Submitted by अ. अ. जोशी on 8 November, 2012 - 08:56
उडदामाजी काळे गोरे
(साहित्य सम्मेलनावर झालेल्या माबोवरील चर्चेतूनच पहिली ओळ मिळाली आणि २० मिनिटात जमली तशी...)
उडदामाजी काळे गोरे
उधळत फिरती टवाळ पोरे
त्यांस मिळाल्या शाली, श्रीफळ
ज्याचे पाटी-पुस्तक कोरे
चिमटा बसता आला उठुनी
तोवर उघडाबंब्या घोरे
मते मिळाली त्यास मिळाली
असोत जोशी किंवा मोरे
चड्डी बांधा नीट अगोदर
नसे इलॅस्टिक; देऊ दोरे
मते कशी एवढी वाढली
कुठून आणले होते खोरे..?
माहित नव्हते ज्यांना डॉक्टर
दिसतिल बघ त्यांचेही तोरे
फोटो काढून त्यांच्यासंगे
मिरवतील बघ छप्पनछोरे
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा हा हा !!!
हा हा हा !!!
(No subject)
वा वा
वा वा
अतीशय फडतूस.
अतीशय फडतूस.
फुलस्टॉप, या वरच्या
फुलस्टॉप, या वरच्या प्रतिक्रियेवर कोणीही भलती सलती प्रतिक्रिया देत बसु नका. जेणे करून वाद चालू होईल. ते त्यांचे मत असू शकते.
सर्व वाचकांचे धन्यवाद!!
सर्व वाचकांचे धन्यवाद!!
इब्लिस, मला वाटते, अतीशय मधला
इब्लिस,
मला वाटते, अतीशय मधला ती हा ति असा असावा, म्हणजे अतिशय असे.
चुभूदेघे.
नाही. अती झालं की होतो तो अती
नाही. अती झालं की होतो तो अती आहे तो. हसू पण येत नाही आजकाल तुमच्या काळ्या गोर्यांनी
इब्लिस, >>>> हसू पण येत नाही
इब्लिस,
>>>>
हसू पण येत नाही आजकाल तुमच्या काळ्या गोर्यांनी
<<<<
हे मी वैयक्तिक घेत नाहिये...!
फडतूस कविता...
फडतूस कविता...
पुन्हा पुर्णविराम. या वरच्या
पुन्हा पुर्णविराम. या वरच्या प्रतिक्रियेवर कोणीही भलती सलती प्रतिक्रिया देत बसु नका. जेणे करून वाद चालू होईल. ते त्यांचे मत असू शकते.
हे मी वैयक्तिक घेत
हे मी वैयक्तिक घेत नाहिये...!<<
माझेही वैयक्तिक नव्हे तर सामजिकच मत होते
धन्यवाद!
**
महेश यांना क्र. ३ हवा आहे बहुतेक
ओढूनताणून केलीये एवढच.
ओढूनताणून केलीये एवढच.
छान
छान
ओढूनताणून
ओढूनताणून