Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता:
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा)
दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो.
नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे.
WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे.
रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेखचिल्लीने गाडी चालवली तर
शेखचिल्लीने गाडी चालवली तर काय प्रोब्लेम आहे?.
सफत काय आहे? सकाळी फक्त तणतण
सफत काय आहे? सकाळी फक्त तणतण ?
विनोद चांगला आहे पण तरी सफत
विनोद चांगला आहे पण तरी सफत माहिती नाही म्हणते शोनाहो
सद्ध्या फक्त तश्रीफ?
सद्ध्या फक्त तश्रीफ?
सिंडे, एकच तश्रीफ का?
सिंडे, एकच तश्रीफ का?
सिंडे, मागच्या वेळेची
सिंडे,
मागच्या वेळेची उधारी लक्षात आहे का?. किती द्यायचे होते?.
कसली उधारी ? मी द्यायचेत का
कसली उधारी ? मी द्यायचेत का तुम्हाला पैसे ? मला आठवत नाही. तुम्हाला आठवत असेल तर सांगा.
बुवांना कशाचे तरी द्यायचे होते एवढं आठवतय.
आठवत नसेल तर राहुदे. मी नाही
आठवत नसेल तर राहुदे. मी नाही देत मग.
सतफ वर प्रताधिकार लागू आहे.
सतफ वर प्रताधिकार लागू आहे. माझा.
सिंडरेला उधारी मध्ये १० सेंट वाढवून देणे, रॉयल्टीचे.
बुवा, काय काय आणणार आहात
बुवा,
काय काय आणणार आहात त्याची लिस्ट करा.
डुमस डे... कोण कोण वाचलय..
डुमस डे... कोण कोण वाचलय.. इथे हजेरी लावा?
पुण्यवान लोक वाचलेत. मी
पुण्यवान लोक वाचलेत.

मी (अर्थातच) आहे.
ikadun konala kahi have
ikadun konala kahi have asalyas kalava.
bilwala jamanar asel/ tichya bag madhe jaga asel tar pathavata yeu shakel.
'kalnirnay' ajun konala have asalyas kalava.
थँक्स, मंजुडे!
थँक्स, मंजुडे!
मी ह्या खेपेस कालनिर्णय न
मी ह्या खेपेस कालनिर्णय न आणण्याचा अक्षम्य गुन्हा केला खरा पण ऐन वेळेस मराठी विश्वची मंडळी अगदी देवासारखी धावून आली अन दिवाळीच्या कार्यक्रमाला फराळाबरोबर ओटीत (सौ च्या) एक गोजिरं कालनिर्णयही टाकलं.
बुवा भिंतीवरी एक असावेच, पण
बुवा
भिंतीवरी एक असावेच, पण आयफोनवरपण कालनिर्णयचं अॅप आहे एक डॉलरला. रिमाइंडर्स वगैरे टाकता येतात. उपयुक्त आहे. (आणि गोजिरं पण! :P)
मी ही पुण्यवान असल्याने आहेच
मी ही पुण्यवान असल्याने आहेच

भाई, बुवा, कुठून पोस्ट करतायत?
जगल्या-वाचल्या पुण्यवंतांना
जगल्या-वाचल्या पुण्यवंतांना प्रेमाची भेट!
सकाळीच माचु पिचुची आरती करुन
सकाळीच माचु पिचुची आरती करुन आलेय. आता आजपासून उधारी काउंटर रीसेट झाला.
गोजिरं शोधते आता.
आयला हो का? अॅप पण आहे? क्या
आयला हो का? अॅप पण आहे? क्या बात है! मी बघतो आता डाऊनलोड करुन.
आत्ता २०१३ डाउनलोड केलंत तरी
आत्ता २०१३ डाउनलोड केलंत तरी २०१२चंच दाखवेल. पण घाबरू नका. योग्य वेळी बदलेल.
आता iphone भींतीवर लटकवावा
आता iphone भींतीवर लटकवावा लागेल..
बर बर! मी एकदम प्रेमात पडलोय
बर बर!
मी एकदम प्रेमात पडलोय आय फोनच्या! उगाच नाही त्या स्टीव जॉब्सला इतका मानत टेक वर्ल्ड मध्ये. जी वस्तू आधी माझ्याकडे नसताना माझ्या आयुष्यात काहीही फरक पडत नव्हता, ती वस्तू आता एकदा हातात आल्यावर अगदी दोन दिवसातच मला तिच्या शिवाय जगणे अशक्य झाले आहे.
(आता श्रीखंड आणणार असाल तरच एवेएठि संबंधित पोस्टी टाकू आम्ही!
)
भिंतीवरी कालनिर्णय असावे.
अगदी दोन दिवसातच मला तिच्या
अगदी दोन दिवसातच मला तिच्या शिवाय जगणे अशक्य झाले आहे. >> नक्की आयफोन बद्दलच बोलताय ना बुवा.
बुवा, नंबर कळवा.
बुवा, नंबर कळवा.
उगाच नाही त्या स्टीव जॉब्सला
उगाच नाही त्या स्टीव जॉब्सला इतका मानत टेक वर्ल्ड मध्ये<< आजच त्यांची बोट जप्त झालीय...
बड्या घरात पोकळ वासा..
आय फोनशी १ वर्ष खटलं होतं.
आय फोनशी १ वर्ष खटलं होतं. आता कामापुरता मामा आहे.
देसायनू, अहो डिस्प्युट आहे
देसायनू, अहो डिस्प्युट आहे फक्त उद्या सिद्ध झालं तर भरतील सुद्धा, इतकं लगेच वासा (की वसा?) पोकळ म्हणताय? आणि बाकी त्याच्या टॅलेंटशी त्याकडे असलेल्या पैशाशी काय संबंध?
हॅप्पी क्रिसमस सगळ्यानां.
हॅप्पी क्रिसमस सगळ्यानां.
Pages