Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता:
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा)
दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो.
नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे.
WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे.
रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पहिलीssss. ५ ला नको.
मी पहिलीssss. ५ ला नको. सुट्ट्या संपवून लगेच नको.
चला, बोली लावा तारखांची.
चला, बोली लावा तारखांची. ठिकाण ही येऊ द्यात.
५ एक सहज तारीख घेतली. बोलीनुसार बदलणेत येइल पुढे.
दणक्यात लिहायचे राहिले बुवा
दणक्यात लिहायचे राहिले बुवा
तसेच तारिख्/वेळ्/जागा वगैरे साठी पन्नास साठ पर्याय द्यायचे राहून गेले आहेत
सुट्ट्या संपवून लगेच नको >>>
सुट्ट्या संपवून लगेच नको >>> +१
यंदा जानेवारीत एक पण रिलीज नसल्याने (खरं तर कशाचीच शास्वती नसल्याने :फिदी:) बाकी कुठली पण तारीख चालेल.
च्च ! बारा गटगला असं वेगळं
च्च ! बारा गटगला असं वेगळं 'दणक्यात' लिहावं लागत नाही.
हं तर मी काय म्हणते....पुरण पोळ्या की उकडीचे मोदक ?
दणक्यात लिहायचे राहिले बुवा
दणक्यात लिहायचे राहिले बुवा >>>> दणके आताच नाही. ते बस नक्की झाल्यावर.
यंदाचे एवेएठी खेळाच्या
यंदाचे एवेएठी खेळाच्या मैदानात का?
कुठकुठले खेळ कोणकोण खेळून दाखवणार ते लिहा पटापट
अरे वा वा.. आलं का नवीन
अरे वा वा..
आलं का नवीन वर्षाचं एविएठी...शेभेच्छा:)
( येत्या शनिवारी बी एम एम -अधिवेशनाच्या कार्यकर्त्यांची सभा आहे..त्यात बोस्टन्चे माबोकर भेट तीलच....
बघुया बोस्टन च्या बशीचं काही ठरतं का
मागच्या वेळचे टॅग चिकटवा येथे
मागच्या वेळचे टॅग चिकटवा येथे आणि नवीन येउ द्या

भल्या पहाटे ठेवा झुंझुरमास पण होईल
बारा / तेरा किंवा २६/२७ चा
बारा / तेरा किंवा २६/२७ चा वीकेंड मला जमेल.
फिलीला येणार का मंडळी ? आमच्याकडे जमेल .
वेदर चांगली असेल तर ग्रिल देखील करता येईल
सिंडे, संक्रांतीच्या आसपास असेल तर गूळपोळ्याच कर की
ह्याला म्हंतेत आपुलकी! गटग
ह्याला म्हंतेत आपुलकी!

गटग ची चर्चा सुरु झाली की आपलं घर खुलं करुन देतात. नुसतं नावाला नाही १०० पोस्टी आणि दणक्यात गटग होत इथे!
काय शोनू, इत्ता नाही मालूम? त्या नेहमी सारख्या बोलाल्या कढीला उत आणत आहेत.
वा वा वा! छान मोगॅम्बो राव ही
वा वा वा! छान मोगॅम्बो राव ही येणार .. मज्जा आहे ..
मी आले तर किमान तीन शिटा
मी आले तर किमान तीन शिटा लागतील बशीत.
शिटांची काळजी सोडा. नाव
शिटांची काळजी सोडा. नाव नोंदवा.
बुवा बस कुठे कुठे फिरणार ..
बुवा बस कुठे कुठे फिरणार .. म्हणजे लांबचा पल्ला की कसं? लांबचा म्हणजे ५-६ हजार माईल्स् जाऊ शकेल काय?
सशल ( अन इतरही ) फिली
सशल ( अन इतरही ) फिली एअरपोर्टपर्यंत नक्की येईल एक बस
एक पॅसेंजर कार थांबली की
एक पॅसेंजर कार थांबली की रडतात. मनाची (आणि कानांची) तयारी करून या.
माझी स्पीड मधली सँड्रा बुलक
माझी स्पीड मधली सँड्रा बुलक होणार की काय?
(No subject)
>> माझी स्पीड मधली सँड्रा
>> माझी स्पीड मधली सँड्रा बुलक होणार की काय?
कीयानू रीव्ह्ज् कोण?
कीयानू रीव्ह्ज् कोण?>>>>>>
कीयानू रीव्ह्ज् कोण?>>>>>> शोनू! मला तीच हवी शॉटगन म्हणून!
<<<< एक पॅसेंजर कार थांबली की
<<<< एक पॅसेंजर कार थांबली की रडतात. मनाची (आणि कानांची) तयारी करून या.
बस / कारमधले हलते फिरते गटग करा की
बाफंवर नाही कुत्रं आणि या
बाफंवर नाही कुत्रं आणि या चर्चेला.......
(वाक्य पूर्ण करा)
......एक से एक थुत्रं? बुवा,
......एक से एक थुत्रं?
बुवा,
बहिष्कार, बहिष्कार!
वा वा बाफ तर सुरु झाला!
वा वा बाफ तर सुरु झाला! १२-१३ किंवा २६-२७ जमेल - म्हणजे जमवेन
मला क्रिस्मस च्या सुट्टीत म्ह्टलं असतं तरी जमलं असतं यावर्षी 
बाई, तुम्ही येणार म्हणालात
बाई, तुम्ही येणार म्हणालात ह्यातच सगळं आलं बघा. तेव्हा शिटांची, बशीची काळजीच नको
ख्रिसमस सुट्टीत मला जमणार
ख्रिसमस सुट्टीत मला जमणार नाही
१९-२७ ट्रिप आहे द. अमेरिकेची . नंतर जेवणावळी आहेत
मृ कधी परत येतेय. ती येणार
मृ कधी परत येतेय. ती येणार होती ना ए.वे.ए.ठि. ला.
बुवा, बाटली आधीच सांगुन ठेवा.
बुवा, बाटली आधीच सांगुन ठेवा. नंतर कट कट नको.
बाटलीच्या आधी मी भलतंच
बाटलीच्या आधी मी भलतंच काहीतरी लावलं
Pages