तळे...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

कमळपत्रांनी झाकले तळे
त्यावर तृषार्त वैशाख ओघळे
माध्यान्हीचे उन्ह पिऊन
कमळकळी दव निथळे

प्रकार: 

मधान्ही दव कुठून आले रे बी ?
तृषार्त (र्थ नव्हे ) म्हणजे तहानलेला, तृषेने व्याकुळ झालेला.
वैशाख म्हणज भर उन्हाचा महिना तर तो ओघळेल कसा ?

शब्दांचं aliteration छान जमलंय पण तुला नेमकं काय म्हणायचंय ते समजत नाही, मनाला भावत पण नाही.
अर्थात कवितांमधे मला फार काही कळतं असं ही नाही( च) Happy

शोनू, तुझे बरोबर आहे. थोडी अतिशयोक्ती आणि थोडा विरोधाभास असे आहे ते..