एक पिऊन पिऊन थोडा रंग उडालेला......
अट्टल गोरागोमटा बेवडा....
.....एक काळाकुट्ट जाडसर सिलेंडर ढकलत ढकलत
हॉटेलपाशी आला
उचलून कुठे ठेवावा? विचार करत असतानाच...
धपकन पडला आणि हॉटेलच्या पायरीची फरशी तुटली
हॉटेलचा मालक त्याला भिडला.......धक्का त्याला बसलेला....
जाउद्या रोज भिडे त्याला कोण नडे?
त्याने लगेच र्हस्व दीर्घाचा विचार न करत त्याचा नीषेध केला......
नाही रुचले त्याला .....
पायरी सोडून पायरीचे टुकार विडंबन केलेले
आता मोडलेली पायरीच बघायची......उगाचच आपलं......पोपटासारखं.....
गॅस पेटवून त्यावर चहा ठेवलेला बायकोने
तो पण संध्याकाळी
येडी का चक्रम तू? येडीच असणार...
मुस्काडच फोडायला हवे तुझे मुस्काड...........
अहो आता तुमचीच सेवा करणार दुसरे उरले आहे काय?
चहा सोडला मी कधीच...... दोन हजार अमुकामुक साली....
बीप्स बीप्स बीप्स.......अटेन्शन सीकींग
आम्ही असेच आहोत......बाय डिफॉल्ट...अगदी मावशीच्या चुलतभावाच्या साडूच्या आत्याच्या नवर्याच्या मावसभावाच्या काकाच्या शेजारी राहणार्या एक आज्जी वृद्धापकाळाने वारल्या........त्यांनी गल्लीतल्या गणेशोत्स्वात नाटकात काम केलं होतं त्याचा पडदा मी शिवला होता म्हटल्यावर त्या लोकप्रिय असणारच....मग त्या आमच्या जवळच्या असणारच.......मग लगेच गळा काढायला नको???!!!!!!
बादरायण संबंध
Submitted by शायर पैलवान on 26 December, 2012 - 02:27
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
पैइलवान साहेब..
पैइलवान साहेब..
(No subject)
मला काय्बी समजलं न्हाय
मला काय्बी समजलं न्हाय
सर्व प्रतिसादकांचे आभार
सर्व प्रतिसादकांचे आभार
सद्या कोणते आयन सुरु आहे?
सद्या कोणते आयन सुरु आहे?
गूढ आहे ब्वॉ तेव्हढं
गूढ आहे ब्वॉ
तेव्हढं तोडफोडीचं कळालं
हम्म्म्म्म्म्म्म्म
हम्म्म्म्म्म्म्म्म
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार
शायर, जाम भारी कविता करता
शायर, जाम भारी कविता करता राव,
लिहायच्या आधी किती जाम संपवले होते ???
किती "टाकुन" लिहिली ही कविता
किती "टाकुन" लिहिली ही कविता (?) ?
मला पण काहीच कळ्ळं नाही
मला पण काहीच कळ्ळं नाही
तेव्हढं तोडफोडीचं कळालं
>>
अगदी अगदी
(तेवढ्यापुर्तच हसून घेतेय )
काहिच नाही कळले.
काहिच नाही कळले.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार
समजावुन सान्गा आम्हाला
समजावुन सान्गा आम्हाला