Submitted by वैवकु on 23 November, 2012 - 15:13
हा वाडा पडणार उद्या
मी नाही रडणार उद्या
तुझा दिलासा आजच दे
नको तेच घडणार उद्या
एक तूच ईश्वर वेड्या
ही सृष्टी सडणार उद्या
तुझे विठ्ठला हे कोडे
तुलाच उलगडणार उद्या
आज वैभवा जगून घे
नाही परवडणार उद्या
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुझ्यात लपून गेलो की मलाच
तुझ्यात लपून गेलो की
मलाच सापडणार उद्या
हा वाडा पडणार उद्या मी नाही
हा वाडा पडणार उद्या
मी नाही रडणार उद्या
तुझा दिलासा आजच दे
नको तेच घडणार उद्या
तुझे विठ्ठला हे कोडे
तुलाच उलगडणार उद्या
आज वैभवा जगून घे
नाही परवडणार उद्या
तुझ्यात लपून गेलो की
मलाच सापडणार उद्या<<<
अतिशय सुंदर गझल.
वा व्वा!
धन्यवाद बेफीजी
धन्यवाद बेफीजी
व्वा! अधिक बोलणे टाळत आहे,
व्वा!
अधिक बोलणे टाळत आहे, नाही तर ही पण गझल गायब करशील तू वैभवा!
सुंदर गझल वैभवराव
सुंदर गझल वैभवराव
सगळेच शेर सुंदर...
सगळेच शेर सुंदर... वैभवराव...
जबरदस्त गझल..
शुभेच्छा..
देवसर, अरविंदजी ,फाटक साहेब
देवसर, अरविंदजी ,फाटक साहेब ..धन्यवाद
तुझा दिलासा आजच दे नको तेच
तुझा दिलासा आजच दे
नको तेच घडणार उद्या......
वा वा ! क्या बात!
गझलही अप्रतिम !
आवडली ! फार छान !
आवडली ! फार छान !
बढिया ! हा वाडा पडणार
बढिया !
हा वाडा पडणार उद्या
मी नाही रडणार उद्या
आज वैभवा जगून घे
नाही परवडणार उद्या
हे शेर आवडले.
नंतर आठवलेल्या कवाफींचे मोह टाळा. गझल चांगली आहेच.
सुप्रियातै , बिनधास्त
सुप्रियातै , बिनधास्त मन:पूर्वक आभार
ज्ञानेशजी विशेष आभार
अनेक दिवसान्नी तुमचा प्रतिसाद लाभला खूप छान वाट्ते आहे
गझलेनन्तर प्रतिसादात दिलेल्या शेराबाबत आपण सान्गत आहात का ? तो शेर नन्तर सुचलेला नाही तो गझल करतानाच सुचला होता पण तो वेगळा केल्याने गझल मुसल्सल वाटेल असे वाटले (मला मुसल्सल गझल लिहायला जास्त आवडते )म्हणून तो वेगळा लिहिला आहे
आपली सूचना अत्यन्त महत्त्वाची आहेच . नक्कीच आमलात आणीन
पुनश्च धन्यवाद
:
व्वा
व्वा
ज्ञानेशशी सहमत. मलाही पहिले
ज्ञानेशशी सहमत.
मलाही पहिले दोन शेर आणि शेवटचा शेर फार आवडले.
इश्वर आणि विठ्ठला हे शेर भावले नाहीत.
पुढील लेखनास शुभेच्छा!
कणखरजींशी पूर्णतः सहमत !
कणखरजींशी पूर्णतः सहमत !
सुरेख!! खूप छान झालीये ही
सुरेख!! खूप छान झालीये ही गझल.
वैभव.. दिलासा शेर एकदम
वैभव..
दिलासा शेर एकदम एक्सलंटो
हा वाडा पडणार उद्या मी नाही
हा वाडा पडणार उद्या
मी नाही रडणार उद्या
तुझा दिलासा आजच दे
नको तेच घडणार उद्या
>>>
सहज सुंदर!
डॉ साहेब ,कणखरजी ,जितू
डॉ साहेब ,कणखरजी ,जितू ,प्राजु ,बगेश्री ,शामजी .......सर्वान्चे मनःपूर्वक आभार !!
व्वा व्वा! वैवकु... मस्तच!
व्वा व्वा! वैवकु... मस्तच! पुलेशु
नानुभौ धन्स !! कित्ती
नानुभौ धन्स !!
कित्ती दिवसान्नी?????:)
:)..कसे आहात ???
मस्त !!
मस्त !!
धन्यवाद जयश्रीजी
धन्यवाद जयश्रीजी
'सडणार उद्या ' वा... आवडले
'सडणार उद्या ' वा... आवडले ..........................
धन्स फकीर बेचारा बर्याच
धन्स फकीर बेचारा
बर्याच दिवसांनी ...! कुठे होतात इतके दिवस ?
वैभव मस्त ,तुझा भविष्य्काळ
वैभव मस्त ,तुझा भविष्य्काळ उज्वल दिसतोय मला
अनीलजी धन्यवाद
अनीलजी धन्यवाद
हुश्श! गझलेला पुर्वीचे दिवस
हुश्श!
गझलेला पुर्वीचे दिवस आले काय?
चक्क एकोळी प्रतिसाद
मला काही काही शेर नाही आवडले
)
(अर्थात त्याने फरक पडतं नाही कारण मला गझल फारशी कळतच नाही
अर्थात त्याने फरक पडतं
अर्थात त्याने फरक पडतं नाही(...........>>>>>हुश्श! )कारण मला गझल फारशी कळतच नाही(..........>>>>डब्बल हुश्श !!)

__________________________________________
मनःपूर्वक धन्स रिया...................
(No subject)
Pages