला अपलोड करुन इथे एंबेड
पिकासाला अपलोड करुन इथे एंबेड करा.हाकानाका.
प्रचि २५ बघून लगेच कशेळीचेच
प्रचि २५ बघून लगेच कशेळीचेच सूर्यमंदिर आठवलं होतं मला. स्मित ही सजावट दरवर्षी तिथल्या शाळेतली मुले करतात म्हणे.
>>>>>>>>>>>>>
नाही. ही वदंता आहे. कशेळी, आडिवरे या गावातल्या असल्या पताका सजावटी सगळे गावकरी किंवा मंडळ प्रतिनिधी मिळूनच करतात. लहानांचा खारीचा वाटा असतो. (आम्हीही त्यातलेच एक). विशेषतः उत्सवाच्यावेळी केली जाणारी ही सजावट वर्षभर मग असते... सजावटीच्या रात्री मग भजन किंवा उसळ अपावचा फक्कड कार्यक्रम बाजुच्या धर्मशाळेत असतो आणि त्यातले स्पेशल आचारी हे करायला हजर असतात.
स्वरूप, मस्त फोटोज.... याच
स्वरूप, मस्त फोटोज....
याच परिसरावरची "जिप्सीची" एक मालिका आहे ती नक्की पहा... त्याने ऑलमोस्ट सगळा पट्टा कव्हर केलाय त्यात.....
काश्मीरसे कन्याकुमारी एक तरफ
काश्मीरसे कन्याकुमारी एक तरफ आणि आपला कोकण किनारपट्टा एकतरफ...
डोळे मिटून कुठेही क्लिक केले तरी ही फोटोत काहीतरी नयनरम्य सापडावेच..
तुम्ही मस्तच अँगल घेतलेत..
आणि ते मसालापापड, ताक, सोलकडी... सारेच आपले फेवरेट.. सर्वात जास्त तर मला तोच फोटो आवडला..
पण सर्वात बेस्ट शॉट म्हणजे ते कोकणातले दोन आजोबा .... भारीच टिपलेत...
छान फोटो. मी अजून जाऊ शकलेलो
छान फोटो. मी अजून जाऊ शकलेलो नाही, त्यामूळे फोटो बघूनच समाधान मानतो.
धन्यवाद कावळा!..... असे करता
धन्यवाद कावळा!..... असे करता येते हे माहितच नव्हते
भुंगा, अभिषेक, दिनेशदा..... धन्यवाद
सुरेख प्र.ची.
सुरेख प्र.ची.
कोकण म्हणजे माझा जीव्हाळ्याचा विषय.
Pages