Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता:
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा)
दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो.
नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे.
WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे.
रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जमले तर मला यायचे आहे. अचानक
जमले तर मला यायचे आहे. अचानक गायब झाली म्हणुन विसरलात तर नाही ना??
स्थान नक्की झाल्यावर ठरवते.
नमस्कार सुमंगलताई. ठिकाण
नमस्कार सुमंगलताई. ठिकाण ठरलेलं आहेच. प्रिन्सटन.
खुप दिवसात भेट झालेली नाही. मला वाटतं अंजली गटग नंतर नाहीच.
भाई, २ बडा बाटली बोलेला हय उस्ताद को! एक तुम्हारे वास्ते और एक पूरी पबलिक के वास्ते. अबी लाष्ट मोमेंट ़को न नै बोलना बरक्या नै तो मेरी दारू पिने की आदत को हवा देने का ईल्जाम तुम्हारे सर पे!
हो ना. खुप मिस केले मी
हो ना. खुप मिस केले मी सगळ्यांना. आता नियमीत पणे येइन. सांगते मी तसे. २६ जानेवरीला अॅमबेसीत कार्य्क्रम असतात म्हणुन कदाचित......
बुवा, हम लेगा बाटली!!!..
बुवा,
हम लेगा बाटली!!!..
सुमंगल बेन,
केम छो. !!! जमवा जमवा!!!
कोण गळाल आता.
पेशवे गळाले.
पेशवे गळाले.
पेशवे गळाले. >>>> येवढ्यात?
पेशवे गळाले. >>>> येवढ्यात?
कुणाला स्कीट करण्याची इच्छा
कुणाला स्कीट करण्याची इच्छा असेल तर मेल टाका. (दोन मेली आल्या की त्यांचे बसवून टाकू स्कीट).
दोन मेली ??? दोन मेल्या
दोन मेली ??? दोन मेल्या आल्या अस पाहीजे ना?.
भाई . सकाळी सकाळी मार खायला
भाई . सकाळी सकाळी मार खायला लावणार तुम्ही..
मला वाटल लेडीज स्किट आहे की
मला वाटल लेडीज स्किट आहे की काय?
१४
१४
मला तर १० दिसताहेत...
मला तर १० दिसताहेत... शेवटच्या क्षणी येतील कदचित..
१२.
१२.
२ आठवडे राहिले, ५०० तरी होणार
२ आठवडे राहिले, ५०० तरी होणार का ?
मेनुचं काय झालं ?
उत आणण्याच्या प्रयत्न...
उत आणण्याच्या प्रयत्न...
व्हायच्या आधीच शिळं???
व्हायच्या आधीच शिळं???
तर काय? तुम्ही धरून ११
तर काय? तुम्ही धरून ११ होताहेत...
जमतील हो! आणि नाही जमले तरी
जमतील हो! आणि नाही जमले तरी आपण करू की मजा.

देसाई आजकाल फार लगेच निळे होतात बॉ!
इथे प्रत्येकाबरोबर किती पाहुणे येणार तेही लिहा म्हणजे नीट शिरगणती होईल.
बुवा - १
सिंडी - ३ (फचिन, माणूस आणि बाईमाणूस)
एम्टी - २+२
सायो - १
बिल्लू - २+२
मेधा - १
जीएस - २+१
नाईक - २+१
नीती - २
आंबोळेज् - २+२
भाई - १
देसाई - १
---------------------------------------
एकूण - २०+८
तरी यात झक्की, वृंदाताई आणि कं., अबे, अभिप्रा, चमन, विकु, रुनी, सुमंगलाताई, बॉस्टनकर अॅड व्हायचेत.
हाकानाका!
बाई, आंबोळेज सगळे येणार का
बाई, आंबोळेज सगळे येणार का ह्यावेळी?
असा आत्ता तरी विचार आहे. मी
असा आत्ता तरी विचार आहे. मी २-३ दिवसांत नक्की सांगते. सगळे आलो तर मग बशीत येणार नाही.
भाई, झक्कींना हलवा.
देसायानु, वृंदाताईंना कळवा.
ंमी हनी वोडका आणि चॉकलेट ़केक
ंमी हनी वोडका आणि चॉकलेट ़केक आणतो. चालेल ़का?
मेनू : बुवा : ह.वो., चॉकलेट
मेनू :
बुवा : ह.वो., चॉकलेट केक
आंबोळेज् : बव
भाई : समोसे
जीएस - श्रीखंड (या विषयावरील चर्चा बंद करणेत आलेली आहे. हुक्मावरून. :P)
नाईक - माहिमी हलवा (:P)
आता मेन कोर्ससाठी व्हेज-नॉनव्हेज भाज्या, राइस, रायता आणि पोळ्या उचला. हाकानाका!
२६ फायनले का? ट्रॅव्हल
२६ फायनले का? ट्रॅव्हल अॅरेंजमेंट करायला त्याप्रमाणे.
मी सु व आणेन. भाज्या वगैरे आणणे जरा अवघड आहे. किंवा पोळ्या सुद्धा आणू शकेन.
बदल करा कृपया जी एस (आ, मा,
बदल करा कृपया
जी एस (आ, मा, बा मा, फ मा, फ मा सो)
सिंडरेला ( मै, स पा, मो पा)
बदल करून शिरगणती पुन्हा लिहा
बदल करून शिरगणती पुन्हा लिहा कृपया.
बुवा - १ सिंडी - ४ एम्टी -
बुवा - १
सिंडी - ४
एम्टी - २+२
सायो - १
बिल्लू - २+२
मेधा - १
जीएस - ५+१
नाईक - २+१
नीती - २
आंबोळेज् - २+२
भाई - १
देसाई - १
---------------------------------------
एकूण - २४+८
डेझर्ट्स लै झाले. मी तिरंगी
डेझर्ट्स लै झाले. मी तिरंगी बर्फी आणणार होते.
बव आणि समोसे पण??? मी दुसर
बव आणि समोसे पण???
मी दुसर काहीतरी आणिन.
सुमंगलच नाव पण अॅड करा
सुमंगलच नाव पण अॅड करा यादीत.
मी इथल्या रेसिपीने मेथी चिकन
मी इथल्या रेसिपीने मेथी चिकन आणू का? की भरली वांगी परत एकदा
कृपया सुचवा
Pages