http://www.maayboli.com/node/40148
इथे झालेल्या चर्चे नुसार हा धागा काढण्यात आलेला आहे.
.
माझी वैयक्तिक विनंती आहे जिप्सी आणि शापित गंधर्व यांनी ज्युरी (जज) बनावे....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित करावे...;)
प्रत्येक महिन्यात निवडण्यात आलेले फोटो वर हेडिंग मधे महिन्यानुसार टाकले जातील
१) जानेवारी महिन्याची थीम आहे............. "थंडी"..!!!!
निकाल जाहीर करण्यात येत आहे
१) प्रथम क्रमांकः- अमित मोरे
>1) अमित मोरे - नुसताच बर्फाचा आणि धुक्याचा फोटो न काढता त्याला एका लहान गरिब मुलाचि थीम. कॉम्पोझिशन आवडले.
२) द्वितीय क्रमांकः- तन्मय शेंडे2) तन्मय शेंडे – जोरदार बर्फवृष्टी नंतरेची रम्य सकाळ, सुंदर घर आणि गोठवणारी थंडी कारण : टेकनिकली करेक्ट फोटो. रंगसम्गती आणि व्हाईट बॅलन्स
३) तृतिय क्रमांक: विभागुन देण्यात आलेला आहे .... गिरीश सावंत (भालचंद्र महाराज मठ) आणि दिपा_एस (झेंडा वंदन)
दिपा3) deepa_s - : थीम ला साजेसा फोटो. कॅप्चर केलेला मोमेंट. फडकलेल्या झेंड्यातुन पडनारी फुले पण दिसत आहेत.
गिरिश सावंत
4) गिरीश सावंत - सकाळचं प्रसन्न वातावरण मस्त टिपलंय. लाईट्स छान कॅप्चर केल्यात. कॉम्पोझिशन आवडले.
नियमः-
१) एकच प्रतिसादात एकच फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
अजुन एक.... (वैयक्तीक रिक्षा
अजुन एक....
)
(वैयक्तीक रिक्षा
स्वरूप आणि विशालचे चित्र
स्वरूप आणि विशालचे चित्र भारीच आहे राव
स्थळ : पवना (मावळ
स्थळ : पवना (मावळ प्रांत)
थंडीमुळे पाण्यावरती धुक्याची दुलई पसरली होती.आम्ही अचंबित होऊन सृष्टीचा तो नजारा बघत होतो.थंडीमुळे आमच्या तोंडातुन तर वाफा निघत होत्याच पण त्या नदिच्या सुद्धा... ( मायबोलीवर पुर्वप्रकाशीत तीन कोनांची टोपी चढविलेला.... तिकोना)
स्थळ : नवी दिल्ली थंडी मी
स्थळ : नवी दिल्ली
थंडी मी म्हणत होती... राजपथ परीसरातील छायाचित्रण आटपून परत येताना मला 'तो' दिसला.
कसला विचार करत होता.. कोण जाणे.
बराच वेळ तसाच बसलेला डोक्याला हात लावून...
करीत असलेल्या विचारानपुढे थंडीची ही पर्वा वाटत नसावी त्याला..
जोरदार बर्फवृष्टी आणि
जोरदार बर्फवृष्टी आणि त्याच्या तडाख्यात सापडलेल घर.
फूलस्क्रीन येथे क्लिक करा.
![Snow_1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37818/Snow_1.jpg)
जोरदार बर्फवृष्टी नंतरेची
जोरदार बर्फवृष्टी नंतरेची रम्य सकाळ, सुंदर घर आणि गोठवणारी थंडी
फूलस्क्रीन बघण्या साठी येथे क्लिक करा.
![snow_2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37818/snow_2.jpg)
आधी पोस्ट केलेले फोटो दिसत
आधी पोस्ट केलेले फोटो दिसत नाहीयेत, म्हणून पून्हा टाकले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक माझ्याकडून ... from
एक माझ्याकडून ... from Lonavala...
![computer.gif](https://lh4.googleusercontent.com/-pecrUDcIoWA/UQiSFPvv4aI/AAAAAAAAMDA/JDhSYGk5d5E/s600/Image030.jpg)
प्रसिकभौ, हे लै भारी.. थंडी
प्रसिकभौ, हे लै भारी..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
थंडी तर जाणवलीच, पण जीभदेखील चाळवली
गडनदी , कणकवली
गडनदी , कणकवली
भालचंद्र महाराज मठ ,कणकवली
भालचंद्र महाराज मठ ,कणकवली
(No subject)
(No subject)
उदयन, छान फोटो आहेत रे... पण
उदयन, छान फोटो आहेत रे... पण आम्ही दक्षिण गोलार्धात राहतो. आमच्याकडे जानेवारीत उन्हाळा असतो !
(No subject)
या महिन्याचि काय थीम आहे?
या महिन्याचि काय थीम आहे?
नागपुरात थंडी प्रचंड असते पण
नागपुरात थंडी प्रचंड असते पण त्या थंडीचे फोटो नायबा काढता येत :((
>>या महिन्याचि काय थीम
>>या महिन्याचि काय थीम आहे>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्हॅलेंटाईन दिनानिमित्त "प्रेम" ठेवा थीम
तिच ठेवायची आहे फक्त त्यावर
तिच ठेवायची आहे फक्त त्यावर चर्चा चालु आहे की त्यात नाविन्य काय आणु शकतो आपण![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
या महिन्याचा निकाल काय आहे?
या महिन्याचा निकाल काय आहे?
एक डाउट आहे....१ ते १ असा
एक डाउट आहे....१ ते १ असा महिना आहे का हा धागा १३ ला सुरु झाल्या मुळे १३ ते १३ असा आहे??
फेब्रुवारी महिन्याची थीम आहे
फेब्रुवारी महिन्याची थीम आहे " रंग प्रेमाचे"
या पोस्ट नंतर कृपया........................ याच थीम वरचे फोटो अपलोड करावे..........धन्यवाद
.
ही स्पर्धा १ तारखे पासुन ते महिना अखेर पर्यंत असणार आहे...
.
.
नविन नियम बनवण्यात आलेला आहे कृपया याची नोंद घ्यावी
.
.
जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
फेब्रुवारीचा वेगळा धागा सुरू
फेब्रुवारीचा वेगळा धागा सुरू कर उदयन सोपे राहिल ते.
धागे जास्त बनणार नाहीत का
धागे जास्त बनणार नाहीत का ???????? मायबोलीवर लोड येईल ?
अहो निकाल काय? मला अमित मोरे
अहो निकाल काय?
मला अमित मोरे आणि प्रसिकचे फोटो आवडले!
निकाल ४-५ तारखेला लावन्यात
निकाल ४-५ तारखेला लावन्यात येईल
लावण्यात येईल की जाहिर
लावण्यात येईल की जाहिर करण्यात येईल?
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आधी निकाल लावतात.......मग
आधी निकाल लावतात.......मग जाहीर करतात्त.........;)
चांगला उपक्रम आहे पण आणखी
चांगला उपक्रम आहे पण आणखी चांगल्या फोटोंची अपेक्षा आहे.
उदयन रंग प्रेमाचे थीम साठी तुमचा थंडीचा ३० जानेवारीला पोस्ट केलेला फोटो परत सुद्धा चालू शकेल.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/40766
फेब्रुवारी महिण्यासाठी नविन धागा उघडण्यात आला आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages