http://www.maayboli.com/node/40148
इथे झालेल्या चर्चे नुसार हा धागा काढण्यात आलेला आहे.
.
माझी वैयक्तिक विनंती आहे जिप्सी आणि शापित गंधर्व यांनी ज्युरी (जज) बनावे....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित करावे...;)
प्रत्येक महिन्यात निवडण्यात आलेले फोटो वर हेडिंग मधे महिन्यानुसार टाकले जातील
१) जानेवारी महिन्याची थीम आहे............. "थंडी"..!!!!
निकाल जाहीर करण्यात येत आहे
१) प्रथम क्रमांकः- अमित मोरे
>1) अमित मोरे - नुसताच बर्फाचा आणि धुक्याचा फोटो न काढता त्याला एका लहान गरिब मुलाचि थीम. कॉम्पोझिशन आवडले.
२) द्वितीय क्रमांकः- तन्मय शेंडे2) तन्मय शेंडे – जोरदार बर्फवृष्टी नंतरेची रम्य सकाळ, सुंदर घर आणि गोठवणारी थंडी कारण : टेकनिकली करेक्ट फोटो. रंगसम्गती आणि व्हाईट बॅलन्स
३) तृतिय क्रमांक: विभागुन देण्यात आलेला आहे .... गिरीश सावंत (भालचंद्र महाराज मठ) आणि दिपा_एस (झेंडा वंदन)
दिपा3) deepa_s - : थीम ला साजेसा फोटो. कॅप्चर केलेला मोमेंट. फडकलेल्या झेंड्यातुन पडनारी फुले पण दिसत आहेत.
गिरिश सावंत
4) गिरीश सावंत - सकाळचं प्रसन्न वातावरण मस्त टिपलंय. लाईट्स छान कॅप्चर केल्यात. कॉम्पोझिशन आवडले.
नियमः-
१) एकच प्रतिसादात एकच फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
निकाल लागला का इथला ?
निकाल लागला का इथला ?
विजेत्यांचे अभिनंदन....
विजेत्यांचे अभिनंदन....
विजेत्यांचे अभिनंदन !
विजेत्यांचे अभिनंदन !
व्वा! व्वा! विजेत्यांचे
व्वा! व्वा! विजेत्यांचे अभिनंदन!
विजेत्यांचे अभिनंदन....
विजेत्यांचे अभिनंदन....
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन बक्षीस
विजेत्यांचे अभिनंदन

बक्षीस जज्ज लोकांकडे मागायच काय?
बा द वे, जर वेळ असेल तर क्रमांक देताना काय थॉट प्रोसेस होती हे थोडक्यात जजेस नी लिहावे ही विनंती.
त्यांच्या नजरेतुन फोटो बघताना फ्रेमिन्ग, कॉम्पोजिशन, विषय, फोटोतील नाट्य, तांत्रिक बाजु ह्याविषयी जाणकार / अधिकारी माहिती येइल. त्याचा उपयोग बर्याच नवख्याना होइल.
बक्षीस जज्ज लोकांकडे मागायच
बक्षीस जज्ज लोकांकडे मागायच काय? >>>>>>> मायबोली अॅडमिन जिंदाबाद
.
..
.
.क्रमांक देताना काय थॉट प्रोसेस होती हे थोडक्यात जजेस नी लिहावे ही विनंती.
त्यांच्या नजरेतुन फोटो बघताना फ्रेमिन्ग, कॉम्पोजिशन, विषय, फोटोतील नाट्य, तांत्रिक बाजु ह्याविषयी जाणकार / अधिकारी माहिती येइल. त्याचा उपयोग बर्याच नवख्याना होइल>>>>>>> जजेस ना विनंती केली आहे..:)
.क्रमांक देताना काय थॉट
.क्रमांक देताना काय थॉट प्रोसेस होती >>>>>> जजेस ना काय वाटते ते त्या त्या फोटो खाली लिहिलेले आहे कृपया नोंद घ्यावी
विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन.
विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन.
विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन.
विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद. उत्साह शतपटिने
धन्यवाद. उत्साह शतपटिने वाढला.
विजेत्यांचे अभिनंदन!
विजेत्यांचे अभिनंदन!
विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!
विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन अमित, तन्मय, गिरीश
अभिनंदन अमित, तन्मय, गिरीश सावंत आणि दीपा ...
अभिनंदन .... विजेत्यांचे
अभिनंदन .... विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
धन्यवाद मंडळी !! परीक्षकांचे
धन्यवाद मंडळी !!
परीक्षकांचे मनःपूर्वक आभार
आमित, गिरीश आणि दिपा अभिनंदन .... आणि पूढील प्रकाश चित्रणासाठी शुभेछा
सर्व विजेत्यांचे मनापासुन
सर्व विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन
धन्यवाद मंडळी !!! तन्मय,
धन्यवाद मंडळी !!!
तन्मय, गिरीश आणि दीपा ह्यांचेही अभिनंदन
छान आयडिया विजेत्यांचे
छान आयडिया
विजेत्यांचे अभिनंदन!
जजेस ना काय वाटते ते त्या
जजेस ना काय वाटते ते त्या त्या फोटो खाली लिहिलेले आहे कृपया नोंद घ्यावी>> धन्यवाद जजेस आणि उदयन.
विजेत्यांचे अभिनंदन ,
विजेत्यांचे अभिनंदन , मान्यवरांचे आभार
अरे वा! इकडे लक्ष गेलं
अरे वा! इकडे लक्ष गेलं नव्हतं! छान धागा, छान प्रचि. फेब्रुवारीचा विषय कोणता?
मस्तच!!! भारतातल्या थंडीचे
मस्तच!!! भारतातल्या थंडीचे फोटो जास्त छान वाटले!!
विजेत्यांचे अभिनंदन्....आणि
विजेत्यांचे अभिनंदन्....आणि परिक्षकांचे आभार...:)
विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे
विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन.
अतिशय योग्य निकाल !
अगदी पटणेबल निकाल
अगदी पटणेबल निकाल
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
गोठवणार्या थ॑डीत रस्त्याच्या
गोठवणार्या थ॑डीत रस्त्याच्या कडेला बसलेला असहाय मुलगा अतिशय भावला.
Pages